MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Ir al canal en Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Mostrar más5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
♦️ खनिजे जिल्हे ♦️
🎲लोहखनिज - चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदूर्ग
🎲बॉक्साईट - सिंधूदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड
🎲चनखडक - गडचिरोली, यवतमाळ(जास्त), चंद्रपूर, नागपूर
🎲करोमाईट - भंडारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी
🎲डोलोमाईट - यवतमाळ, रन्नागिरी(जास्त),
🎲सिलिका - सिंधुदूर्ग
🎲तांबे - चंद्रपूर
🎲अभ्रक - नागपूर, चंद्रपूर
🟠महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामधील महिला व बालविकास आयुक्तालयातंर्गत अधीक्षक,निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी,गट ब व एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयातंर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी,गट ब संवर्गाचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत.
🔹परस्तुत पदे आगामी काळात राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.
विज्ञानाच्या प्रमुख शाखा आणि त्यांचे अभ्यासाचे विषय.
#Science
1. आर्बेरिकल्चर - वृक्ष उत्पादनाचे विज्ञान
2. आरकोलाजी - पुरातत्वशास्त्राशी संबंधित विज्ञानाची एक शाखा आहे
3. ऑर्थोपेडिक्स - हाडांचा अभ्यास
4. इकोलोजी - जीव आणि पर्यावरण यांच्यात परस्परसंबंधाचा अभ्यास
5. इथेनॉलॉजी - विविध संस्कृतींचा तुलनात्मक अभ्यास
6. इथेनोग्राफी - विशिष्ट संस्कृतीचा अभ्यास
7. इथोलॉजी - सजीवांच्या वागणुकीचा अभ्यास
8. इक्थियोलॉजी - माशांच्या रचना, कार्य इ. चा अभ्यास
9. एंटोमोलोजी - कीटकांचा वैज्ञानिक अभ्यास
10. एंथोलोजी - फुलांचा अभ्यास
Q..........हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.
(महत्वाचा प्रश्न👆👆 )
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
♦️सयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 निकाल
एप्रिल महिन्याच्या शेवटी जाहीर होईल
एक्सोक्राइन ग्रंथींची उदाहरणे
लॅक्रिमल ग्रंथी- प्रत्येक डोळ्याजवळील अश्रू नलिकांचा समावेश होतो.
स्वादुपिंड- स्वादुपिंडाचा रस पोटात पाचक एन्झाईम्ससह स्रावित करते.
लाळ ग्रंथी- पाचक एंझाइम्ससह लाळ स्रावित करते.
यकृत- पित्त स्रावित करते ज्यामध्ये क्षार आणि पाचक पदार्थ असतात.
स्तन ग्रंथी - आईचे दूध स्राव करते.
एक्रिन स्वेद ग्रंथी- घामाद्वारे खारट पाणी सोडतात.
Q : बहिःस्रावी (एक्सोक्राइन) ग्रंथींचे खालीलपैकी कोणते प्रकार आहेत?
