MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Ir al canal en Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Mostrar más5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
❇️ ISRO LAUNCH INSAT-3DS SATELLITE
👉ISRO ने सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल F14 द्वारे INSAT-3DS हवामान उपग्रह प्रक्षेपित केला.
👉मुख्य उद्देश - जमीन,समुद्र,हवामान आणि आपत्कालीन सिग्नल यंत्रणा यांची माहिती देणे.
🟠 ISRO LAUNCH INSAT-3DS SATELLITE
🟨 ISRO ने सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल F14 द्वारे INSAT-3DS हवामान उपग्रह प्रक्षेपित केला.
➡️ हा आधुनिक उपग्रह हवामानाचे अपडेट्स आणि आपत्तींची माहिती देणार आहे.
➡️ हा प्रगत उपग्रह, जुन्या उपग्रहांसह इनसॅट-3डी आणि इनसॅट-3डीआर, हवामान अद्यतने प्रदान करेल.
➡️ हवामान उपग्रह INSAT-3DS GSLV-F14 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला.
♦️ चुकीच्या मोबाईल वर पाठवलेले पैसे मिळणार परत..
Join @mpscscience_tech
━◈━◈━◈━◈━◈━◈━◈━
📣 महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा!
👉 https://telegram.me/chalughadamodi247
Link अर्धा तासाने DELETE केली जाणार आहे.
━◈━◈━◈━◈━◈━◈━◈━
मंगळावर पहिल्याच प्रयत्नात व एकाच वेळी पृथ्वीवरील 10 लाख लोकांना वसविण्याचे धडाकेबाज नियोजन 'स्पेसएक्स'चे संचालक अॅलन मस्क यांनी जाहीर केले.
Join @mpscscience_tech
❇️ जगातील सर्वोत्तम छायाचित्र
👉समुद्रात तरंगणाऱ्या हिमनगावर निद्राधीन झालेल्या ध्रुवीय अस्वलाच्या थक्क करणाऱ्या छायाचित्राने जगातील सर्वोत्तम छायाचित्राचा मान मिळवला आहे.
💁♂️ हा प्रश्न 100% सरळसेवा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी येणार!👇
🛑 : स्वतंत्रपूर्वकाळात सेंगोल (राजदंड) हा कोणत्या राज्याचे प्रतीक आहे ❓
📌👉जिल्हा न्यायालय एकूण अर्ज संख्या
✅👉शिपाई/हमाल सर्व मिळून अर्ज संख्या आहे ..
1) अहमदनगर- 12307
2) अकोला - 5317
3) अमरावती 10014
4) छ. संभाजीनगर - 8156
5) बीड - 5287
6) भंडारा - 2797
7) बुलढाणा 9297
8) चंद्रपूर - 7007
9) City Civil Court. मुंबई 15688
10) CMM, मुंबई -1260
11) Court of Small Causes, मुंबई-2930
12) धुळे - 1647
13) गडचिरोली - 1595
14) गोंदिया - 1778
15) जळगाव - 5549
16) जालना - 1510
17) कोल्हापूर - 8703
18) लातूर - 4054
19) नागपुर - 7026
20) नांदेड - 3392
21) नंदुरबार 4534
22) नाशिक 12243
23) धाराशिव 3145
24) परभणी 10306
25) पुणे 16257
26) रायगड - 5585
27) रत्नागिरी - 2782
28) सांगली 2620
29) सोलापूर 3543
30) ठाणे - 13681
31) सातारा 5440
32) वाशिम 3032
33) यवतमाळ 4608
34) सिंधुदुर्ग 13681
35) वर्धा 1106
(Total 207178)
Follow Us on WhatsApp Channel 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25
♦️ महिला रोबोट अंतराळवीर "व्योममित्र" इस्रोच्या "गगनयान" या भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या भारताच्या मानवासह पहिल्या महत्वाकांक्षी अंतराळ उड्डाण मोहिमेपूर्वी अंतराळात उड्डाण करणार
➡️ ‘गगनयान’ ही भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणारी भारताची मानवासह पहिली अंतराळ उड्डाण मोहीम आहे.
🔹 मानवरहित रोबोट उड्डाण “व्योममित्र” या वर्षी तर “गगनयान” पुढील वर्षी प्रक्षेपित केले जाणार आहे.
➡️ "व्योममित्र” हे दोन संस्कृत शब्दांपासून बनवलेले नाव आहे, “व्योम” (म्हणजे अंतराळ) आणि “मित्र” (म्हणजे मित्र)
⭕️ सोर्स : PIB
Join @mpscscience_tech
♦️ आज जागतिक कर्करोग निवारण दिन
👉World Cancer Day 2022-2024
Theme:
'Close the Care Gap'
Join @mpscscience_tech
🍎 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे 🍎
❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन
❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन
❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन
❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन
❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन
❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन
❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ For More Update Join our Whatsapp Channel 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25
♦️गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यास HPV लसीकरण फायदेशीर
Join @mpscscience_tech
✅ शास्त्रीय उपकरणे व वापर ✅
⭐️ परीक्षेसाठी महत्वाचे ⭐️
➡️ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
➡️ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
➡️ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
➡️ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
➡️ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
➡️ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
➡️ अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
➡️ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
➡️ अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
➡️ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
➡️ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
➡️ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
➡️ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
➡️ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
➡️ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
#Science #GK
