MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
الذهاب إلى القناة على Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
إظهار المزيد5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
😍😍आली रे आली😍😍
⚠️ महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत
🌐 मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीज साठी
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://aimsstudycenter.blogspot.com
जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇👇👇
Astronauts designated for the ISRO's #Gaganyan Mission.🇮🇳
1. Group Captain Prashant Nair
2. Group Captain Ajit Krishnan
3. Group Captain Angadh Pratap
4. Wing Commander Subhanshu Shukla
Join @mpscscience_tech
🛑 पुढील वर्षी इस्त्रो रॉकेटमधून अंतराळात जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांचे पहिले दृश्य...🇮🇳
✅ गगनयान मोहिमेसाठी भारताने निवडले अंतराळवीर, 'हे' चौघे रचणार इतिहास
✅ गगनयान मोहिमेसाठी खालील चार भारतीय अंतराळवीर यांची नियुक्ती केली आहे
👉 प्रशांत नायर
👉 अजित कृष्णन
👉 अंगद प्रताप
👉 शुभांशु शुक्ला
Join @mpscscience_tech
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.
टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका
♦️अमेरिकेच्या पहिल्या अवकाशयानाचे चंद्रावतरण !
Join @mpscscience_tech
♦️ जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काबो वर्दे यांना मलेरियामुक्त घोषित केले
Join @mpscscience_tech
🟢 गगनयान मोहिमेसाठी CE-20 क्रायोजनिक इंजिन
➡️ पहिले उड्डाण LVM -3 G 1 नावाने ओळखले जाणार
➡️ इस्रोच्या मानवी मोहिमेतील मैलाचा टप्पा पूर्ण
➡️ जमिनीवरील सर्व चाचण्या यशस्वी
Join @mpscscience_tech
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.
टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका
♦️सर्वात शक्तिशाली पासपोर्ट
👉 फ्रान्सचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली..
👉 भारत 80 व्या स्थानी आहे भारतीय पासपोर्टवर 77 देशांमध्ये विनाव्हिसा जाता येते.
💁♂️ हा प्रश्न 100% सरळसेवा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी येणार!👇
🛑 : स्वतंत्रपूर्वकाळात सेंगोल (राजदंड) हा कोणत्या राज्याचे प्रतीक आहे ❓
🚀 इन्सॅट- 3 डीएस' उपग्रह
• वजन : 2274 किलो
• जमीन आणि सागरी पृष्ठभागाचे निरीक्षण व अभ्यास
• वातावरणाचा अंदाज नैसर्गिक आपत्तीचा पूर्व इशारा देणार
🚀 जीएसएलव्ही एफ 14
• उंची: 52 फूट
• एकूण टप्पे : 3
• सर्वांत वरील टप्प्यात क्रायोजेनिक इंधन
Join @mpscscience_tech
