es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 105 796 suscriptores, ocupando la posición 1 286 en la categoría Educación y el puesto 2 493 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 105 796 suscriptores.

Según los últimos datos del 01 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 1 932, y en las últimas 24 horas de 47, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 27.65%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 19.46% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 29 246 visualizaciones. En el primer día suele acumular 20 579 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 62.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 02 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

105 796
Suscriptores
+4724 horas
+3777 días
+1 93230 días
Archivo de publicaciones
245) सुरेश तेंडुलकर समितीने दारिद्य्र टोपलीमध्ये नव्याने कोणत्या घटकांचा समावेश केला? अ) अन्न ब) शिक्षण क) आरोग्य
Anonymous voting

244) पुढीलपैकी कोणत्या आर्थिक क्रिया / निर्देशांक यांचे आधारभूत वर्ष 2011- 12 नाही? (जानेवारी 2020 पूर्वी)
Anonymous voting

243) अयोग्य विधान ओळखा
Anonymous voting

242) अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

#polity 241) संविधान कलम 24 नुसार ..... वर्षाखालील बालकांस कोणताही कारखाना, खाणी, धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई आहे.
Anonymous voting

⭕️Join - @rayatnotes
⭕️Join - @rayatnotes

⭕️Join - @rayatnotes
⭕️Join - @rayatnotes

⭕️ join- @rayatnotes
⭕️ join- @rayatnotes

240) खालीलपैकी कोणत्या देशामधील हुकूमशाही शासनाविरोधात तेथे सध्या सुरू असलेल्या चळवळीला "सॅन इसिद्रो चळवळ" असे संबोधले जात आहे?
Anonymous voting

#History Prediction Que. ⭕️ Join -@rayatnotes

#Panchayatraaj 239) ग्रामपंचायतीमध्ये एकापेक्षा जास्त प्रभागामधून निवडणूक लढवण्याची मुभा आहे ,अशा वेळेस तो एकापेक्षा जास्त प्रभागामधून निवडून आल्यास ...... दिवसांच्या मुदतीत एक सोडून बाकीच्या जागेचा लेखी राजीनामा द्यावा लागतो.
Anonymous voting

238) स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धीकरिताचे प्रमुख साधन बनले ?
Anonymous voting

आजपर्यंत 67 prediction पॉईंट झालेले आहेत https://t.me/umeshkudale
+2
आजपर्यंत 67 prediction पॉईंट झालेले आहेत https://t.me/umeshkudale

काही दिवसात... संयुक्त मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे... ह्या दरम्यान च्या काळात संगणक सारखे ऑफबीट टॉपिक तुम्ही परफेक्ट करून घेऊ शकता... "आपल्या कोर्स ला असलेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला कोर्सच्या अनुभवाविषयी विचारा आणि मगच कोर्स जॉईन करा" खाली संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयाच्या रिव्हिजन लेक्चर ची लिंक देतो आहे... राज्यसेवा मेन्स ची तयारी करणाऱ्यांनी हे लेक्चर induction म्हणून पाहावे... तुमच्या संपूर्ण सिल्याबस व PYQ ला अनुसरून "विज्ञान व तंत्रज्ञान कोर्स" लवकरच लाँच होणार आहे 😍 लेक्चर लिंक- https://youtu.be/oxuxNqxpFaM आणि हो.... हा विषय माझ्याइतका सोपा करून तुम्हाला कोणीच शिकवू शकणार नाही 😊 केदार बारोळे जॉईन- @kedarbarole

#Current Q.237) महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले "मिशन वात्सल्य" काशाशी संबंधित आहे?
Anonymous voting

236) महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या वनांचे प्रमाण आहे ?
Anonymous voting

235) बँका, विमाकर्ते आणि गुंतवणूक व्यवस्थापकांनी त्यांच्या व्यवसायावर हवामान बदलाच्या परिणामांची नोंद करणे बंधनकारक करणारे कायदे पारित करणारा .......... हा जगातील पहिला देश ठरला आहे.
Anonymous voting