es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 298 suscriptores, ocupando la posición 8 083 en la categoría Educación y el puesto 17 366 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 298 suscriptores.

Según los últimos datos del 05 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -438, y en las últimas 24 horas de -17, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.99%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.98% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 699 visualizaciones. En el primer día suele acumular 967 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 06 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 298
Suscriptores
-1724 horas
-1397 días
-43830 días
Archivo de publicaciones
1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले ?
Anonymous voting

🎯 प्रार्थना समाजने....., अ.) पंढरपूर येथे 'अनाथबालकाश्रम' सुरू केले. ब.) मजुरांच्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या.
Anonymous voting

🎯 समाज ओळखा ; अ.) स्थापना 31 मार्च 1867 रोजी झाली. ब.) मुंबई या ठिकाणी झाली. क.) 'सुबोध पत्रिका' हे त्याचे मुखपत्र होते.
Anonymous voting

🔰अरुणाचल प्रदेशात ईशान्येकडील पहिले भूऔष्णिक उत्पादन 🔹पृथ्वी विज्ञान आणि हिमालयीन अभ्यास केंद्राने (CESHS) अरुणाचल प्रदेशात
🔰अरुणाचल प्रदेशात ईशान्येकडील पहिले भूऔष्णिक उत्पादन 🔹पृथ्वी विज्ञान आणि हिमालयीन अभ्यास केंद्राने (CESHS) अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरंग येथे ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर यशस्वीरित्या खोदली आहे. 🔸भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे पृथ्वीपासून मिळणारी उष्णता ऊर्जा - भू (पृथ्वी) + औष्णिक (उष्णता). 🔹दिरांग क्षेत्र हे मध्यम ते उच्च एन्थॅल्पी भूऔष्णिक क्षेत्र (~११५°C) आहे.

🔰चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारकडून ६८१ कोटी रुपये 🔹अहिल्यानगर येथील पहिल्या महाराष्ट्र मंत्रिम
🔰चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारकडून ६८१ कोटी रुपये 🔹अहिल्यानगर येथील पहिल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी ६८१ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली. 🔸पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीची पायाभरणी मुख्यमंत्र्यांनी केली. 🔹या प्रकल्पासाठी सुमारे ८०.९० कोटी रुपये खर्च येईल. 🔸मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू या रस्त्याच्या बांधकामालाही मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला.

🔰9 मे ते 14 मे दरम्यान होणाऱ्या CA च्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत..
🔰9 मे ते 14 मे दरम्यान होणाऱ्या CA च्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत..

1857 चा उठाव कुठून सुरू झाला होता ❓
Anonymous voting

दिनकर गंगाधर केळकर हे नाव कशाशी संबंधित आहे ?
Anonymous voting

बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?
Anonymous voting

+1
जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक - एक वि.जा.(अ) महिला उमेदवारासह सुधारित शिफारस यादी
🟣 PSI 2022 अंतिम CutOff ⬇️
✅OPEN - 330.50 ✅OBC - 315 ✅SC - 294.50 ✅ST - 269.50 ✅DT(A) - 311.50 ✅NT (B) - 311 ✅NT(C) - 321.50 ✅ NT (D) - 322.50 ✅SBC - 299.50 ✅ EWS - 325

भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते?
Anonymous voting

सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या साली करण्यात आली?
Anonymous voting

▪️खालीलपैकी 'नि:ष्काम कर्ममठ'ची स्थापना कोणी केली होती❓
Anonymous voting

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना......... या वर्षी केली.
Anonymous voting

‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहला?
Anonymous voting

जयहिंद हे वृत्तपत्रे कोणी चालविले?
Anonymous voting

▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
Anonymous voting

रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous voting

फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात. (कोल्हापूर बँड्समन पोलीस 2019)
Anonymous voting

🔰खेलो इंडिया हिवाळी खेळ २०२५: आर्मीने अव्वल स्थान पटकावले 🔹भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत पाचव्या क्रमांकाच्या खे
🔰खेलो इंडिया हिवाळी खेळ २०२५: आर्मीने अव्वल स्थान पटकावले 🔹भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत पाचव्या क्रमांकाच्या खेलो इंडिया हिवाळी खेळ २०२५, २३ जानेवारी रोजी लेह, लडाख येथे सुरू झाले. 🔸केआयडब्ल्यूजी २०२५ पदकतालिकेत आर्मीने सात सुवर्ण, पाच रौप्य आणि सहा कांस्यपदकांसह अव्वल स्थान पटकावले. 🔹हिमाचल प्रदेशने सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि सात कांस्यपदकांसह दुसरे स्थान पटकावले.