cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Mega Bharti 1,50,000

आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा... जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000

Mostrar más
Publicaciones publicitarias
23 459
Suscriptores
-2324 horas
-1507 días
-66230 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
Media files
3910Loading...
02
Media files
4071Loading...
03
Media files
4011Loading...
04
Media files
2820Loading...
05
✅ महत्त्वाचे वन लाइनर ❗️सार्वभौम सुवर्णरोखे योजना भारत सरकारने केव्हा चालू केली आहे- 2015 ❗गुजरात मधील गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे-हसमुख अधिया ❗नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणते मिशन राबवत आहे-डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ❗महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते-नाशिकराव तिरपुडे(१९७८) ❗महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत-धनंजय मुंडे ❗मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशी उच्च शिक्षणासाठी कोणती शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे-सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती ❗मियावाकी वृक्षारोपण पद्धतीचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे-जपान ❗भारतात किती मायक्रोन पेक्षा कमी जाडी असलेल्या प्लॅस्टिक कॅरीबॅग वर प्रतिबंध लादण्यात आला आहे-१२० मायक्रोन पेक्षा कमी ❗देशातील पहिली प्रादेशिक एआय वृत्त निवेदिका लीसा कोणत्या राज्यातील आहे-ओडीशा ❗️चांद्रयान तीन चे प्रक्षेपण केव्हा करण्यात आले-14 जुलै 2023 💥💥सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
4626Loading...
06
Media files
4681Loading...
07
Media files
3620Loading...
08
Media files
4470Loading...
09
Media files
4350Loading...
10
Media files
4481Loading...
11
Media files
4562Loading...
12
Media files
3992Loading...
13
Media files
4871Loading...
14
Media files
3243Loading...
15
Media files
2911Loading...
16
Media files
2972Loading...
17
Media files
3223Loading...
18
Media files
3002Loading...
19
Media files
3541Loading...
20
Media files
2990Loading...
21
Media files
3390Loading...
22
Media files
3002Loading...
23
Media files
2881Loading...
24
Media files
2902Loading...
25
Media files
3211Loading...
26
Media files
3161Loading...
27
Media files
3160Loading...
28
Media files
3241Loading...
29
Media files
2911Loading...
30
Media files
3261Loading...
31
क्रिकेटमध्ये 'बदकांचे' किती प्रकार आहेत🏏🏏⚾⚾ ◾दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक 2024 च्या 20-20 विश्वचषकात 'डायमंड डक'वर बाद झाला. ◾चेंडू न खेळता बाद झालेल्या फलंदाजाला 'डायमंड डक' म्हणतात, ◾तर पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद होण्याला अनुक्रमे 'गोल्डन डक' आणि 'सिल्व्हर डक' म्हणतात. ◾सामन्यातील डावाच्या पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवर शून्यावर बाद होण्याला अनुक्रमे 'रॉयल/प्लॅटिनम डक' आणि 'लाफिंग डक' असे म्हणतात.
1763Loading...
32
📌📌सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
3433Loading...
33
📌📌सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/
3260Loading...
34
🔰महत्वाचे वन लाइनर ❗️आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यातत आली होत -लाहीरी बाई ❗️रेल्वेचे 100% विद्युतीकरण झालेले पहिले राज्य राज्य कोणते आहे -हरियाणा ❗️ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते आहे -महाराष्ट्र ❗️वारकरी विमा छत्र योजना 2023 अंतर्गत विमा संरक्षण किती रुपये होते-5 लाख ❗️व्याघ्र गणना 2022 नुसार देशातील सर्वोत्कृष्ट व्याघ्र प्रकल्प कोणता ठरला आहे-पेरियार व्याघ्र प्रकल्प केरळ ❗️एस सी ओ शिखर परिषद 2023 कोठे पार पडली- भारत ❗️97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते -रवींद्र शोभणे ❗️माया ऑपरेटिंग सिस्टीम कोणी विकसित केली आहे-संरक्षण मंत्रालय 📌सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
3004Loading...
35
🔰महत्त्वाचे वन लाइनर ❗️त्रिपुरा राज्य पर्यटनास चालना देण्यासाठी सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे-सौरव गांगुली ❗जम्मू काश्मीर युवा मतदार जागृती अभियानाचा सदिच्छा दूत कोण आहे-सुरेश रैना ❗बीबीसी लंडन च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे-समीर शहा ❗स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे पहिले विद्यापीठ कोणते ठरले आहे-अलीगड मुस्लिम विद्यापीठ ❗अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य प्रसारित करण्यासाठी माहितीपटांची कोणती मालिका सुरू करण्यात आली आहे-भारत हे हम ❗इनो तर्फे 2024 कोणते वर्ष घोषित करण्यात आले आहे-आंतरराष्ट्रीय उंट वर्ष ❗रीफॉर्म होम (सुधार गृह) असे तुरुंगांचे नामकरण करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे-उत्तर प्रदेश 📢 🟢सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
3033Loading...
36
🔰महत्वाचे वन लाइनर ❗सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन केव्हा साजरा केला जातो-27 जून ❗अंतरराष्ट्रीय सहकार दिवस केव्हा साजरा केला जातो-दरवर्षी जुलै चा पहिला शनिवार ❗आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस केव्हा साजरा केला जातो- 3 जुलै(झिरो वेस्ट मोहिमेच्या स्मरणार्थ) ❗वर्ल्ड युथ स्किल डे केव्हा साजरा केला जातो-15 जुलै ❗जागतिक निर्वासित दिन केव्हा पाळला जातो-20 जून ❗जागतिक झोनोसिस दिवस केव्हा पाळला जातो-सहा जुलै(लुई पाश्चर च्या कर्तुत्वाचा गौरव,रेबीज लस) 📌📌सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
3403Loading...
37
🔰महत्त्वाचे वन लाइनर 📌पातळ प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर संपूर्ण बंदी घालणारा देश कोणता ठरला आहे-न्यूझीलंड 📌हायड्रोजन वर चालणारी पॅसेंजर ट्रेन सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे-जर्मनी 📌 मेयोन ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशामध्ये झाला होता-फिलिपिन्स 📌समुदाय भावना निर्देशांका नुसार जगातील सर्वात मैत्रीपूर्ण शहर कोणते ठरले आहे-टोरंटो 📌ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2023 नुसार प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे-आइसलँड(सलग चौदाव्या वर्षी अव्वल) 📌जागतिक खणीकर्म काँग्रेस 2023 कोठे पार पडली-ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया 📌जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 भारत कितव्या स्थानावर आहे-40 📌भारतातील तिसरे तैपेइ कॉनोमिक अँड कल्चरल सेंटर कोठे स्थापन केले आहे -मुंबई ( नवी दिल्ली, चेन्नई) 📌यु एस ए पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश कोण ठरले आहेत-नुसरत चौधरी 📌रिझर्व बँक ऑफ ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेल्या प्रथम महिला कोण आहेत-मिशेल बुलॉक ✅सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
3753Loading...
38
🔰महत्त्वाचे वन लाइनर ❗️राणी दुर्गावती गौरव यात्रा नावाची रॅली कोणी केली होती-मध्य प्रदेश ❗क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारी यादी 2024 मध्ये प्रवेश करणारे पहिले आशियाई विद्यापीठ कोणते आहे-नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर ❗वैभव फेलोशिप कार्यक्रम कोणी सुरू केला आहे-विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार ❗भारतीय क्रांतिकारक अल्लोरी सिताराम राजू यांची कितवी जयंती साजरी केली जात आहे-125 ❗चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य कोणतेे ठरले आहे-मध्य प्रदेश ❗शेतकरी संकट निर्देशांक कोण विकसित करत आहे-(ICAR) अंतर्गत केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था ❗भारत मोहीम कोणत्या क्षेत्रासाठी राबवली जात आहे-कृषी पायाभूत सुविधा निधीला चालना देण्यासाठी 💥💥सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
3532Loading...
39
📌साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर देशातील साखर उत्पादनाची राज्यनिहाय स्थिती लाख टनामध्ये ❗ महाराष्ट्र. - ११०.२० ❗उत्तर प्रदेश - १०३.६ ❗कर्नाटक. - ५४.०० ❗गुजरात - ९.२० 💥💥सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
3422Loading...
40
📌अंमली पदार्थविरोधी महत्त्वाचे ऑपरेशन्स ❗आपरेशन ओपी क्लीन-पंजाब राज्याला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पंजाब पोलिसांनी हे ऑपरेशन सुरु केले. ❗ऑपरेशन कवच - दिल्ली पोलिसानी अंमली पदार्थ विरोधी मोहीम ❗ऑपरेशन ध्वस्त -दहशतवादी, गुन्हेगारी टोळ्या आणि अंमली पदार्थ तस्कर यावर प्रहार करयासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) हे ऑपरेशन हाती घेतले. ❗ ऑपरेशन समुद्रगुप्त - सागरी मार्गाने होणारी अंमली पदार्थाचे तस्करी रोखण्यासाठी नाकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) हे ऑपरेशन हाती घेतले आहे 📌भारताची अलीकडील काही विदेशी ऑपरेशन्स- ❗ऑपरेशन कावेरी- सुदान ❗ऑपरेशन दोस्त- तुर्क ❗ऑपरेशन दैवी शक्ती-अफगाणिस्तान ❗ऑपरेशन गंगा - युक्रेन ❗ऑपरेशन अजय -इजराइल पॅलेस्टाईन युद्ध दरम्यान 📌सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
4253Loading...
अ.बंदी प्रत्यक्ष करण हा प्राधिलेख फक्त सार्वजनिक प्राधिकारी विरोधात काढता येतो. ब.प्रतिशेध हा प्राधिलेख फक्त न्यायिक व अर्धन्यायिक विरोधात काढता येतो.Anonymous voting
  • अ बरोबर
  • अ,ब चुक
  • ब बरोबर
  • अ,ब बरोबर
0 votes
लष्करी कायदा अमलात असताना मूलभूत हक्कांवर निर्बंध आणण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे.Anonymous voting
  • 32
  • 33
  • 34
  • 35
0 votes
एखाद्या दाव्याच्या अंतिम टप्प्यात काढला जातो त्या प्राधिलेकाला काय म्हणतात.Anonymous voting
  • महादेश
  • प्रतिषेध
  • उत्प्रेक्षण
  • क्वाधिकार
0 votes
अ.कलम 25 - धर्माचे सामुदायिक स्वातंत्र्य संरक्षण ब.कलम 26 - धर्माचे व्यक्तिगत स्वातंत्र्य संरक्षणAnonymous voting
  • अ बरोबर
  • अ,ब बरोबर
  • ब बरोबर
  • अ,ब चुक
0 votes
✅ महत्त्वाचे वन लाइनर ❗️सार्वभौम सुवर्णरोखे योजना भारत सरकारने केव्हा चालू केली आहे- 2015 ❗गुजरात मधील गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे-हसमुख अधिया ❗नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणते मिशन राबवत आहे-डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ❗महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते-नाशिकराव तिरपुडे(१९७८) ❗महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत-धनंजय मुंडे ❗मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशी उच्च शिक्षणासाठी कोणती शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे-सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती ❗मियावाकी वृक्षारोपण पद्धतीचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे-जपान ❗भारतात किती मायक्रोन पेक्षा कमी जाडी असलेल्या प्लॅस्टिक कॅरीबॅग वर प्रतिबंध लादण्यात आला आहे-१२० मायक्रोन पेक्षा कमी ❗देशातील पहिली प्रादेशिक एआय वृत्त निवेदिका लीसा कोणत्या राज्यातील आहे-ओडीशा ❗️चांद्रयान तीन चे प्रक्षेपण केव्हा करण्यात आले-14 जुलै 2023 💥💥सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
Mostrar todo...
👍 2 1
लेक्स लोसाय कायदा म्हणजे काय?Anonymous voting
  • राज्यघटनेच्या अंमलबजावणी पूर्वीचा कायदा
  • ख्रिश्चन धर्मांतरांचा वारसा हक्क कायदा
  • हिंदूंना धर्मांतरापासून संरक्षण देणारा कायदा
  • महिलांना वारसा हक्क मिळवून देणारा कायदा
0 votes
कलम 21 अंतर्गत कोणाला संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. अ.नागरिक ब.परकीय क.कंपनी ड.महामंडळेAnonymous voting
  • अ,ब
  • अ,क,ड
  • फक्त अ
  • अ,ब,क,ड
0 votes
🔥 1
अटक व स्थानबद्धता यांचे पासून संरक्षणाची हमी कोणत्या कलमानुसार आहे.Anonymous voting
  • 21
  • 22
  • 23
  • 32
0 votes
प्रतिबंधक स्थानबद्धता कालावधी किती महिने असतो.Anonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 6
0 votes
लिओनेल मेस्सी कोणत्या क्लब चा फुटबॉल खेळाडू आहे .Anonymous voting
  • पी एस जी
  • अल हिलाल
  • इंटर मियामी
  • रियल माद्रीद
0 votes