MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 934
Suscriptores
-224 horas
-187 días
-6030 días
Archivo de publicaciones
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणत्या चळवळीच्या कारणास्तव सोलापूरच्या मलाप्पा धनशेट्टी , श्रीकिशन सारडा , जगन्नाथ शिंदे , कुर्बान हुसेन या हुतात्मे यांना फाशी देण्यात आली.
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जाती अंतर्गत समस्या सोडविण्यासाठी पेशवे कालखंडात....... ही संस्था अस्तित्वात होती.
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
वर्णनावरून व्यक्ती ओळखा.
अ) Rise of the maratha power , Essay on Indian Economics ही त्यांची ग्रंथसंपदा होती.
ब) वक्तृत्वोत्तेजक सभा , वसंत व्याख्यानमाला इत्यादी त्यांनी सुरु केले.
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
खालीलपैकी कोणी सर्वात आधी ब्राम्हो समाजात प्रवेश केला?
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये...... येथे स्वामी दयानंद सरस्वती (मुळशंकर) यांनी केली.
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेवेळेस महाराष्ट्राने गुजरातला.......... कोटी रुपये नवीन राजधानीबांधणीसाठी द्यावेत आणि गुजरात अस्तित्वात आल्यानंतर त्याला जी आर्थिक तूट येइल ती पहिली........ वर्ष महाराष्ट्राने भरुन काढावी असे मान्य करण्यात आले.
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर थाणेश्वर येथे............ ने वर्धन घराण्याची स्थापना केली.
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
+2
🔴 Free Video Oneliner Lecture Series 🔴
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 , Combine Prelims आणि Mains 2024 यासाठी उपयुक्त असणारे Free Video Oneliner Lecture आपण Free Available करुन दिलेले आहेत. यामध्ये आपण जानेवारी 2023 ते मे 2024 पर्यंतचे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणारे आपण जवळपास 1079 Oneliner Cover केलेले आहेत त्याची PDF सुद्धा आपण Available करुन देत आहोत. जवळपास 17 महिन्यांचे Oneliner आपण 20 Lectures मध्ये पुर्ण केलेले आहेत. Lecture average Time 15-17 min असा आहे.
बऱ्याच Students चे हे 20 Lecture पाहुन झालेले आहेत.... तुम्ही पाहिलेत ना??
नसेल तर लवकरात लवकर Video oneliner Lecture पाहुन घ्या आणि Lecture आवडले तर Like , share करा तसेच आपल्या Channel ला Subscribe करुन Support करा.... तुमच्या Support करण्याने अजुन Energy वाढते आणि नविन नविन Lectures Free मध्ये आपल्याला Available करुन देता येतील. आपल्या काही सुचना असतील , Lecture कसे वाटतात Comments द्वारे कळवा....
धन्यवाद 🙏🙏
Channel Link 👇👇
https://youtube.com/@m.rahulkumar9489?si=ZhZN-oKi_lCkkEe4

पुर्ण 20 Oneliner Free Video Lecture Students चे पाहुन झालेले आहेत.... तुम्ही पाहिलेत ना??
नसेल तर लवकरात लवकर Video oneliner Lecture पाहुन घ्या आणि Lecture आवडले तर Like , share करा तसेच आपल्या Channel ला Subscribe करुन Supptort करा.... 🙏🙏
Channel Link 👇👇
https://youtube.com/@m.rahulkumar9489?si=ZhZN-oKi_lCkkEe4
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
............ही वृत्तपत्रे गांधींनी भारतात चालवली.
अ) Indian Opinion
ब) Young India क) नवजीवन ड) हरिजन
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
अनंत लक्ष्मण कान्हेरे , कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांना......... यांच्या खुनप्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात आली.
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
वर्णनावरून व्यक्ती ओळखा.
अ) सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या फाॅरवर्ड ब्लॉक पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होते.
ब) चैतन्यगाथा हा ग्रंथ त्यांनी लिहिला. क) हैदराबाद सत्याग्रह तसेच गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होते.
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
1907 च्या राष्ट्रीय कॉग्रेस अधिवेशनात मवाळ आणि जहाल यांच्यात फूट पडली या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय यांना करावे अशी जहालांची इच्छा असताना अध्यक्ष मात्र............... हे झाले.
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कॉग्रेसच्या पाचव्या अधिवेशनात प्रथमच शेतकरी , कारागीर आणि 10 महिला उपस्थित राहिल्या होत्या. 10 महिलांमधील 2 महाराष्ट्रातील होत्या. त्यांची नावे ओळखा.
8 933
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सामान्य विज्ञान 🩻🪫🧯🧪🧬🔬🔭🧲🫁🫀 विषयाची काठिण्यपातळी लक्षात घेता हा विषय काही विद्यार्थ्यांसाठी थोडा त्रासदायक ठरला आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना क्लासेस लावून या विषयाची तयारी करणे देखील काही अंशी अडचणीचे आहे. याचाच एक सुवर्णमध्य साधून आपण हा उपक्रम चालू करतोय.
Youtube वर quality Video तयार करणे हे एक मेहनतीचे काम आहे. आपली फी म्हणजेच जास्तीत जास्त आपल्या youtube चॅनेल ला subscribe करणे आणि आपल्या मित्र मैत्रिणींना share करणे हीच असेल.
Syllabus पूर्ण करायला वेळ लागला तरी चालेल पण content quality असेल एवढं मात्र नक्की.
Lectures 11/08/24 पासून सुरू होतील. 👍🏻
शुभेच्छा 💐🎊
Please share-subscribe😊✌🏻
👇🏻
https://youtube.com/@masterclassias?si=q4QdGaLqp-nr3V0s
8 933
Oneliner Nov 2023 to May 2024 By Rahul Madane.pdf
Rapid Current Revision (RCR) Batch 👇👇
Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/8870
Fees 150 रुपये
For Admission @Mrahulkumar
Join us @MissionCombined
🔴Free Oneliner Video Lectures 🔴
👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=vAcfm2AaZ-xQP5z9
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 