es
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
🔴मानवी शरीरातील क्रियांवर नियंत्रण २ संस्थांद्वारे ठेवले जाते. 🟢१) रासायनिक संस्था (Chemical System):  🔵यामध्ये हार्मोन्स संप्रेरकांसारख्या विशेष पदार्थांचा समावेश होतो. ⚫️हार्मोन्स अंतःस्त्रावी गंथींमधून स्रवतात. 🔴 हार्मोन्स हे चयापचय, मृदू स्नायूंच्या हालचाली इत्यादी हळू चालणाऱ्या प्रक्रियांचे नियंत्रण करतात. 🟢२) चेता संस्था (Nervous System):  🔵व्याख्या:  ⚫️मानवाच्या विविध क्रियांकर नियंत्रण ठेवून या क्रियांमध्ये एकसूत्रीपणा आणणाऱ्या संस्थेला ‘चेतासंस्था’ म्हणतात. 🔴मानवी शरीरातील चेतासंस्थेतील मेंदु, चेतारज्जू आणि चेतापेशी यांच्या साहाय्याने चेतनियंत्रण घडवून आणले जाते. 🟢 यापासून आपली चेतासंस्था बनलेली असते.

✅ भिवंडी ठरले जगातील तिसरे सर्वाधिक प्रदूषित शहर... ◆ पहिले : लाहोर, पाकिस्तान ◆ दुसरे : होटन, चीन 👉 ''वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक
भिवंडी ठरले जगातील तिसरे सर्वाधिक प्रदूषित शहर... ◆ पहिले : लाहोर, पाकिस्तान ◆ दुसरे : होटन, चीन 👉 ''वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स'' च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे...

⭕️जागतिक महासागर दिवस : 8 जून
⭕️जागतिक महासागर दिवस : 8 जून

🔥रोग आणि प्रकार🔥 ◼️  विषाणूमुळे होणारे आजार ➖ 👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर. ◼️  जीवाणूमुळे होणारे आजार ➖ 👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग. ◼️ कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖ 👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू. ◼️हवेमार्फत पसरणारे आजार ➖ 👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ. ◼️ कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖ 👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या. ◼️ आनुवंशिक आजार ➖ 👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम ✍ यावर एक प्रश्न तर FIX असतोच🔥🔥🔥 Save करून ठेवा😇 ━━━━━━━━━━━━━━━━━━ ◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित Join ➥ @mpscscience_tech

Q : सी. व्ही. रमण यांना कोणत्या वर्षी भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते?
Anonymous voting

10 वी विज्ञान भाग 1 .pdf मराठी माध्यम🔥🔥 ◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित Join ➥ @mpscscience_tech

10 वी विज्ञान भाग 2 .pdf मराठी माध्यम🔥🔥 ◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित Join ➥ @mpscscience_tech

Q : तेलांच्या हायड्रोजनेशनमध्ये कोणता उत्प्रेरक वापरलेला जातो?
Anonymous voting

Q : वर्मी कंपोस्टिंग कोणाद्वारे केले जाते?
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
Anonymous voting

Q: देश आणि गवताळ प्रदेश यांची अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous voting