ru
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Открыть в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Больше
5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
Q : अनुवांशिकतेचे जनक शास्त्रज्ञ कोणाला म्हणतात?
Anonymous voting

आयोगामार्फत आयोजित पद्भारतीच्या मागणीपत्रांबाबत

आयोगामार्फत आयोजित पद्भारतीच्या मागणीपत्रांबाबत
आयोगामार्फत आयोजित पद्भारतीच्या मागणीपत्रांबाबत

"माळढोक " संवर्धना साठी केंद्र सरकारचा पुढाकार 🔹राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र वन विभाग आणि डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्
"माळढोक " संवर्धना साठी केंद्र सरकारचा पुढाकार 🔹राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र वन विभाग आणि डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने, या पक्ष्यांचा उच्चदाब विजवाहिनीपासून बचाव करण्यासाठी आणि पर्यावरण पूरक उपाय सुचविण्यासाठी विशेष कार्यदल (task force) ची स्थापना करण्यात आली आहे. 🔹माळढोक पक्षी :-'CMS'-convention on migreatary species मधील परिशिष्ट 1 मध्ये समावेश करण्यात आला आहे. 🔹माळढोक पक्षी :- राजस्थानचा राज्य पक्षी

🎯जागतिक हवामान दिवस 2022 [World Metrological Day ] 🔸हवामानबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि हवामानाच
🎯जागतिक हवामान दिवस 2022 [World Metrological Day ] 🔸हवामानबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि हवामानाचे महत्व समजावे यासाठी,23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाली होती. ♦️जागतिक हवामान दिवस हा हवामान व जलविज्ञान सेवा यांच्या प्रयत्नांना अधोरेखित करतो. 🔸जागतिक हवामान दिन सर्वप्रथम साजरा:- 1961. 🔴जागतिक हवामान संस्था world Metrological organization 🔹स्थापना :-23 मार्च 1950 🔹कार्यरत :- 1951 पासून 🔹मुख्यालय :- जिनेव्हा, switerzland. ➡️सदस्य देश :- 193 ➡️2021 थिम :- महासागर, जलवायू आणि हवामान. ➡️2022 थिम :- लवकर चेतवनी आणि लवकर कृती ( early warning, Early Action )

Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते?
Anonymous voting

Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _________ मिळविण्यासाठी केला जातो?
Anonymous voting

Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते?
Anonymous voting

Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा: (1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात.
Anonymous voting

Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते?
Anonymous voting