🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Ir al canal en Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Mostrar más2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
2 804
Q.)पाण्यात वाढणाऱ्या, परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय?
2 804
चेतासंस्था :
मानवाच्या चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने मेंदू, चेतरज्जू, चेतातंतू असतात.
चेतासंस्थेचे मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था असे दोन गट पडतात.
मेंदू आणि चेतारज्जुंचा मध्यवर्ती चेतासंस्थेत समावेश होतो.
चेतातंतूचा समावेश परिघीय चेतासंस्थेत होतो.
चेतातंतू निरनिराळ्या अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेची संपर्क घडवून आणतात.
शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम अपवाही चेतातंतू करतात.
चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात.
चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात.
काही क्रिया घडताना संदेश मेंदुपर्यंत न पोहचता फक्त चेतातंतूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.
अंत:स्त्रावी ग्रंथी वाहिनीहीन असतात. उदा. पियुषिका, अवटू, अधिवृक्क,पाईनी,हृदोधिष्ठ.2 804
बरोबर विधान ओळखा
A प्रकाश संश्लेषण क्रिया लाल रंगाच्या प्रकाशात सर्वाधिक होते B निळ्या आणि हिरव्या रंगाच्या प्रकाशात ही क्रिया कमी दराने होते
2 804
वर्षापर्यंतच्या मुलांना प्रत्येक किलोग्रॅम वजनासाठी किती कॅलरीजची गरज असते
2 804
योग्य वाक्य ओळखा
A आपल्या आहारात कर्बोदके प्रथिने आणि मेद यांचे प्रमाण जास्त म्हणून त्यांना micro- nutrients म्हणतात B जीवनसत्त्वे आणि क्षार यांचे प्रमाण कमी असते म्हणून त्यांना macro nutrients म्हणतात
