cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Smart Study Foundation

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
20 093
مشترکین
-1724 ساعت
-907 روز
-38730 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
18 वी लोकसभेतील मंत्री मंडळ ▪️ पंतप्रधान - नरेंद्र मोदी ▪️ अमित शहा - गृहमंत्री ▪️ राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री ▪️ नितीन गडकरी - रस्ते परिवहन मंत्री ▪️ निर्मला सीतारामन अर्थमंत्री ▪️ एस जयशंकर - परराष्ट्रमंत्री ▪️ धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्री ▪️ चिराग पासवान - क्रीडा मंत्री ▪️ शिवराज सिंग चव्हाण - कृषिमंत्री ▪️अश्विनी वैष्णव – रेल्वे ▪️अजय टमटा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री ▪️जीतन राम मांझी – लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय ▪️सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय ▪️जे. पी. नड्डा – आरोग्य मंत्रालय ▪️किरेन रिजिजू – संसदीय कार्य ▪️मनसुख मांडविया – कामगार ▪️श्रीपाद नाईक – ऊर्जा राज्यमंत्री ▪️अनुपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास ▪️राम मोहन नायडू – नागरी उड्डाण ▪️सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग ▪️शांतनू ठाकूर – पोर्ट शिपिंग राज्यमंत्री ▪️शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री ▪️एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग ▪️हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री ▪️मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहर विकास मंत्रालय Join @PoliceBhartiClub
نمایش همه...
👍 20🔥 1
Photo unavailableShow in Telegram
✌🏻 मै नरेंद्र दामोदरदास मोदी... तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नरेंद्र मोदी तिसरे भारतीय नेते. तसेच नेहरुनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर राहणारे एकमेव भारतीय. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे भारतीय नेते. पंडित जवाहरलाल नेहरू: 1952, 1957, 1962 नरेंद्र मोदी: 2014, 2019, 2024 🛑 नरेंद्र मोदी यांची कारकीर्द ➖2001 : मुख्यमंत्री (गुजरात) ➖2002 : मुख्यमंत्री (गुजरात) ➖2007 : मुख्यमंत्री (गुजरात) ➖2012 : मुख्यमंत्री (गुजरात) ➖2014 : पंतप्रधान (भारत) ➖2019 : पंतप्रधान (भारत) ➖2024 : पंतप्रधान (भारत) Join @MPSC_NEWS
نمایش همه...
👍 6
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 लिपिक टंकलेखक प्रतिक्षा यादी(Waiting List)जाहीर Join @MPSC_NEWS
نمایش همه...
8911.pdf0.55 KB
👍 2
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023  लिपिक टंकलेखक निकाल Join @SmartStudyPublication
نمایش همه...
8909.pdf1.43 MB
👍 2
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
जे लोक जास्त वेळ काम करत आहेत ते कमी पगार घेत आहे आणि जे लोक कमी वेळ काम करत आहेत ते जास्त पगार घेत आहेत....fact. कमी वेळ काम करणाऱ्या लोकांनी आधी जास्त मेहनत घेतलेली आहे. जास्त काम करणाऱ्या लोकांनी अगोदर जास्त मेहनत घेतली नसल्या कारणास्तव त्यांना कमी पगारावर काम करावे लागत आहे. आता जास्त अभ्यास करा म्हणजे जास्त पगार मिळेल. शुभ सकाळ 😊
نمایش همه...
👍 66🔥 2
Photo unavailableShow in Telegram
📕 पंचायत राज ग्रामप्रशासन निवडणूक खर्च मर्यादा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्या 💬 71 ते 75 निवडणूक विभाग असलेला जिल्हा ➖ खर्च मर्यादा - 4,00,000 💬 61 ते 70 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 3,50,000 💬 50 ते 60 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 3,00,000 जिल्हा परिषद सदस्य 💬 71 ते 75 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 4,00,000 💬 61 ते 70 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 3,50,000 💬 50 ते 60 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 3,00,000 ▪️गावात दिवाबत्तीची सोय करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतची असते ▪️अशोक मेहता समितीने पंचायत समिती या घटकास गौण स्थान दिले आहे. ▪️महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम पुरस्कार अभियान 2000 मध्ये सुरू झाली. ▪️निर्मल ग्राम पुरस्कार केंद्र शासनाकडून दिला जातो. ▪️110 वी घटनादुरुस्ती विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. ▪️भारतात सर्वाधिक कटक मंडळे मध्यप्रदेश राज्यात आहेत. Join @MPSC_NEWS महत्वाचे आहे save करून ठेवा...
نمایش همه...
👍 9
Photo unavailableShow in Telegram
📕 पंचायत राज ग्रामप्रशासन पंचायत राज विषयक केंद्र आणि राज्य सरकारने नेमलेल्या समित्या केंद्र सरकारने नेमलेल्या समित्या महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समित्या देशातील पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात ▪️पहिले राजस्थान ▪️दुसरे आंध्र प्रदेश ▪️तिसरे आसाम ▪️चौथे मद्रास ▪️पाचवे कर्नाटक ▪️नववे महाराष्ट्र ▪️दहावे पश्चिम बंगाल महत्वाच्या संस्था आणि सचिव ▪️ग्रामपंचायत ग्रामसेवक ▪️पंचायत समिती गटविकास अधिकारी ▪️जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ▪️नगरपालिका मुख्याधिकारी भारतातील महानगरपालिकांचा आकारानुसार उतरता क्रम ➖मुंबई ➖दिल्ली ➖कलकत्ता ➖बंगलोर ➖चेन्नई Join @MPSC_NEWS महत्वाचे आहे save करून ठेवा...
نمایش همه...
👍 6 2