Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 298 名订阅者,在 教育 类别中位列第 8 083,并在 印度 地区排名第 17 366 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 298 名订阅者。
根据 05 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -438,过去 24 小时变化为 -17,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.99%。内容发布后 24 小时内通常能获得 3.98% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 699 次浏览,首日通常累积 967 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 06 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 298
订阅者
-1724 小时
-1397 天
-43830 天
帖子存档
1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले ?
🎯 प्रार्थना समाजने.....,
अ.) पंढरपूर येथे 'अनाथबालकाश्रम' सुरू केले. ब.) मजुरांच्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या.
🎯 समाज ओळखा ;
अ.) स्थापना 31 मार्च 1867 रोजी झाली. ब.) मुंबई या ठिकाणी झाली. क.) 'सुबोध पत्रिका' हे त्याचे मुखपत्र होते.
🔰अरुणाचल प्रदेशात ईशान्येकडील पहिले भूऔष्णिक उत्पादन
🔹पृथ्वी विज्ञान आणि हिमालयीन अभ्यास केंद्राने (CESHS) अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरंग येथे ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर यशस्वीरित्या खोदली आहे.
🔸भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे पृथ्वीपासून मिळणारी उष्णता ऊर्जा - भू (पृथ्वी) + औष्णिक (उष्णता).
🔹दिरांग क्षेत्र हे मध्यम ते उच्च एन्थॅल्पी भूऔष्णिक क्षेत्र (~११५°C) आहे.
🔰चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारकडून ६८१ कोटी रुपये
🔹अहिल्यानगर येथील पहिल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी ६८१ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली.
🔸पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीची पायाभरणी मुख्यमंत्र्यांनी केली.
🔹या प्रकल्पासाठी सुमारे ८०.९० कोटी रुपये खर्च येईल.
🔸मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू या रस्त्याच्या बांधकामालाही मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
🔰9 मे ते 14 मे दरम्यान होणाऱ्या CA च्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत..
बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?
जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक - एक वि.जा.(अ) महिला उमेदवारासह
सुधारित शिफारस यादी
🟣 PSI 2022 अंतिम CutOff ⬇️✅OPEN - 330.50 ✅OBC - 315 ✅SC - 294.50 ✅ST - 269.50 ✅DT(A) - 311.50 ✅NT (B) - 311 ✅NT(C) - 321.50 ✅ NT (D) - 322.50 ✅SBC - 299.50 ✅ EWS - 325
सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या साली करण्यात आली?
▪️खालीलपैकी 'नि:ष्काम कर्ममठ'ची स्थापना कोणी केली होती❓
छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना......... या वर्षी केली.
‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहला?
▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात. (कोल्हापूर बँड्समन पोलीस 2019)
🔰खेलो इंडिया हिवाळी खेळ २०२५: आर्मीने अव्वल स्थान पटकावले
🔹भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत पाचव्या क्रमांकाच्या खेलो इंडिया हिवाळी खेळ २०२५, २३ जानेवारी रोजी लेह, लडाख येथे सुरू झाले.
🔸केआयडब्ल्यूजी २०२५ पदकतालिकेत आर्मीने सात सुवर्ण, पाच रौप्य आणि सहा कांस्यपदकांसह अव्वल स्थान पटकावले.
🔹हिमाचल प्रदेशने सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि सात कांस्यपदकांसह दुसरे स्थान पटकावले.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
