cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Mega Bharti 1,50,000

आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा... जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000

Mostrar más
Publicaciones publicitarias
23 978
Suscriptores
-1224 horas
-1757 días
-74330 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Repost from N/a
Photo unavailableShow in Telegram
🚨MPSC,UPSC,TCS,IBPS तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त.🚨 ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® ------------------------------------------------ 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- 📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. 📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. 📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------------ 🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध 🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922
Mostrar todo...
Repost from N/a
🚨MPSC,UPSC,TCS,IBPS तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त.🚨 ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® 4 थी आवृत्ती 2024 ----------------------------------------- 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- 📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. 📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. 📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------ 🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध 🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922
Mostrar todo...
👍 3
Photo unavailableShow in Telegram
पर्यटनात भारत जगात 39 व्या स्थानी
Mostrar todo...
प्रादेशिक भाषेत निकाल देणारे पहिले उच्च न्यायालय कोणते आहे.Anonymous voting
  • कर्नाटक
  • मुंबई
  • केरळ
  • पंजाब व हरियाणा
0 votes
भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत.Anonymous voting
  • विनोद कुमार तिवारी
  • हिरालाल समारिया
  • इंद्रमनी पांडे
  • अनिश शहा
0 votes
Photo unavailableShow in Telegram
भारतातील पहिल्या महिला वकील कार्नेलीय सोराबजीजन्म महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातबॅरिस्टर म्हणून नाव नोंदणीच्या गौरवशाली घटनेला 2024 मध्ये 100 वर्षे पूर्ण
Mostrar todo...
कुशियारा नदी पाणी वाटप करार खालीलपैकी कोणत्या दोन देशांत दरम्यान आहे.Anonymous voting
  • भारत व नेपाळ
  • भारत व भूतान
  • भारत व बांगलादेश
  • भारत व श्रीलंका
0 votes
अयोग्य जोडी ओळखा.Anonymous voting
  • स्टॅच्यू ऑफ युनिटी- सरदार पटेल
  • स्टॅच्यू ऑफ नॉलेज -डॉ बाबासाहेब आंबेडकर
  • स्टॅचू ऑफ बिलीफ-महाकालेश्वर्
  • स्टॅच्यू ऑफ प्रोस्परिटी-संत रामानुजाचार्य
0 votes
सर्वोत्कृष्ट पर्यटन खेडे म्हणून सूचीबद्ध झालेले खोनोम कोणत्या राज्यातील आहे.Anonymous voting
  • अरुणाचल प्रदेश
  • नागालँड
  • आसाम
  • मेघालय
0 votes
इ प्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय कोणते आहे.Anonymous voting
  • छत्रपती संभाजीनगर
  • धाराशिव
  • ठाणे
  • पुणे
0 votes