en
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Open in Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Show more
5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
♦️ खनिजे जिल्हे ♦️ 🎲लोहखनिज - चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदूर्ग 🎲बॉक्साईट - सिंधूदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड 🎲चनखडक - गडचिरोली, यवतमाळ(जास्त), चंद्रपूर, नागपूर 🎲करोमाईट - भंडारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी 🎲डोलोमाईट - यवतमाळ, रन्नागिरी(जास्त), 🎲सिलिका - सिंधुदूर्ग 🎲तांबे - चंद्रपूर 🎲अभ्रक - नागपूर, चंद्रपूर

🟠महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामधील महिला व बालविकास आयुक्तालयातंर्गत अधीक्षक,निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी,गट ब व एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयातंर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी,गट ब संवर्गाचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत. 🔹परस्तुत पदे आगामी काळात राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.

विज्ञानाच्या प्रमुख शाखा आणि त्यांचे अभ्यासाचे विषय. #Science 1. आर्बेरिकल्चर - वृक्ष उत्पादनाचे विज्ञान 2. आरकोलाजी - पुरातत्वशास्त्राशी संबंधित विज्ञानाची एक शाखा आहे 3. ऑर्थोपेडिक्स - हाडांचा अभ्यास 4. इकोलोजी - जीव आणि पर्यावरण यांच्यात परस्परसंबंधाचा अभ्यास 5. इथेनॉलॉजी - विविध संस्कृतींचा तुलनात्मक अभ्यास 6. इथेनोग्राफी - विशिष्ट संस्कृतीचा अभ्यास 7. इथोलॉजी - सजीवांच्या वागणुकीचा अभ्यास 8. इक्थियोलॉजी - माशांच्या रचना, कार्य इ. चा अभ्यास 9. एंटोमोलोजी - कीटकांचा वैज्ञानिक अभ्यास 10. एंथोलोजी - फुलांचा अभ्यास

Q..........हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. (महत्वाचा प्रश्न👆👆 )
Q..........हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. (महत्वाचा प्रश्न👆👆 )

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

♦️सयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 निकाल एप्रिल महिन्याच्या शेवटी जाहीर होईल
♦️सयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 निकाल एप्रिल महिन्याच्या शेवटी जाहीर होईल

एक्सोक्राइन ग्रंथींची उदाहरणे लॅक्रिमल ग्रंथी- प्रत्येक डोळ्याजवळील अश्रू नलिकांचा समावेश होतो. स्वादुपिंड- स्वादुपिंडाचा रस पोटात पाचक एन्झाईम्ससह स्रावित करते. लाळ ग्रंथी- पाचक एंझाइम्ससह लाळ स्रावित करते. यकृत- पित्त स्रावित करते ज्यामध्ये क्षार आणि पाचक पदार्थ असतात. स्तन ग्रंथी - आईचे दूध स्राव करते. एक्रिन स्वेद ग्रंथी- घामाद्वारे खारट पाणी सोडतात.

Q : बहिःस्रावी (एक्सोक्राइन) ग्रंथींचे खालीलपैकी कोणते प्रकार आहेत?
Anonymous voting