MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Ir al canal en Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Mostrar más5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
"माळढोक " संवर्धना साठी केंद्र सरकारचा पुढाकार
🔹राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र वन विभाग आणि डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने, या पक्ष्यांचा उच्चदाब विजवाहिनीपासून बचाव करण्यासाठी आणि पर्यावरण पूरक उपाय सुचविण्यासाठी विशेष कार्यदल (task force) ची स्थापना करण्यात आली आहे.
🔹माळढोक पक्षी :-'CMS'-convention on migreatary species मधील परिशिष्ट 1 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
🔹माळढोक पक्षी :- राजस्थानचा राज्य पक्षी
🎯जागतिक हवामान दिवस 2022
[World Metrological Day ]
🔸हवामानबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि हवामानाचे महत्व समजावे यासाठी,23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाली होती.
♦️जागतिक हवामान दिवस हा हवामान व जलविज्ञान सेवा यांच्या प्रयत्नांना अधोरेखित करतो.
🔸जागतिक हवामान दिन सर्वप्रथम साजरा:-
1961.
🔴जागतिक हवामान संस्था
world Metrological organization
🔹स्थापना :-23 मार्च 1950
🔹कार्यरत :- 1951 पासून
🔹मुख्यालय :- जिनेव्हा, switerzland.
➡️सदस्य देश :- 193
➡️2021 थिम :- महासागर, जलवायू आणि हवामान.
➡️2022 थिम :- लवकर चेतवनी आणि लवकर कृती ( early warning, Early Action )
Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते?
Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _________ मिळविण्यासाठी केला जातो?
Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते?
Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा:
(1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात.
