uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish
Ma'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
कलम 329- निवडणूकविषयक बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध (क) मतदारसंघाचे परिसीमन किंवा अशा मतदारसंघामध्ये जागांचे वाटप यासंबंधी अनुच्छेद ३२७ किंवा ३२८ अन्वये केलेल्या किंवा केल्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कायद्याची विधिग्रहायता कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही. (ख) संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाची अथवा राज्य विधानमंडळाच्या सभागृहाची किंवा दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाची कोणतीही निवडणूक, समुचित विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये तरतूद केली जाईल अशा प्राधिकाऱ्याकडे व तशा रीतीने निवडणूक तक्रार अर्ज सादर केल्याखेरीज, प्रश्नास्पद करता येणार नाही. Join- @rayatnotes

Upsc च्या 2011 च्या पेपर मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि 3 उत्तर देण्यात आले आहे👍 Join- @rayatnotes
Upsc च्या 2011 च्या पेपर मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि 3 उत्तर देण्यात आले आहे👍 Join- @rayatnotes

STI Main 2021 Paper 2nd 24 july.pdf4.60 MB

सध्या करंट मध्ये हा मुद्दा तुमच्या वाचण्यात आला असून एकदा पाहून घ्या राज्यसेवेसाठी महत्त्वाचे आहे👍 Join- @rayatnotes
सध्या करंट मध्ये हा मुद्दा तुमच्या वाचण्यात आला असून एकदा पाहून घ्या राज्यसेवेसाठी महत्त्वाचे आहे👍 Join- @rayatnotes

कामगार चळवळ ## भारतात श्री सोराबजी शापूरजी बेंगाली यांनी १८५५ मध्ये कामगारांच्या दयनीय अवस्थेविरुद्ध कायदेशीर उपाययोजनांसाठी त्यांचे नेतृत्व करून कामगारांना चळवळीसाठी प्रथम प्रवृत्त केले. यातून पुढे वर्कींग मेन्स कमिशन (१८७८), बॉम्बे मिल हॅण्ड असोसिएशन (१८९०), दी प्रिंटर्स युनियन (१९०५); बॉम्बे पोस्टल युनियन (१९०७), कामगार हितवर्धक सभा (१९१०), मजदूर महाजन (१९१८), मद्रास लेवर युनियन (१९१८) आयटक (१९२०) ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन (१९२२), गिरणी कामगार युनियन (१९२८) हिंदुस्थान मजूर सेवक संघ (१९४६), इंटक (१९४७) सीटू (१९७०) नॅशनल लेबर ऑरगनायझेशन (१९७१) आदी प्रमुख कामगार संघटना उदयास येत गेल्या. त्यांनी कामगारांच्या हितासाठी व व्यावसायिक रक्षणासाठी कायम योगदान दिले. कामगारांच्या तात्कालिक व दीर्घकालीन अशा अनेक प्रश्नांवर उपाययोजना शोधल्या, कामगारांच्या शक्ती बनल्या. कामगार चळवळी बद्दल सातत्याने प्रश्न येतायत ,,

#Current आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) विषयी अयोग्य विधन ओळखा. Join- @rayatnotes
Anonymous voting

समाजातील वंचित घटकांच्या निवारण आणि उद्धारासाठी राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणती कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत? अ)कलम 46 ब) कलम 15 क) कलम 330 ड) कलम 335 इ) 244(1) फ) 244(2) Join- @rayatnotes
Anonymous voting

#Geography (भारतातील प्रदेश आणि आदिवासी जमातीची नावे) Join- @mpscgsmaterial
#Geography (भारतातील प्रदेश आणि आदिवासी जमातीची नावे) Join- @mpscgsmaterial

#Geography (भारतातील प्रदेश आणि आदिवासी जमातीची नावे) Join- @mpscgsmaterial
#Geography (भारतातील प्रदेश आणि आदिवासी जमातीची नावे) Join- @mpscgsmaterial

राज्यसुचीतील विषयावर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार:- पाच अटी आहेत ज्या अंतर्गत संसद राज्य सूचीवर कायदे करू शकते. 1) जर राज्यसभेने विशेष बहुमताने ठराव मंजूर केला आणि एखादा विषय राष्ट्रहिताचा आहे असे घोषित केले.(कलम 249) 2) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात (कलम 250 अंतर्गत) 3) जर दोन किंवा अधिक राज्यांनी संसदेला राज्य यादीतील एखाद्या विषयावर कायदा करण्याची विनंती केली.(कलम 252) 4) आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी .उदा. सूक्ष्म सिंचन, कृषी करार.(कलम 253) 5) राष्ट्रपती राजवटीत.(कलम 356 1(B)) Join- @rayatnotes / @kedarbarole

Modern Indian History Batch starting from today. Plus Batch Time 9:45 am https://unacademy.com/plus/course/modern-india-history-batch/GHBIBWT1

#Current अस्पृश्यता निर्मूलनाच्या उद्देशाने कोणत्या राज्याने विनय समरस्य कार्यक्रम सुरू आहे? Join- @rayatnotes
Anonymous voting

राज्यपालांना खालील पैकी कोणती घटनात्मकदृष्ट्या विवेकाधिकार नाही?
Anonymous voting

राज्यपालांना कार्यकालाची कोणतीही हमी नाही आणि त्यांचा कार्यकाल निश्चित ठरलेला नाही, राष्ट्रपती त्यांना कधीही काढू शकतात म्हणजेच "राष्ट्रपतीची मर्जी "याबाबत न्यायालयात जाता येणार नाही,असे खालील पैकी कोणत्या खटल्यात सांगितले आहे?
Anonymous voting

#Current लाभाचे पदाविषयी (Office of Profit) अयोग्य विधान ओळखा. Join- @rayatnotes
Anonymous voting

#Economics खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 च्या ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात अयोग्य आहे ? Join- @rayatnotes
Anonymous voting

SDGs संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत ? a) SDG संदर्भातील संयुक्त राष्ट्रांची परिषद, रिओ दी जानिरो येथे 2015 मध्ये झाली. b) SDG जागतिक ध्येये म्हणूनही ओळखली जातात. c) SDGs ने MDGs ची जागा घेतली. d) SDGs जानेवारी 2012 पासून अस्तित्वात आली.
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
Combine Mains Prediction.pdf संयुक्त मुख्य परीक्षेला जात असताना इतिहासासाठी खालील मुद्दे विशेष करून पाहून घ्या आपल्याला नक्की त्याचा फायदा होईल खूप खूप धन्यवाद .. उमेश कुदळे

टेस्ट सिरीज ..स्व मूल्यमापन करण्यासाठी अत्यावश्यक आहे. पेपर अवघड आहे म्हणजे चांगला आहे असे न मानता.आम्ही चुका सुधारणे, Silly
टेस्ट सिरीज ..स्व मूल्यमापन करण्यासाठी अत्यावश्यक आहे. पेपर अवघड आहे म्हणजे चांगला आहे असे न मानता.आम्ही चुका सुधारणे, Silly mistake कमी करणे,मानसिकता तपासणे, त्याच बरोबर केलेला अभ्यास पेपर मध्ये उतरणे यासह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देतो .. रयत ची संपूर्ण टीम त्यांचं To the point Analysis वापरत पेपर सेट करत असते .. या वर्षी मुख्य ला पोहोचण्यासाठी हा मार्ग नक्की मदत करू शकेल .. 🙏🙏

#Current खेलो इंडिया स्पर्धा 2021 याविषयी अयोग्य विधान ओळखा. Join- @rayatnotes
Anonymous voting