es
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती?
Anonymous voting

Q :__________ झाडाला कणखर आणि टणक बनवते?
Anonymous voting

Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ________ हे अभिरंजक वापरले जाते?
Anonymous voting

✅रक्त शरीरामधील अनेक महत्त्वाची कार्ये करते👇 1] उतींना प्राणवायू पुरवणे (हिमोग्लोबिन प्राणवायू बरोबर बद्ध होऊन. हिमोग्लोबिन तांबड्या रक्तपेशीमध्ये असते). 2] यकृताकडून ग्लूकोज, अमिनो आम्ले, आणि मेदाम्ले या घटकांचा पुरवठा. यातील मेदाम्ले प्लाझमा प्रथिनाबरोबर वाहून नेली जातात. ग्लूकोज आणि अमोनियाआम्ले मात्र रक्तरसामध्ये (प्लाझमा) विरघळलेली असतात. 3] कार्बन डायऑक्साइड, यूरिया आणि लॅक्टिक आम्ल अशी अवशिष्टे काढून टाकते. 4] श्वेतपेशींच्या साहाय्याने शरीरातील आगंतुक घटकांचा शोध आणि त्याविरुद्ध प्रतिकार यंत्रणा उभी करते. प्रतिपिंड निर्मिती. 5] रक्त क्लथन – शरीरातील स्वयं दुरुस्ती यंत्रणा . शरीरातील रक्त वाहिन्यामधून बाहेर पडले म्हणजे रक्तक्लथन (गोठणे) यंत्रणा कार्यांन्वित होते. प्लेटलेट्स रक्तातील थ्रॉंबिनच्या तंतूंमध्ये अडकून रक्त गोठते. उदा. जखमेमधून वाहणारे रक्त थांबते. 6] संप्रेरकांचे वहन- ही शरीराची उतीना संदेश पाठवण्याची प्रभावी यंत्रणा आहे. 7] रक्ताचे सामू नियंत्रण. 8] शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण 9 द्रवीय कार्य. (हायड्रॉलिक)

Q : बालदिनानिमित्त मुलांसाठी ट्राम लायब्ररी (A tram library )___________ कोठे सुरू करण्यात आली आहे?
Anonymous voting

🌷# महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2021.🌷 🌷परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धिप
🌷# महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2021.🌷 🌷परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धिपत्रक. 🌷 परीक्षा शुल्काचा भरणा केवळ ऑनलाईन पद्धतीने करता येईल. 🌷 अंतिम दिनांक:- दि.23 मार्च 2022 रोजी 23:59 पर्यंत

🟠NCRTC ने दिल्ली-मेरठ कॉरिडॉरसाठी भारतातील रॅपिड रेल्वेचा पहिला डबा सादर केला 🔹राष्ट्रीय राजधानी प्रादेशिक परिवहन महामंडळाने (NCRTC) दिल्ली-मेरठ रॅपिड रेल कॉरिडॉरसाठी डबे लाँच केले . 🔸पढील महिन्यांत, विखुरलेल्या शक्तीसह या अर्ध-हाय-स्पीड एरोडायनॅमिक ट्रेनसेट्सचे वितरण सुरू होईल. 🔹पहिल्या रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम कॉरिडॉरसाठी शाडो उत्पादन कारखान्यातून एकूण 210 कार वितरित केल्या जातील .