Rayat Lectures & Notes
Ir al canal en Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Mostrar másSin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
#Current
नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ए जी पेरारीवलन यांची माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याप्रकरणी सुटका केली सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमाचा वापर करून त्यांची सुटका केली? Join - @rayatnotes
#Enviroment
भातशेतीमध्ये तण उगवू नयेत म्हणून पूर्ण शेतात पाणी सोडलं जातं. या पाण्यामुळे
Join- @rayatnotes
#Geography
कोकण विभागात पावसाचे प्रमाण घटत जाते.
Join- @rayatnotes
#Current
राज्यभरातील सरकारी कार्यालयात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कोणत्या राज्याने ACB 14400 हे अँप सुरू केले आहे?
Join- @rayatnotes
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंतीची टेस्ट सिरीज......
रयत प्रबोधिनी combine पूर्व परिक्षा टेस्ट सिरीज येत्या रविवार पासून सुरू होत आहे
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत, आपण दाखवलेल्या या विश्वासाबद्दल रयत आपल्या सर्वांची आभारी आहे
टेस्ट सिरीज ची वैशिष्ट्ये
🔰 11 टेस्ट सर्व bilingual (दोन्ही भाषेतून)असतील
🔰आयोगाच्या बदलत्या trend नुसार Level 1 ते Level 4 कठिण्यपातळीतील प्रश्न
🔰 व्हिडीओ च्या माध्यमातुन डिस्कशन
🔰 सर्वात कमी शुल्क
🔰 टेस्ट सिरीज ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉरमॅट मध्ये उपलब्ध.
👉 आजच जॉईन करा (मर्यादित सीट्स)
जॉईन करण्यासाठी रयत प्रबोधिनी च्या ऑफिस ला भेट द्या... किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा...
95277 46289
Online साठी-
https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs
#Current
........ देशात नुकतीच कोविड लस विरोधी आंदोलन संपवण्यासाठी सार्वजनिक सुव्यवस्था आणीबाणी लागू करण्यात आली.
Join- @rayatnotes
#Economics
अंदाजपत्रकाबद्दल अयोग्य विधान ओळखा.
Join- @rayatnotes
#Current
फेब्रुवारी 2021 मध्ये भारत सरकारने "टॉय क्लस्टर"सुरू करण्यासाठी निधी उभा केला ह्या क्लस्टरचा उद्देश काय आहे?
Join- @rayatnotes
#Current
अनिल अवचट यांच्याविषयी योग्य विधान ओळखा.
Join- @rayatnotes
#Current
आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) विषयी अयोग्य विधान ओळखा.
Join- @rayatnotes
#Current
पंडित बिरजु महाराज यांच्याविषयी अयोग्य विधान ओळखा.
Join- @rayatnotes
इयत्ता 7 वी भूगोल
( विशेषतः राज्यसेवा वाल्यांनी जगाचा भूगोल छान दिलाय एकदा वाचा.)
Join- @mpscdailyquestionspractice
