ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
विविध पदार्थ व समाविष्ट असणारे ॲसिड
विविध पदार्थ व समाविष्ट असणारे ॲसिड

Q.)वारंवारतेचे S.I. एकक काय आहे?
Anonymous voting

Q.)पाण्यात वाढणाऱ्या, परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय?
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

चेतासंस्था : मानवाच्या चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने मेंदू, चेतरज्जू, चेतातंतू असतात. चेतासंस्थेचे मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था असे दोन गट पडतात. मेंदू आणि चेतारज्जुंचा मध्यवर्ती चेतासंस्थेत समावेश होतो. चेतातंतूचा समावेश परिघीय चेतासंस्थेत होतो. चेतातंतू निरनिराळ्या अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेची संपर्क घडवून आणतात. शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम अपवाही चेतातंतू करतात. चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात. चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात. काही क्रिया घडताना संदेश मेंदुपर्यंत न पोहचता फक्त चेतातंतूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. अंत:स्त्रावी ग्रंथी वाहिनीहीन असतात. उदा. पियुषिका, अवटू, अधिवृक्क,पाईनी,हृदोधिष्ठ.

sticker.webp0.01 KB

बरोबर विधान ओळखा A प्रकाश संश्लेषण क्रिया लाल रंगाच्या प्रकाशात सर्वाधिक होते B निळ्या आणि हिरव्या रंगाच्या प्रकाशात ही क्रिया कमी दराने होते
Anonymous voting

हृदयाच्या स्पंदनाच्या आवाजाची तीव्रता असतें
Anonymous voting

ह्रदयाची रक्तभिसरण अश्वशक्ती असते
Anonymous voting

ह्रदय प्रति मिनिटाला साधारणपणे लिटर रक्त अभिसरीत करते
Anonymous voting

1 किलो कॅलरी म्हणजे
Anonymous voting

वर्षापर्यंतच्या मुलांना प्रत्येक किलोग्रॅम वजनासाठी किती कॅलरीजची गरज असते
Anonymous voting

योग्य वाक्य ओळखा A आपल्या आहारात कर्बोदके प्रथिने आणि मेद यांचे प्रमाण जास्त म्हणून त्यांना micro- nutrients म्हणतात B जीवनसत्त्वे आणि क्षार यांचे प्रमाण कमी असते म्हणून त्यांना macro nutrients म्हणतात
Anonymous voting

या मूलद्रव्या पासून तयार झालेल्या सयुगांना कर्बोदके म्हणतात
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या पदार्थांत सुक्रोज शर्करा नसेल
Anonymous voting

कोणत्या जीवनसत्त्व अभावे पेलग्रा रोग होतो
Anonymous voting

कोणत्या जीवनसत्व अभावी हिमोलिसीस नावाचा रोग होतो
Anonymous voting

अचूक जोडी ओळखा
Anonymous voting

हिमोग्लोबिन या प्रथिनाचे रेणू वस्तुमान किती हजार डॉल्टन आहे
Anonymous voting

ऍक्टिन आणि मायोसीन प्रथिने आहेत
Anonymous voting