es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 298 suscriptores, ocupando la posición 8 083 en la categoría Educación y el puesto 17 366 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 298 suscriptores.

Según los últimos datos del 05 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -438, y en las últimas 24 horas de -17, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.99%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.98% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 699 visualizaciones. En el primer día suele acumular 967 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 06 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 298
Suscriptores
-1724 horas
-1397 días
-43830 días
Archivo de publicaciones
🔰UNDP २०२५: मानव विकास निर्देशांकात भारत १३० व्या क्रमांकावर 🔹संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) ने जारी केलेल्या "अ मॅ
🔰UNDP २०२५: मानव विकास निर्देशांकात भारत १३० व्या क्रमांकावर 🔹संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) ने जारी केलेल्या "अ मॅटर ऑफ चॉइस: पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ एआय" या शीर्षकाच्या २०२५ च्या मानव विकास अहवालात (HDR) भारत १९३ देश आणि प्रदेशांपैकी १३० व्या क्रमांकावर आहे. 🔸 ०.९७२ च्या एचडीआय मूल्यासह आइसलँड निर्देशांकात अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर नॉर्वे आणि स्वित्झर्लंडचा क्रमांक लागतो. 🔹दक्षिण सुदान १९३ व्या स्थानावर होता.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली
Anonymous voting

गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
Anonymous voting

"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
Anonymous voting

◾️जाहिरात क्रमांक 053/2025 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2024- महत्वाच्या सूचना
◾️जाहिरात क्रमांक 053/2025 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2024- महत्वाच्या सूचना

स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ही चतुःश्रुत्री कोणाची आहे ?
Anonymous voting

आर्य महिला समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग न्हवता?
Anonymous voting

लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली?
Anonymous voting

कोणत्या सूफी संताला जहाँगीर ने कैद केले होते?
Anonymous voting

नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

प्लासीच्या लढाई इतकी इतिहासाला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल?
Anonymous voting

🔰पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील ओआयसीच्या निवेदनाला भारताने नकार दिला 🔹पहलगाम हल्ल्यावरील ओआयसीच्या विधानाचा भारताने निषेध केल
🔰पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील ओआयसीच्या निवेदनाला भारताने नकार दिला 🔹पहलगाम हल्ल्यावरील ओआयसीच्या विधानाचा भारताने निषेध केला. 🔸परराष्ट्र मंत्रालयाने ओआयसीच्या विधानाला हास्यास्पद आणि दिशाभूल करणारे म्हटले आहे. भारताने पाकिस्तानवर ओआयसीला हे निवेदन जारी करण्यासाठी प्रभावित केल्याचा आरोप केला. 🔹भारताने आपल्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय हस्तक्षेप नाकारला.

🔰छत्तीसगडमधील पहिल्या एआय डेटासेंटर पार्कचे मुख्यमंत्री विष्णू देव यांच्या हस्ते उद्घाटन 🔹रॅकबँकने छत्तीसगडमधील रायपूर येथे
🔰छत्तीसगडमधील पहिल्या एआय डेटासेंटर पार्कचे मुख्यमंत्री विष्णू देव यांच्या हस्ते उद्घाटन 🔹रॅकबँकने छत्तीसगडमधील रायपूर येथे त्यांच्या एआय डेटासेंटर पार्कचे उद्घाटन केले, ज्याची सुरुवातीची गुंतवणूक १,००० कोटी रुपये होती, जी ३,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवता येईल. 🔸प्रगत एआय वर्कलोड्ससाठी डिझाइन केलेली ही सुविधा १,००,००० जीपीयू आणि ८० मेगावॅट पॉवरसह सुसज्ज असेल. 🔹हे उद्यान ऊर्जा-कार्यक्षम द्रव शीतकरण तंत्रज्ञानाचा वापर करते आणि नवोपक्रमांना चालना देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगार निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

भारतीय सैन्य आणि भारत सरकारचे अभिनंदन!🇮🇳 पाकिस्तानचे 9 आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त. 📺 भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' स
भारतीय सैन्य आणि भारत सरकारचे अभिनंदन!🇮🇳 पाकिस्तानचे 9 आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त. 📺 भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले गेले जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते संरक्षण मंत्रालय 🇮🇳
पहलगाम वरील भ्याड हल्याचा बदला सुरू!
Operation SINDOOR 🚀

आचार्य विनोबा भावेंची भूदान चळवळीची सुरुवात कोठे झाली ?
Anonymous voting

🌍✍️ 1878 च्या भारतीय वृत्तपत्र कायद्याचा उल्लेख करतांना " आकाशातून वज्रघात " ( a bolt from the blue ) असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते? ( संदर्भ :- ग्रोवर & बेल्हेकर )
Anonymous voting

होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली..?
Anonymous voting

🔰समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांनी भारतातील शिक्षणाकरिता.... यांना पाठिंबा दिला.
Anonymous voting

🔰राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर... हे ब्रह्मोसमाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.
Anonymous voting