es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 117 125 suscriptores, ocupando la posición 1 105 en la categoría Educación y el puesto 2 029 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 117 125 suscriptores.

Según los últimos datos del 04 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 5 683, y en las últimas 24 horas de 246, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 25.38%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 13.33% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 29 596 visualizaciones. En el primer día suele acumular 15 546 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 68.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 05 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

117 125
Suscriptores
+24624 horas
+3 5037 días
+5 68330 días
Archivo de publicaciones
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा 'मराठी' हा विषय.. या विषयाचा पेपर क्रमांक - 2 ह्यामध्ये अभ्यास संपूर्ण झाला आहे ; तरीही काही प्रश्न सुटत नाहीत असे बरेचदा होत असेल आणि त्यामुळे अपेक्षित गुण येत नाहीत.. प्रत्येक परीक्षेमध्ये किमान 10 प्रश्न आपल्याला गोंधळात टाकणारे आहेत किंवा अपारंपरिक ( non traditional ) प्रश्न आहेत.. या प्रश्नांच्या ' strategy ' संबंधी आणि त्याच्या विश्लेषणसंबधी भेटूयात.... 👍👍 सकाळी 11 वाजता....👍 https://youtube.com/live/nn1tlIJsk48?feature=share

गट ' ब ' व गट 'क ' आणि सरळसेवा-2025 - मराठीची संपूर्ण तयारी करायची असेल तर आज आपण सर्व आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी भेटूयात... 1) मराठी विषयाचे महत्व 2) मराठी अभ्यासक्रम आणि सूक्ष्म विश्लेषण 3) प्रश्नांचे स्वरूप 4) एकंदरीत मराठी strategy साठी.. भेटूयात.... आज दुपारी 1 वाजता 👍 Link: https://youtube.com/live/FcdVQmbu_nE?feature=share

Combine ची तयारी बेसिक पासून सुरु करत नोव्हेंबर 2025 चा Attempt फोकस असणाऱ्या मित्रांनी नक्की करा. आवश्यकता असणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की पाहायला सांगा.. ( 2024 चा Attempt देणाऱ्या मित्रांनी अजिबात या Lecture ला येऊन वेळेचा अपव्यय करू नये ही विनंती ) https://youtube.com/live/cUgJbq42jH8?feature=share

Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " राजर्षी छत्रपती शाहू महाराज बॅच -2025 ही Integreted Batch,
Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " राजर्षी छत्रपती शाहू महाराज बॅच -2025 ही Integreted Batch, Group B & Group C परीक्षासाठी ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे. मुळापासून शिकवला जाणारा अभ्यासक्रम, परिपूर्ण टेस्ट आणि टेस्ट सिरीज, Live, Weekly, Monthly Doubt क्लिअरिंग, Mentorship, आढावा,घरपोच नोट्स आणि रयत चा निकाल देणारा स्टडी प्लॅन या बॅच मधे समाविष्ट असणार आहे. ॲप डाऊनलोड करण्यासाठी https://t.ly/yQpSY अधिक माहितीसाठी 9216950101/9762131361

Lecture सुरू झाले आहे👆

राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली.. उत्तर तालिका देखील आली.. कम्बाईन पूर्व ची तयारी करताना या पुढे काय करायचे या वर चर्चा करूयात आज संध्याकाळी 5:00 वाजता.. https://youtube.com/live/xknKVDiEbec?feature=share

राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली.. उत्तर तालिका देखील आली.. कम्बाईन पूर्व ची तयारी करताना या पुढे काय करायचे या वर चर्चा करूयात आज संध्याकाळी 5:00 वाजता.. Link: https://youtube.com/live/igtLtm6Rh0M?feature=share

नमस्कार, यावर्षीची 'राज्यव्यवस्था’ एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 19 डिसेंबर रोजी होणार आहे . ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपा
नमस्कार, यावर्षीची 'राज्यव्यवस्था’ एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 19 डिसेंबर रोजी होणार आहे . ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे.. "ऑफलाईन" प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या- http://bit.ly/4g0AkOu (मर्यादित केवळ 250 ऑफलाईन प्रवेश असणार आहेत.ऑफलाईन एडमिशन केवळ ॲप वरच होतील) "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.. https://bit.ly/3ZGgRNz या कोर्स मध्ये मागील वर्षीचे One day revision पण लवकरच उपलब्ध करून देत आहे ते देखील पाहून घ्या तुमच्या वेळेप्रमाणे.. या वर्षीच्या नोट्स आणि lecture दोन्ही नवीन असणार आहेत.. धन्यवाद विशाल लोंढे 🙏🙏

नमस्कार, यावर्षीची विज्ञान विषयाची 'एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 17 डिसेंबर रोजी होणार आहे . तुम्हाला येणारा पूर्व परीक्षेचा
नमस्कार, यावर्षीची विज्ञान विषयाची 'एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 17 डिसेंबर रोजी होणार आहे . तुम्हाला येणारा पूर्व परीक्षेचा अडथळा दूर करूयात. विज्ञानातील मार्क्स आणि कॉन्फिडन्स दोन्ही वाढणार. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे.. "ऑफलाईन" प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या- (मर्यादित केवळ 250 ऑफलाईन प्रवेश असणार आहेत.ऑफलाईन एडमिशन केवळ ॲप वरच होतील) *Offline Course :* https://awtbs.courses.store/600469?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.. *Online Course :* https://awtbs.courses.store/600472?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp या कोर्स मध्ये मागील वर्षीचे One day revision पण लवकरच उपलब्ध करून देत आहे ते देखील पाहून घ्या तुमच्या वेळेप्रमाणे.. या वर्षीच्या नोट्स आणि lecture दोन्ही नवीन असणार आहेत.. धन्यवाद जितेंद्र गणपत रसाळ 🙏🙏

आज सायं ७ वाजता.. आयोग भाग - २ संभाव्य प्रश्न सराव. लिंक - https://youtube.com/live/cDgpLzRo1yQ?feature=share
आज सायं ७ वाजता.. आयोग भाग - २ संभाव्य प्रश्न सराव. लिंक - https://youtube.com/live/cDgpLzRo1yQ?feature=share

जागतिकीकरणाच्या स्पर्धेत भारतीय लघुउद्योग सशक्त बनावेत, त्यांचा टिकाव लागावा तसेच त्यांना स्पर्धात्मकता येऊन उत्पादन, रोजगार व निर्यातीत वाढ व्हावी, या उद्देशाने नवीन लघुउद्योग धोरण केव्हा जाहीर करण्यात आले?
Anonymous voting

नमस्कार, यावर्षीची भूगोल एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 16 डिसेंबर रोजी होणार आहे . ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आह
नमस्कार, यावर्षीची भूगोल एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 16 डिसेंबर रोजी होणार आहे . ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे.. "ऑफलाईन" प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या- (मर्यादित केवळ 250 ऑफलाईन प्रवेश असणार आहेत.ऑफलाईन एडमिशन केवळ ॲप वरच होतील) https://awtbs.courses.store/600467?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.. https://awtbs.courses.store/600464?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp या कोर्स मध्ये मागील वर्षीचे One day revision पण लवकरच उपलब्ध करून देत आहे ते देखील पाहून घ्या तुमच्या वेळेप्रमाणे.. या वर्षीच्या नोट्स आणि lecture दोन्ही नवीन असणार आहेत.. धन्यवाद अतुल  टाकळकर 🙏🙏

आज सायं ७ वाजता… रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. विविध आयोग यांची संभाव्य प्रश्न सिरीज लिंक - https://youtube.com/live/lG
आज सायं ७ वाजता… रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. विविध आयोग यांची संभाव्य प्रश्न सिरीज लिंक - https://youtube.com/live/lGgSZF5W1EQ?feature=share

नमस्कार, यावर्षीची 'इतिहास एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 18 डिसेंबर रोजी होणार आहे . ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार
नमस्कार, यावर्षीची 'इतिहास एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 18 डिसेंबर रोजी होणार आहे . ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे.. "ऑफलाईन" प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या- https://bit.ly/OfflineOnly (मर्यादित केवळ 250 ऑफलाईन प्रवेश असणार आहेत.ऑफलाईन एडमिशन केवळ ॲप वरच होतील) "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.. https://bit.ly/onedayonline या कोर्स मध्ये मागील वर्षीचे One day revision पण लवकरच उपलब्ध करून देत आहे ते देखील पाहून घ्या तुमच्या वेळेप्रमाणे.. या वर्षीच्या नोट्स आणि lecture दोन्ही नवीन असणार आहेत.. धन्यवाद उमेश कुदळे 🙏🙏

आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनी च्या युट्युब चॅनेलवर.. लिंक - https://youtube.com/live/O5A2b8wSEDQ?feature=share
आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनी च्या युट्युब चॅनेलवर.. लिंक - https://youtube.com/live/O5A2b8wSEDQ?feature=share

राज्यसेवा पूर्व पार पडली Revision Program 2.0 शेवटचा इतिहास विषयाचा पेपर.. मिशन Combine 🎯

राज्यसेवा पूर्व पार पडली Revision Program 2.0 शेवटचा इतिहास विषयाचा पेपर.. मिशन Combine 🎯