cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Only Study Official ©

[email protected] Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.

Mostrar más
India48 714El idioma no está especificadoEducación12 984
Publicaciones publicitarias
11 464
Suscriptores
+124 horas
-57 días
-5430 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Marathi People not welcome here😳 ही जाहिरात आहे मुंबईत नोकरी भरतीसाठीची. होय आपली मुंबई. पण ती आता आपली राहिलीय का हा प्रश्न पडू लागलाय ❓ यासाठी आपणही दुसऱ्या सोबत बोलतांना मराठीत बोलावं आणि हे उद्या आपल्या डोक्यावर बसणार नाही याची काळजी घ्यावी, साऊथ वाले जे करतात ते बरोबर आहे
Mostrar todo...
🔥 105👍 16🙏 14 2
आयोगाचे माजी अध्यक्ष निबाळकर सर यानी खूप चांगल सांगितल आहे की , आयुष्य खूप छान आहे.प्लान B नेहमी रेडी ठेवला पाहिजे. आत्महत्या करून तुम्ही तर निघुन जाणार पण तुमच्या आई वडीलांच आणि भाउ बहीणीच काय...? सर्वाना विंनती की , अस काही टोकाच पाऊल उचलु नका.जास्त विचार करू नका.टेन्शन आल तर मित्र मैत्रिणी ,आई - वडील व इतर कोणी असतील त्यांच्या सोबत यावर चर्चा करा... नक्कीच मार्ग निघेल...✅ Believe it or not, a government job does not guarantee a life. It's merely a middle-class dream. Life offers much more than that. If you fail to achieve a middle-class dream, set your sights higher and strive for it. Once you land a government job, you'll realize it's just a secure job, nothing more Join @only_stdy
Mostrar todo...
👍 54 9🙏 4
📌 वरील निवेदन हे MES जागावाढ साठीचे आहे. 📌 26 जागा पाहता जागा अत्यंत मोजक्या अश्या जागा आहेत आपण जागावाढ साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 📌 वरील निवेदन हे आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसील, आपले आमदार, खासदार, पालकमंत्री यांना द्यावे. 📌 निवडणूका सुरू असल्यामुळे लोकप्रतिनिधी हे सहज उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे हीच योग्य वेळ आहे कृपया सर्वांनी MES जागावाढ साठीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Mostrar todo...
👍 15
Mostrar todo...
👍 4
Please do it for yourself🙏
Mostrar todo...
👍 51🙏 5
Mostrar todo...
👍 46🤩 15🔥 6 5🙏 2
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Mostrar todo...
8
Mostrar todo...
भारत का सबसे बड़ा सेक्स कांड | India's biggest sex scandal

कर्नाटका की यह घटना एक और बार प्रधानमंत्री मोदी का इम्तहान ले रही है। वे पहले भी ऐसे कई मामलों में फेल हो चुके हैं। विपक्ष के उम्मीदवार का वीडियो वायरल हो रहा होता तो अब तक प्रधानमंत्री तमाम रैलियों में बोल चुके होते लेकिन जब अपनी पार्टी के सांसद पर आरोप लगता है, अपने गठबंधन के उम्मीदवार पर आरोप लगता है तब चुप हो जाते है। हम नहीं जानते प्रज्ज्वल रेवन्ना ने कितनी महिलाओं के साथ उत्पीड़न किया है लेकिन 2800 से अधिक वीडियो बता रहे हैं कि इस मामले पर वोट के लिए चुप नहीं रहा जा सकता है। राम के नाम पर वोट मांगने वाले प्रज्ज्वल के नाम पर चुप नहीं रह सकते हैं। धर्म के नाम पर कोई नेता वोट मांगने आए तो सावधान रहा कीजिए क्योंकि वह बलात्कार के मामले में भागे गए नेता के बारे में बोल नहीं पाता है। तभी बार बार कहता हूं जब भी धर्म की राजनीति होती है, अधर्म पैदा होता है। Join this channel to get access to perks:

https://www.youtube.com/channel/UC0yXUUIaPVAqZLgRjvtMftw/join

Disclaimer: The owners reserve the right to any corrections that may be needed to be made to the translated subtitles. Please write to us in the comments in case of any errors.

🙏 2
WRD AEE , AE1
Mostrar todo...
🔥 24👍 5🙏 4