es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más
Sin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
Day - 8 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
18 sep 2025, 02:25

गट 'क' मुख्य परीक्षेला आता तीनच दिवस बाकी आहेत... उर्वरित दिवसांमध्ये - कोणत्या घटकावर भर द्यावा? आणि कोणत्या घटकावर कमी भर द
गट 'क' मुख्य परीक्षेला आता तीनच दिवस बाकी आहेत... उर्वरित दिवसांमध्ये - कोणत्या घटकावर भर द्यावा? आणि कोणत्या घटकावर कमी भर द्यावा? पेपरच्या वेळेस मराठीची strategy कशी असावी? या संपूर्ण मुद्द्यावर चर्चा करूया.. आज सकाळी 11 वाजता.. रयत youtube channel वर... Link- https://youtube.com/live/Seg98OKSBoM?feature=share
17 sep 2025, 23:38

17 sep 2025, 21:05
17 sep 2025, ~21:40

PSI Ground Cut Off 👆 Join- @mpscgsmaterial
PSI Ground Cut Off 👆 Join- @mpscgsmaterial
17 sep 2025, 08:40
18 sep 2025, ~12:23

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11# Join: @mpscgsmaterial
17 sep 2025, 08:40
18 sep 2025, ~12:23

Revision Mentorship Program चे Day 7 चे डिस्कशन : 1) Polity: संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Science: संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
17 sep 2025, 05:24
18 sep 2025, ~12:23

Day - 7 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
17 sep 2025, 02:09

16 sep 2025, 21:28
16 sep 2025, ~21:59

106_2025_Gr_B_NG_Services_Combined_Main_Exam_2024_–_ASO_Provisional.pdf0.41 KB
16 sep 2025, 08:51
16 sep 2025, ~22:37

Revision Mentorship Program चे Day 5 चे डिस्कशन : 👉
5:00 उमेश कुदळे सर आपल्याशी सर्वसाधारण चर्चा करणार आहेत.
1) Science: संध्याकाळी 5.20 वाजता. 2) Polity: संध्याकाळी 6: 30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
16 sep 2025, 06:56
18 sep 2025, ~12:23

https://youtube.com/live/-lFAfYeEp7o?feature=share 2026 मध्ये होणाऱ्या कम्बाईनच्या परीक्षेसाठी गणित बुद्धिमत्ता या विषयाची तयारी कशी करावी याच्यावर आज संध्याकाळी चार वाजता चर्चा होणार आहे.. रयतच्या नव्याने सुरू होणाऱ्या ऑनलाईन कलाम बॅचच्या अनुषंगाने ही अभ्यासक्रम Decoding सिरीज होत आहे.. ही series तयारी करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.. नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा 🙏
16 sep 2025, 05:21
18 sep 2025, ~12:23

Day - 6 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
16 sep 2025, 01:25

photo content
+7
15 sep 2025, 22:17

15 sep 2025, 21:03
15 sep 2025, ~21:37

Revision Mentorship Program Day: 6 👆 वर दिलेले टॉपिक उद्याच्या पेपर साठी असणार आहेत, आज आणि उद्या सकाळी हे टॉपिक वाचून ठेवा.
Revision Mentorship Program
Day: 6 👆 वर दिलेले टॉपिक उद्याच्या पेपर साठी असणार आहेत, आज आणि उद्या सकाळी हे टॉपिक वाचून ठेवा. उद्या 11 वाजता पेपर दिला जाईल आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे पेपरचे डिस्कशन होईल. धन्यवाद🙏
15 sep 2025, 13:02

Revision Mentorship Program
दिवस: 5 विषय : Polity, Science and Maths उत्तरतालिकेत काही बदल असल्यास नव्याने उत्तर तालिका टाकण्यात येईल. Join: https://t.me/rayatnotes
15 sep 2025, 11:03

राज्यशास्त्र या विषयाची नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) परीक्षेचे स्वरूप 2) विषयाचे महत्त्व 3) मागील प्रश्नाच्या आधारे अभ्यासक्रम 4) राज्यशास्त्र विषयाची संपूर्ण Strategy. 5) राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास नेमका कसा करायचा? 6) batch कशी होणार? आज सायंकाळी - 5:00 वाजता रयत YouTube channel वर... धन्यवाद.. Link - https://www.youtube.com/live/d9gGa_t7mE8?si=acD0OkZ_UgoZG21d
15 sep 2025, 06:36
18 sep 2025, ~12:23

Revision Mentorship Program चे Day 5 चे डिस्कशन :
1) Science: संध्याकाळी 5.00 वाजता. 2) Polity: संध्याकाळी 6: 30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
15 sep 2025, 05:33

Day - 5 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
15 sep 2025, 01:22

photo content
+6
14 sep 2025, 22:11
15 sep 2025, ~02:11