es
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Ir al canal en Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Mostrar más
2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
✍️🌏नोबेल पुरस्कार मिळणारी पहिली भारतीय महिला कोण ❓
✍️🌏नोबेल पुरस्कार मिळणारी पहिली भारतीय महिला कोण ❓

🧬 उत्क्रांतीचे गोल जिने.....
🧬 उत्क्रांतीचे गोल जिने.....

sticker.webp0.07 KB

----------- रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करता.
Anonymous voting

अन्नपदार्थाची ऊर्जा ------------ऑर्ग या परिणामात मोजली जाते.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

मानवी डोक्याच्या कवटीत असणारी हाडांची संख्या किती?
Anonymous voting

ध्वनीच्या तीव्रतेचे एकक ................. आहे ?
Anonymous voting

बर्फाचे पाण्यात रुपांतर होताना त्याच्या आकारमानात कोणता बदल होतो?
Anonymous voting

कोणत्याही परीक्षेची तयारी असू द्या,प्रश्नपत्रिका सोडवणे खूप महत्वाचे असते. खूप सारे classes त्यांचे paper मोफत उपलब्ध करून दे
कोणत्याही परीक्षेची तयारी असू द्या,प्रश्नपत्रिका सोडवणे खूप महत्वाचे असते. खूप सारे classes त्यांचे paper मोफत उपलब्ध करून देतात, परंतु ते सगळे एकत्र मिळत नाहीत.त्यामुळेच आपण paper एकत्र मिळावे म्हणून हे channel सुरू केलं आहे, आवडलं तर नक्की शेअर करा.

sticker.webp0.05 KB

🟠अंतःस्त्रावी ग्रंथी (Endocrine Glands): ⚫️1) पियुषिका ग्रंथी (Pitutary Gland): 🔹ही सर्वात लहान अंतःस्त्रावी ग्रंथी असून आपल्या शरीरात मेंदूमध्ये आढळते. 🔸या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात. कारण, या ग्रंथीमुळे इतर ग्रंथीचे कार्य नियंत्रित केले जाते. 🔹या ग्रंथीतून सोमॅटोट्रॉपिन हे वृद्धी संप्रेरक स्त्रवत असते. 🔸हे विकर जास्त प्रमाणात स्रवल्यास व्यक्ती जास्त उंच होतो, तर कमी प्रमाणात स्रवल्यास त्या व्यक्तींची उंची कमी राहते. 🔹कार्य : आपल्या शरीरात वाढ, विकास, प्रजनन, इतर ग्रंथींचे कार्य नियंत्रण करते.

sticker.webp0.07 KB

कोणते मूलद्रव्य पिकाचा जोम व रोग प्रतिकार क्षमता वाढविते?
Anonymous voting

मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?
Anonymous voting

❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️ ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★ ◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल ◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन ◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन ◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन ◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन ◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन ◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन ◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल ◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल ◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
Anonymous voting

मुळा, गाजर ,बीट या कोणत्या वनस्पती आहेत?
Anonymous voting