uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 113 665 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 145-o'rinni va Hindiston mintaqasida 2 118-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 113 665 obunachiga ega bo‘ldi.

28 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 2 868 ga, so‘nggi 24 soatda esa 324 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 29.10% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 13.59% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 33 013 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 15 418 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 57 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 29 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

113 665
Obunachilar
+32424 soatlar
+1 7137 kun
+2 86830 kun
Postlar arxiv
Revision Mentorship Program Day: 5 👆 वर दिलेले टॉपिक उद्याच्या पेपर साठी असणार आहेत, आज आणि उद्या सकाळी हे टॉपिक वाचून ठेवा.
Revision Mentorship Program
Day: 5 👆 वर दिलेले टॉपिक उद्याच्या पेपर साठी असणार आहेत, आज आणि उद्या सकाळी हे टॉपिक वाचून ठेवा. उद्या 11 वाजता पेपर दिला जाईल आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे पेपरचे डिस्कशन होईल. धन्यवाद🙏

उद्या रविवार असल्याने उद्या Revision Mentorship Program ला सुट्टी असणार आहे. झालेल्या चार पेपरचे उद्या पुन्हा एकदा Revision करून घ्या. प्रश्नांमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त माहिती मिळाल्यास ती लिहून घ्या. भेटुयात सोमवारी🙏

Day - 4 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

चालू घडामोडी या विषयाची नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) परीक्षेचे स्वरूप 2) विषयाचे मह
चालू घडामोडी या विषयाची नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) परीक्षेचे स्वरूप 2) विषयाचे महत्त्व 3) मागील प्रश्नाच्या आधारे अभ्यासक्रम 4) चालू घडामोडीची संपूर्ण Strategy. 5) चालू घडामोडीचा अभ्यास नेमका कसा करायचा? 6) batch कशी होणार? आज सायंकाळी - 5:00 वाजता रयत YouTube channel वर... धन्यवाद.. Link - https://www.youtube.com/live/ly7ic18cySM

Revision Mentorship Program चे Day 4 चे डिस्कशन : 1) Science: संध्याकाळी 5.00 वाजता. 2) Polity: संध्याकाळी 6: 30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

Day - 4 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

Revision Mentorship Program सोबत अभ्यास कसा सुरू आहे? बघता बघता तीन दिवस झाले आणि 225 प्रश्न झालेत. एक एक दिवस अभ्यासक्रमाच्या एका एका मुद्द्याचा तुकडा पाडत आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. रोजचे रोज टार्गेट पूर्ण करा, काळजीने पेपर सोडवून डिस्कसन सुद्धा काळजीने पाहत चला. यावेळी चांगल्या मार्कनी पास होऊन मुख्य परीक्षा द्यायची आहे.💪 धन्यवाद 🙏

Revision Mentorship Program चे lecture Rayat Prabodhini Official App मध्ये सुरू झाले आहे. धन्यवाद🙏

Day -3 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

'मराठी' या विषयाची नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) परीक्षेचे स्वरूप 2) मराठी विषयाचे म
'मराठी' या विषयाची नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) परीक्षेचे स्वरूप 2) मराठी विषयाचे महत्त्व 3) मराठीचा अभ्यासक्रम 4) संपूर्ण Strategy. 5) अभ्यास नेमका कसा करायचा? 6) batch कशी होणार? आज सायंकाळी - 5:00 वाजता रयत YouTube channel वर... धन्यवाद.. Link - https://www.youtube.com/live/ly7ic18cySM

Revision Mentorship Program चे Day 3 चे डिस्कशन : 1) Science: संध्याकाळी 5.15 वाजता. 2) Polity: संध्याकाळी 6: 30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

Day - 3 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

Revision Mentorship Program Day: 2 वरील दिलेल्या टॉपिक उद्या काळजीपूर्वक वाचून ठेवा, त्यावर उद्या सकाळी 11 वाजता पेपर दिला जा
Revision Mentorship Program
Day: 2 वरील दिलेल्या टॉपिक उद्या काळजीपूर्वक वाचून ठेवा, त्यावर उद्या सकाळी 11 वाजता पेपर दिला जाईल व नंतर या पेपरचे डिस्कशन होईल. Join- https://t.me/rayatnotes

Revision Mentorship Program चे lecture Rayat Prabodhini Official App मध्ये सुरू झाले आहे. धन्यवाद🙏

Revision Mentorship Program चे Day 2 चे डिस्कशन :
1) Polity: संध्याकाळी 6: 00 वाजता. 2) Science: संध्याकाळी 7.15 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

Document from Shubham Sunita Gokul Kute

Document from Shubham Sunita Gokul Kute