MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Kanalga Telegram’da o‘tish
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Ko'proq ko'rsatish5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
🔴मानवी शरीरातील क्रियांवर नियंत्रण २ संस्थांद्वारे ठेवले जाते.
🟢१) रासायनिक संस्था (Chemical System):
🔵यामध्ये हार्मोन्स संप्रेरकांसारख्या विशेष पदार्थांचा समावेश होतो.
⚫️हार्मोन्स अंतःस्त्रावी गंथींमधून स्रवतात.
🔴 हार्मोन्स हे चयापचय, मृदू स्नायूंच्या हालचाली इत्यादी हळू चालणाऱ्या प्रक्रियांचे नियंत्रण करतात.
🟢२) चेता संस्था (Nervous System):
🔵व्याख्या:
⚫️मानवाच्या विविध क्रियांकर नियंत्रण ठेवून या क्रियांमध्ये एकसूत्रीपणा आणणाऱ्या संस्थेला ‘चेतासंस्था’ म्हणतात.
🔴मानवी शरीरातील चेतासंस्थेतील मेंदु, चेतारज्जू आणि चेतापेशी यांच्या साहाय्याने चेतनियंत्रण घडवून आणले जाते.
🟢 यापासून आपली चेतासंस्था बनलेली असते.
✅ भिवंडी ठरले जगातील तिसरे सर्वाधिक प्रदूषित शहर...
◆ पहिले : लाहोर, पाकिस्तान
◆ दुसरे : होटन, चीन
👉 ''वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स'' च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे...
🔥रोग आणि प्रकार🔥
◼️ विषाणूमुळे होणारे आजार ➖
👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.
◼️ जीवाणूमुळे होणारे आजार ➖
👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.
◼️ कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖
👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.
◼️हवेमार्फत पसरणारे आजार ➖
👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.
◼️ कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖
👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.
◼️ आनुवंशिक आजार ➖
👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम
✍ यावर एक प्रश्न तर FIX असतोच🔥🔥🔥
Save करून ठेवा😇
━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित
Join ➥ @mpscscience_tech
Q : सी. व्ही. रमण यांना कोणत्या वर्षी भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते?
10 वी विज्ञान भाग 1 .pdf
मराठी माध्यम🔥🔥
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित
Join ➥ @mpscscience_tech
10 वी विज्ञान भाग 2 .pdf
मराठी माध्यम🔥🔥
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित
Join ➥ @mpscscience_tech
Q : तेलांच्या हायड्रोजनेशनमध्ये कोणता उत्प्रेरक वापरलेला जातो?
Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
