es
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
Q : बहिःस्रावी (एक्सोक्राइन) ग्रंथींची खालीलपैकी कोणते कार्ये आहेत ?
Anonymous voting

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

स्पष्टीकरण: वनस्पतीमधील काहीं संप्रेरके काहीं संप्रेरके आणि त्यांचे थोडक्यात कार्य खालीलप्रमाणे 1] अॅलबसिसिक अॅयसिड- नुकत्याच गळून पडलेल्या पानामध्ये असते. 2] ऑक्झिन संपेरकामुळे पेशींची वाढ होते, नव्या डहाळ्या फुटतात, मुळांची वाढ होते. 3] सायटोकिन संप्रेरकामुळे पेशीविभाजन गति वाढते. 4] जिबरालिन गटातील संप्रेरकामुळे फळांचा आकार मोठा होतो. 5] इथिलिन नावाच्या वायूमुळे फळे लवकर पिकतात. 6] ऑक्झिन यांच्या प्रमाणावर वनस्पतीचे कोणते अवयव तयार होणार हे ठरते 7] वनस्पतीस पुरेसे पाणी मिळाले नाही तर पीजीआर गटातील संप्रेरक तयार होते. यामुळे नवीन पर्णसंभार येत नाही.

Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
Anonymous voting

👉गट_क पूर्व परीक्षा 3 एप्रिल आयोगाकडून सूचना व शुभेच्छा💐💐
👉गट_क पूर्व परीक्षा 3 एप्रिल आयोगाकडून सूचना व शुभेच्छा💐💐

🛑 CUT OFF 2021 राज्यसेवा
🛑 CUT OFF 2021 राज्यसेवा

👉राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून पर्यावरण घटक..
👉राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून पर्यावरण घटक..

गट क पूर्व परीक्षा 3 एप्रिल साठी केंद्र परिसरात प्रवेशास इतर लोकांना बंदी..
गट क पूर्व परीक्षा 3 एप्रिल साठी केंद्र परिसरात प्रवेशास इतर लोकांना बंदी..

महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण घुग्गुस..
महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण घुग्गुस..

General Knowledge Questions ( Science) Q : सुरुवातीला लहान बालकांमध्ये दुधाच्या दातांची संख्या किती असते? (अ) 10 (ब) 16 (क) 32 (ड) 20✔️✔️ Q : मानवाच्या चेहऱ्यावरील हाडांची संख्या किती असेल (अ) 07 (ब) 28 (क) 14✔️✔️ (ड) 20 Q : मानवाच्या शरीरावरील सर्वात मोठा अवयव कोणता? (अ) यकृत (ब) त्वचा ✔️✔️ (क) मांडीचे हाड (ड) थायरॉईड ग्रंथी Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते? (अ) 306✔️✔️ (ब) 206 (क) 300 (ड) यापैकी नाही

सनदी सेवेचे स्वरूप
सनदी सेवेचे स्वरूप