es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 916
Suscriptores
-124 horas
-277 días
-6430 días
Archivo de publicaciones
राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 https://t.me/missioncombined/7547 Fees 500 रुपये -------------@@--------------- Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते May 2024 https://t.me/missioncombined/8870 Fees 150 रुपये ---------@-------@@----------- Science Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8034 Fees - 250 रुपये -------------@--@----------- History Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8824 Fees - 250 रुपये -------------@@-------@------- भुगोल - Stateboard Batch 👇👇 https://t.me/missioncombined/9001 Fees 250 ----------@@--------@@------ 🎯 For Admission & More Details @Mrahulkumar Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.

Hello Guys.... Free Oneliner Video Lecture Series मध्ये आपण जानेवारी 2023 ते मे 2024 मधील  परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे Oneliner पाहिलेले आहेत . हे Oneliner राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच संयुक्त पूर्व आणि मुख्य परिक्षा 2024 साठी महत्वाचे असणार आहेत. Oneliner PDF तसेच Oneliner Lecture Links Available करुन देत आहोत. Oneliner Pdf 👇👇 Jan ते फेब्रुवारी 2023 👇 https://t.me/missioncombined/9148 मार्च 2023 ते Oct 2023 👇 https://t.me/missioncombined/9149 Nov 2023 ते मे 2024 👇 https://t.me/missioncombined/9419 🔴Free Oneliner Video Lectures🔴 Oneliner Lecture 1 Link 👇👇 https://youtu.be/dA2uRv94mQU?si=9n1DpObOoP3wvR1S Oneliner Lecture 2 Link 👇👇 https://youtu.be/x4AgdqK5U8U?si=lqp4sdzsDYH_1Jc4 Oneliner Lecture 3 Link 👇👇 https://youtu.be/KFH2LLaLrO0?si=w622smJ9MmPlhjSs Oneliner Lecture 4 Link 👇👇 https://youtu.be/ckqj_40LNg0?si=-G-V2-WBY19IBm3e Oneliner Lecture 5 Link 👇👇 https://youtu.be/1imcuzByor8?si=gBCKToih9jkCId04 Oneliner Lecture 6 Link 👇👇 https://youtu.be/lVXrbk5Wn20?si=44TIXFxLWkzZ0-bw Oneliner Lecture 7 Link 👇👇 https://youtu.be/08RWrXNDUng?si=iHAB6wDiPIinUcH9 Oneliner Lecture 8 Link 👇👇 https://youtu.be/sEo4hX8PlBA?si=OGJ1Pnw0gheYoOj9 Oneliner Lecture 9 Link 👇👇 https://youtu.be/FHce0jQ8N8E?si=HnpU1RvfPgjPWkzY Oneliner Lecture 10 Link 👇👇 https://youtu.be/ZgOe7lMllhI?si=FcOIGSkRB3wm7DRi Oneliner Lecture 11 Link 👇👇 https://youtu.be/Oqlz9kV9-l8?si=n4MN8Gcoz_uxkoGq Oneliner Lecture 12 Link 👇👇 https://youtu.be/3L4Ac5telwA?si=IBMjEtkruYuSrgLi Oneliner Lecture 13 Link 👇👇 https://youtu.be/XRvcANEDeM8?si=KnFzPB2oX0EqG30i Oneliner Lecture 14 Link 👇👇 https://youtu.be/Lovrk7qOTzU?si=DHZxpHrCDf2g9Zad Oneliner Lecture 15 Link 👇👇 https://youtu.be/MU9Za6yjA-8?si=PunH4Os95x907IC9 Oneliner Lecture 16 Link 👇👇 https://youtu.be/M1sM__9SM3I?si=odcEphsmBXyKU2fL Oneliner Lecture 17 Link 👇👇 https://youtu.be/vVXKGpdVs1Y?si=hQ4V-Wr2kuZgshbQ Oneliner Lecture 18 Link 👇👇 https://youtu.be/UxZeIwWPhuM?si=xv2pKFaKXJ4PMeXt Oneliner Lecture 19 Link 👇👇 https://youtu.be/LQ82xBjhiis?si=_b1V5yd9RJ5I31kW Oneliner Lecture 20 Link 👇👇 https://youtu.be/ugLU_O2EMG0?si=nXfRFv7P1_Zmb621

Repost from MPSC
जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 - लेखनिक व/अथवा अनुग्रह कालावधीकरीता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

Repost from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित परीक्षा पध्दतीनुसार प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 024/2023 व 133/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब या संवर्गाकरीता दिनांक 18 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Thank u for Huge Support😍❤️🙏 Please share n subscribe👇👇 https://youtube.com/@m.rahulkumar9489?si=ZhZN-oKi_lCkkEe4
Thank u for Huge Support😍❤️🙏 Please share n subscribe👇👇 https://youtube.com/@m.rahulkumar9489?si=ZhZN-oKi_lCkkEe4

महाराष्ट्रात प्रशासकीय विभागानुसार सर्वात जास्त खनिजंाचा आढळ नागपुर विभागात आहेत तर अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक कोणत्या प्रशासकीय विभागाचा लागतो?
Anonymous voting

विधानंावरुन योग्य पर्याय निवडा. अ) हे मराठा साम्राज्यात नियुक्त झालेले पंतप्रधान होते. ब) यांनी यांच्या सचिवालयाचे नाव हुजूर दफ्तर असे ठेवले होते. क) युरोपियन डॉक्टर आणि विद्वान यांच्या दरबारात सेवा करत असत.
Anonymous voting

खालीलपैकी कोणाला झाशीची राणी म्हणुन ओळखले जाते?
Anonymous voting

व्यक्ती ओळखा. ( राज्यसेवा पूर्व 2020 ) अ) साताऱ्यातील काले गावचे होते. ब) शिक्षण चौथीपर्यन्त झाले होते. क) जनतेवर त्यांच्या जलशांचा खुप प्रभाव होता. ड) बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची , त्यांच्यातील शिक्षणाच्या स्वभावाची जाणीव करुन देत.
Anonymous voting

व्यक्ती ओळखा. अ)यांनी 1942 मध्ये कॉँग्रेसचा राजीनामा दिला आणि 3 वर्षांनी परत प्रवेश केला. ब) पुणे कराराचा मसुदा यांनी तयार केलेला होता. क) 1937 मध्ये मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री झाले. ड) यांनी छोडो भारत आंदोलनात सहभाग घेतला नाही.
Anonymous voting

वर्णनावरुन पर्याय निवडा.( राज्यसेवा पूर्व 2019) अ) ते पुण्यातील लेखक होते. ब) अस्पृश्य वस्तीत जाउन ते शिकवत. क) ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते. ड) 1945 वर्षीच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते.
Anonymous voting

शंकरराव देव यांबाबत अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

विवरणावरुन व्यक्ती ओळखा. अ) स्मिथ हे त्यांची भारतीय नेपोलियन अशी प्रशंसा करतात. ब) त्यांनी परक्रमाडक विक्रमांक अशी पदवी धारण केली होती. क) ते सुसंस्कृत , विद्वान आणि कवी होते. ड) प्रसिद्ध कवी हरिसेन तसेच बौद्धपंडित वसुबंधु हे त्यांच्या दरबारात होते.
Anonymous voting

ईश्वरचन्द्र विद्यासागर यांबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे.
Anonymous voting

विवरणावरुन व्यक्ती ओळखा. अ) गांधी व्हर्सेस लेनिन हे पुस्तक लिहिले. ब) सोशालिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र तसेच क्रांती हे मराठी साप्ताहिक काढले. क) कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते.
Anonymous voting

वृत्तपत्र ओळखा. अ) याचे अडीच वर्षात 8 संपादक झाले. ब) 8 पैकी 7 संपादकांना एकुण 94 वर्ष आणि 9 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. क) संपादक पाहिजे पगार 2 कोरड्या रोट्या,1 ग्लास पाणी आणि प्रत्येक संपादकीयाबद्दल 10 वर्ष सक्तमजुरी अशी जाहिरात दिली जात असत.
Anonymous voting

विवरणावरुन व्यक्ती ओळखा. अ) त्यांना भारतीय कोकिळा म्हटले जाते. ब) त्यांनी गोखले यांना गुरु मानले तर गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्विकारले. क) 1947 मध्ये दिल्ली येथे आशियाई राष्ट्रांच्या परिषदेचे अध्यक्षपद तसेच त्यांना कालांतराने उत्तरप्रदेशचे राज्यपाल केले.
Anonymous voting

लॉर्ड कर्झनने खालीलपैकी काय केले? अ) 1899 मध्ये कायदा करुन भारतासाठी सुवर्णप्रमाण स्विकारले. ब) 1905 मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली. क) 1901 शेतकी खात्याची स्थापना केली. ड) 1904 सहकारी पतपेढी कायदा केला. इ) ताजमहालसाठी इराणवरुन दिवे आणले.
Anonymous voting

पुढे काही संघटना / संस्था आणि संस्थापक यांच्या जोड्या दिलेल्या आहेत यामधील किती जोड्या योग्य आहेत ते ओळखा. अ) शारदा आणि मुक्ती सदन - पंडिता रमाबाई ब) भारत स्री महामंडळ - सरला देवी चौधरी क) भारत महिला परिषद - रमाबाई रानडे आणि काशीबाई कानिटकर
Anonymous voting