es
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
😍😍आली रे आली😍😍 ⚠️ महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत 🌐 मोफत पोलीस भरती टेस्ट सिरी
😍😍आली रे आली😍😍 ⚠️ महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत 🌐 मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीज साठी 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://aimsstudycenter.blogspot.com जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇👇👇

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

♦️जपानचा पहिला लाकडी उपग्रह Join @mpscscience_tech
♦️जपानचा पहिला लाकडी उपग्रह Join @mpscscience_tech

Astronauts designated for the ISRO's #Gaganyan Mission.🇮🇳 1. Group Captain Prashant Nair 2. Group Captain Ajit Krishnan 3.
Astronauts designated for the ISRO's #Gaganyan Mission.🇮🇳 1. Group Captain Prashant Nair 2. Group Captain Ajit Krishnan 3. Group Captain Angadh Pratap 4. Wing Commander Subhanshu Shukla Join @mpscscience_tech

🛑 पुढील वर्षी इस्त्रो रॉकेटमधून अंतराळात जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांचे पहिले दृश्य...🇮🇳 ✅ गगनयान मोहिमेसाठी भारताने निवडले
🛑 पुढील वर्षी इस्त्रो रॉकेटमधून अंतराळात जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांचे पहिले दृश्य...🇮🇳 ✅ गगनयान मोहिमेसाठी भारताने निवडले अंतराळवीर, 'हे' चौघे रचणार इतिहास ✅ गगनयान मोहिमेसाठी खालील चार भारतीय अंतराळवीर यांची नियुक्ती केली आहे 👉 प्रशांत नायर 👉 अजित कृष्णन 👉 अंगद प्रताप 👉 शुभांशु शुक्ला Join @mpscscience_tech

मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका

♦️टायफॉईडची लस तयार Join @mpscscience_tech
♦️टायफॉईडची लस तयार Join @mpscscience_tech

♦️अमेरिकेच्या पहिल्या अवकाशयानाचे चंद्रावतरण ! Join @mpscscience_tech
♦️अमेरिकेच्या पहिल्या अवकाशयानाचे चंद्रावतरण ! Join @mpscscience_tech

♦️ जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काबो वर्दे यांना मलेरियामुक्त घोषित केले Join @mpscscience_tech
♦️ जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काबो वर्दे यांना मलेरियामुक्त घोषित केले Join @mpscscience_tech

🟢 गगनयान मोहिमेसाठी CE-20 क्रायोजनिक इंजिन ➡️ पहिले उड्डाण LVM -3 G 1 नावाने ओळखले जाणार ➡️ इस्रोच्या मानवी मोहिमेतील मैलाचा
🟢 गगनयान मोहिमेसाठी CE-20 क्रायोजनिक इंजिन ➡️ पहिले उड्डाण LVM -3 G 1 नावाने ओळखले जाणार ➡️ इस्रोच्या मानवी मोहिमेतील मैलाचा टप्पा पूर्ण ➡️ जमिनीवरील सर्व चाचण्या यशस्वी Join @mpscscience_tech

मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका

♦️सर्वात शक्तिशाली पासपोर्ट 👉 फ्रान्सचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली.. 👉 भारत 80 व्या स्थानी आहे भारतीय पासपोर्टवर 77 देश
♦️सर्वात शक्तिशाली पासपोर्ट 👉 फ्रान्सचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली.. 👉 भारत 80 व्या स्थानी आहे भारतीय पासपोर्टवर 77 देशांमध्ये विनाव्हिसा जाता येते.

💁‍♂️ हा प्रश्न 100% सरळसेवा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी येणार!👇 🛑 : स्वतंत्रपूर्वकाळात सेंगोल (राजदंड) हा कोणत्या राज्याचे
💁‍♂️ हा प्रश्न 100% सरळसेवा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी येणार!👇 🛑 : स्वतंत्रपूर्वकाळात सेंगोल (राजदंड) हा कोणत्या राज्याचे प्रतीक आहे ❓

💢 :Maya seldom visits Meena and company, ____❓
💢 :Maya seldom visits Meena and company, ____❓

🛑10 वी विज्ञान भाग 2

🛑10 वी विज्ञान भाग 1

🛑भारताकडून आण्विक क्षेपणास्त्र 'अग्नी प्राईम'ची यशस्वी चाचणी!
🛑भारताकडून आण्विक क्षेपणास्त्र 'अग्नी प्राईम'ची यशस्वी चाचणी!

🛑वनस्पती व अन्नद्रव्ये. जॉइन @mpscscience_tech
🛑वनस्पती व अन्नद्रव्ये. जॉइन @mpscscience_tech

🚀 इन्सॅट- 3 डीएस' उपग्रह • वजन : 2274 किलो • जमीन आणि सागरी पृष्ठभागाचे निरीक्षण व अभ्यास • वातावरणाचा अंदाज नैसर्गिक आपत्ती
🚀 इन्सॅट- 3 डीएस' उपग्रह • वजन : 2274 किलो • जमीन आणि सागरी पृष्ठभागाचे निरीक्षण व अभ्यास • वातावरणाचा अंदाज नैसर्गिक आपत्तीचा पूर्व इशारा देणार 🚀 जीएसएलव्ही एफ 14 • उंची: 52 फूट • एकूण टप्पे : 3 • सर्वांत वरील टप्प्यात क्रायोजेनिक इंधन Join @mpscscience_tech