cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🚨 संपूर्ण अर्थशास्त्र 🚨

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 अर्थशास्त्र विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती

Mostrar más
Publicaciones publicitarias
5 157
Suscriptores
-124 horas
-47 días
-5930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
सर्वोच्च सौरऊर्जा उत्पादक देश : ▪️Thinktank AMBER ने 'ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू रिपोर्ट : 2024' जारी केला. ▪️भारत 2023 मध्ये 113.41 टेरावॅट-तासांसह सौरऊर्जेचा जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. ▪️भारत फक्त चीन (584.15 टेरावॉट-तास) आणि यूएस (238.12 टेरावॅट-तास) च्या मागे आहे. ▪️2015 मध्ये, भारत 6.57 टेरावॅट-तासांसह 9व्या क्रमांकावर होता. ▪️सन 2023 मध्ये, भारतातील 5.8% वीज सौरऊर्जेपासून तयार केली जाईल. ▪️2015 मध्ये हा हिस्सा 0.5% होता. ▪️2015 ते 2023 दरम्यान जगातील सौरऊर्जा 6 पटीने वाढली आहे. Join Telegram @gkinfographic
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
🟢 राज्यसेवा पूर्व परीक्षा इतिहास PYQ विश्लेषण ⚔️ Launching Offer ⚔️ 📌 आज आणि उद्या फक्त 50₹ App:- 👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig ➖➖➖➖➖➖➖ येणाऱ्या राज्यसेवेसाठी नक्कीच फायदा होईल.
Mostrar todo...
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ❇️ चीन वर्ष 2023 - 24 मध्ये  भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे प्रमुख व्यापारी भागीदार ◾️चीन: 118.4 अरब डॉलर ◾️USA: 118.3 अरब डॉलर ◾️रशिया: 65.7 अरब डॉलर ◾️सऊदी अरब5 : 43.4 अरब डॉलर ◾️सिंगापुर : 35.6 अरब डॉलर ❇️ जपानने चालू केले जगात पाहिले 6G ◾️Speed : 100 Gbps ◾️5G पेक्षा 20 पट वेगवान ❇️ फेडरेशन कप 2024 मध्ये नीरज चोप्रा ने सुवर्ण पदक जिंकले ◾️27 वी राष्ट्रीय फेडरेशन सीनियर एथलेटिक्स स्पर्धा  ◾️दिनांक :  12 ते 15 मे ◾️ठिकाण : भुवनेश्वर (ओडिशा)  ◾️82.27 मीटर थ्रो केला ❇️ काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा ◾️नीरज चोप्रा ने 2020 साली टोकियो ऑलम्पिक मध्ये भारताला गोल्ड मिळवून दिले होते ◾️7 ऑगस्ट ला हे पदक जिंकल्याने 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो ❇️ रास्किन बॉण्ड यांना साहित्य अकादमी च्या फेलोशिप पुरस्काराने सन्मानित केले गेले ◾️प्रसिद्ध इंग्रजी लेखक आहेत ◾️300 पेक्षा जास्त कथा लिहल्या ◾️30 पेक्षा जास्त बालकथा संग्रह ❇️ रास्किन बॉण्ड यांना मिळालेले पुरस्कार ◾️साहित्य अकादमी पुरस्कार (1992), ◾️साहित्य अकादमी चा बाल साहित्य पुरस्कार (2012) ◾️पद्म श्री (1999) ◾️ पद्म भूषण (2019) ❇️ भारतात कधी झाली इंटरनेट Generation कशी आली ते पाहूया ◾️2G : 1991 साली ◾️3G : 2001 साली ◾️4G : 2010 साली ◾️5G : 2022 साली ◾️6G : 2030 साली सुरू होईल ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
💐साखर निर्यात बंदी विषय समजून घेऊ🌻
Mostrar todo...
Mostrar todo...
RBI II भारतीय रिझर्व बँक #mpsc #SachinGulig #rbi #facts #mpscpolity #education

RBI II भारतीय रिझर्व बँक विविध सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म्स वर फॉलो करा: Facebook :

https://www.facebook.com/HistoryBySac...

Telegram :

https://t.me/History4all

Instagram :

https://www.instagram.com/HistoryBySa...

WhatsApp:

https://wa.me/919545600535

Photo unavailableShow in Telegram
बेरोजगारी मध्ये घट 6.7% दर🍀 श्रमशक्ती म्हणजे काय ?
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
👉 सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पणगडिया यांचे मत🍀🪴
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
✅ पीएम प्रणाम योजना :- PM Programme for Restoration, Awareness Generation, Nourishment and Amelioration of Mother Earth.
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️सोन्याचा सर्वाधिक साठा असलेले देश.
Mostrar todo...
💁‍♂महत्त्वाच्या संस्था https://t.me/ChaluGhadamodi365 ● G7 (Group of 7) - स्थापना 1975 - अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला. - सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा ● BRICS - स्थापना: 2006 - सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका ● Asian Development Bank (ADB) - स्थापना: 19 डिसेंबर 1966 - मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स ● SAARC (South Asian Association for Regional Cooperation) - स्थापना: 16 जानेवारी 1987 - मुख्यालय: काठमांडू, नेपाळ - सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव ● ASEAN (Association of South East Asian Nation) - स्थापना: 8 ऑगस्ट 1967 - मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया - सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर ● BIMSTEC (Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation) - स्थापना: 6 जून 1997 - मुख्यालय: ढाका, बांगलादेश - सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान ● OPEC (Organization of Petroleum Exporting Countries) - स्थापना: 1960 - मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया - सदस्य संख्या: 13 ● IBSA - स्थापना: 6 जून 2003 - मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria - सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका https://t.me/ChaluGhadamodi365
Mostrar todo...