cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Smart Study Foundation

Mostrar más
Publicaciones publicitarias
20 635
Suscriptores
-1824 horas
-1057 días
-45730 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

जे लोक जास्त वेळ काम करत आहेत ते कमी पगार घेत आहे आणि जे लोक कमी वेळ काम करत आहेत ते जास्त पगार घेत आहेत....fact. कमी वेळ काम करणाऱ्या लोकांनी आधी जास्त मेहनत घेतलेली आहे. जास्त काम करणाऱ्या लोकांनी अगोदर जास्त मेहनत घेतली नसल्या कारणास्तव त्यांना कमी पगारावर काम करावे लागत आहे. आता जास्त अभ्यास करा म्हणजे जास्त पगार मिळेल. शुभ सकाळ 😊
Mostrar todo...
👍 66🔥 2
📕 पंचायत राज ग्रामप्रशासन निवडणूक खर्च मर्यादा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्या 💬 71 ते 75 निवडणूक विभाग असलेला जिल्हा ➖ खर्च मर्यादा - 4,00,000 💬 61 ते 70 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 3,50,000 💬 50 ते 60 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 3,00,000 जिल्हा परिषद सदस्य 💬 71 ते 75 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 4,00,000 💬 61 ते 70 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 3,50,000 💬 50 ते 60 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 3,00,000 ▪️गावात दिवाबत्तीची सोय करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतची असते ▪️अशोक मेहता समितीने पंचायत समिती या घटकास गौण स्थान दिले आहे. ▪️महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम पुरस्कार अभियान 2000 मध्ये सुरू झाली. ▪️निर्मल ग्राम पुरस्कार केंद्र शासनाकडून दिला जातो. ▪️110 वी घटनादुरुस्ती विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. ▪️भारतात सर्वाधिक कटक मंडळे मध्यप्रदेश राज्यात आहेत. Join @MPSC_NEWS महत्वाचे आहे save करून ठेवा...
Mostrar todo...
👍 9
📕 पंचायत राज ग्रामप्रशासन पंचायत राज विषयक केंद्र आणि राज्य सरकारने नेमलेल्या समित्या केंद्र सरकारने नेमलेल्या समित्या महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समित्या देशातील पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात ▪️पहिले राजस्थान ▪️दुसरे आंध्र प्रदेश ▪️तिसरे आसाम ▪️चौथे मद्रास ▪️पाचवे कर्नाटक ▪️नववे महाराष्ट्र ▪️दहावे पश्चिम बंगाल महत्वाच्या संस्था आणि सचिव ▪️ग्रामपंचायत ग्रामसेवक ▪️पंचायत समिती गटविकास अधिकारी ▪️जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ▪️नगरपालिका मुख्याधिकारी भारतातील महानगरपालिकांचा आकारानुसार उतरता क्रम ➖मुंबई ➖दिल्ली ➖कलकत्ता ➖बंगलोर ➖चेन्नई Join @MPSC_NEWS महत्वाचे आहे save करून ठेवा...
Mostrar todo...
👍 6 2
पंचायत राज ग्राम प्रशासन महानगरपालिके बद्दल माहिती देशातील पहिली (सर्वात जुनी) महानगरपालिका ➖ मद्रास महाराष्ट्रातील पहिली (सर्वात जुनी) ➖ बृहन्मुंबई भारतातील (तसेच महाराष्ट्रातील) सर्वात श्रीमंत महानगरपालिका ➖ बृहन्मुंबई देशातील सर्वाधिक महानगरपालिका असलेले राज्य ➖ महाराष्ट्र महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा ➖ ठाणे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ➖ पुणे महानगरपालिका. पंचायतराज संबंधित अभ्यास गट व समित्या
Mostrar todo...
👍 17
पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी 15 दिवस वाढवून मिळालेले आहे... https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx ✉️@ChaluGhadamodi2023
Mostrar todo...
👍 1
प्रादेशिक घडामोडी ▪️देशातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात ➖महाराष्ट्र ➖उत्तर प्रदेश ➖राजस्थान ▪️राज्यात साकारणार आता फळांची नावे ▪️सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली वेगवेगळी नावे ➖फळांचे गाव - धुमाळवाडी ➖मधाचेगाव - मांघर ➖पुस्तकाचे गाव - भिलार ➖नाचणीचे गाव - कुसुंबी ➖कविताचे गाव - जकातवाडी ➖फुलपाखराचे गाव - महादरे
Mostrar todo...
👍 8🎉 1
परिक्षाभिमुख चालू घडामोडी आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 'चालू घडामोडी' विषयाच्या खात्रीशीर हमखास गुणांसाठी अत्यंत विश्वासाहार्य व उपयुक्त पुस्तक #Year_Book_2024 📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :- ▪️ संपूर्ण वर्षभरातील चालू घडामोडी ▪️नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी ▪️विविध घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी 📗 या पुस्तकातील मजकूर लिहिताना standard वृत्तपत्रे ➖ (लोकसत्ता, सकाळ, द हिंदू) ▪️शासकीय वेबसाईट ➖ (PIB, AIR India) ▪️शासकीय मासिके ➖ (लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र) अश्या विविध Source वापर केला आहे. ▪️Self स्टडीसाठी सर्वोत्तम पर्याय 🛒 Buy Online Store👇👇👇 https://amzn.eu/d/atkXyi4 https://amzn.eu/d/atkXyi4 💬 लेखक व संकलक - ✔️ विठ्ठल नागनाथ राऊतवार ✔️ तुषार सतीश कर्डीले Download PDF Notes👇👇 https://telegram.me/SmartStudyFoundation/9377 📞 संपर्क - 9028967547
Mostrar todo...
👍 4
परिक्षाभिमुख चालू घडामोडी नोट्स 🛒 Buy Online Store👇👇👇 https://amzn.eu/d/atkXyi4 https://amzn.eu/d/atkXyi4 💬 लेखक व संकलक - ✔️ विठ्ठल नागनाथ राऊतवार ✔️ तुषार सतीश कर्डीले 📞 संपर्क - 9028967547 Smart Study Foundation, Pune PDF Save करून ठेवा
Mostrar todo...
👍 10
पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच 🛑 पाचवी आवृत्ती सर्वत्र उपलब्ध ✅ स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश अंकगणित बुद्धिमत्ता च्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे एकूण प्रश्नपत्रिका - 411 एकूण प्रश्न -  16951 + आपल्या पुस्तकातून 2023 मध्ये आलेले प्रश्न ▪️नवी मुंबई 100 पैकी 81 प्रश्न ▪️ संभाजी नगर - चालक 100 पैकी 89 ▪️ पुणे शहर - 100 पैकी 70 प्रश्न ▪️ पुणे ग्रामीण - 100 पैकी 72 प्रश्न ▪️ सोलापूर शहर - 100 पैकी 68 प्रश्न ▪️मीरा भाईंदर - - 100 पैकी 67 प्रश्न सविस्तर पाहा 👇👇👇 https://telegram.me/smartstudypublication/24592 💬 लेखक व संकलक - ✔️ विठ्ठल नागनाथ राऊतवार 🛒 Buy Amazon Link https://amzn.eu/d/8u9qZm8 https://amzn.eu/d/8u9qZm8 🚛 Home Delivery साठी  411 Police Bharti Book असा Massage करा ✅ WhatsApp👇👇 wa.me/918888889337 wa.me/918888889337 📞 संपर्क - 9028967547
Mostrar todo...