es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 920
Suscriptores
-224 horas
-307 días
-6630 días
Archivo de publicaciones
2023 मध्ये भारताचे मुख्य माहिती आयुक्त पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous voting

स्वातंत्र्य, समता, बंधुता यांना 'त्रिमुर्तीचा गट' असे कोणी म्हटले आहे?
Anonymous voting

➡️"अमृत धरोहर"- रामसार स्थळांच्या अद्वितीय संवर्धन मूल्यांना चालना देण्यासाठी. ➡️MISHTI - Mangrove Initiative For Shorelines Habitats and Tangible Incomes. (केंद्र सरकारने 5 जून 2023 पर्यावरण दिनी या दोन्ही योजना सुरू केल्या)👍

आजच्या अभ्यासाचे नियोजन किती % पूर्ण झाले??
Anonymous voting

🔸Typing सोबत राज्यसेवा आणि combine करत असलेले Warriors🔶️ तुमच्यापुढे एकीकडे Typing Pass होऊन Final Post मिळविण्याचा मार्ग आहे. दुसरीकडे Rajyaseva शेवटची objective and Combine चांगल्या जागा असणारी जाहिरात असेन.....अनेकांचा सध्या time दोन्ही गोष्टींकडे manage करतांना गोंधळ होत असेल...हे टाळण्यासाठी काही Tips आहेत follow करून बघा. ● पूर्ण वेळ अभ्यास करत असाल तर 10 hrs.Daily यानुसार plan बनवा. ● Proper planning बनवा study च व Typing च...ज्यात 4 hrs..Typing Practice साठी ठेवा..मात्र हे hrs continue नका ठेऊ 2 slot मध्ये divide करा..एका slot मध्ये lesson practice करा(Accurancy & speed साठीफायदेशीर ठरेल नक्की)....दुसर्‍या slot मध्ये Passage ची practice. ● उरलेल्या 6 तासात..3 hrs एक subject,1 तास current, 1 तास csat ..1 तास वेगळ्या gs च्या topic ला द्या..जर 3 तास इतिहास करणार असाल तर ह्या एका तासात 30 min polity चे facts व उरलेल्या 30 min मध्ये geography चे facts Revise करू शकता. ● सोबतच मानसिकता तयार ठेवा की.येणारे 2 महीने आपल्यासाठी खूप महत्पूर्ण असणार आहे so time विचारपूर्वक द्या कुठेही... ● planning वर stuck रहा stress जाणवणार नाही.. ● Preparation मध्ये एक काळ येतो जिथे जास्तीत जास्त आपल potential use करायच असत तो काळ तुमच्यासाठी आता आहे. So Give Your 💯... ● Last ला ही feeling ठेवायची नाही की थोडा time pass कमी केला असता.👍 (या सगळ्यात नक्कीच.. काही वेळ स्वतःला द्या self motivation😍..)

व्यक्तीच्या हक्कांचे न्यायालयाकडून अंमलबजावणी होणारे व न्यायालयाकडून अंमलबजावणी न होणारे असे वर्गीकरण कुणी सुचविले ?
Anonymous voting

Repost from N/a
Prediction Batch 2k24 (राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व )   Key Point Links 👇👇 🔴 History https://t.me/c/1808961774/36 🔴 Geo https://t.me/c/1808961774/41 🔴 Eco https://t.me/c/1808961774/43 🔴 Polity https://t.me/c/1808961774/44 🔴 Science https://t.me/c/1808961774/48 Expected Facts Subjectwise 👇👇 🔴 History ( 165  ) 👇👇 https://t.me/c/1808961774/51 🔴 Geo and Evs ( 152 ) 👇👇 https://t.me/c/1808961774/180 🔴 Polity with पंचायतराज ( 108 ) 👇👇 https://t.me/c/1808961774/338 🔴 Economics ( 143 ) 👇👇 https://t.me/c/1808961774/462 🔴 Science ( 11 मार्च पासुन सुरुवात) Previous Year Question Paper with Explanation 👇👇 🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 https://t.me/c/1808961774/336 🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 https://t.me/c/1808961774/448 🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 (उद्या upload होइल- 10 मार्च ) 🔴 🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ( 17 मार्चला Upload होईल) Admissions सुरु आहेत @Mrahulkumar

कोणती exam पूर्ण Focus केलीय तुम्ही ?
Anonymous voting

Today's Study Hrs??
Anonymous voting

photo content

लखपती दीदी योजनेबद्दल पुढील विधाने विचारात घ्या. अ) या योजनेअंतर्गत 15 हजार महिला बचत गटांना 2024-25 पासून 2 वर्षासाठी ड्रोन पुरविण्यात येणार. ब) बचत गटातील एका किमान 10 वी उत्तीर्ण असलेल्या महिलेला ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
Anonymous voting

फातिमा बिबी संबंधी पुढील योग्य विधाने विचारात घ्या. अ) त्या सर्वाच्य न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. ब) तामिळनाडूच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. क) बार council परीक्षेत गोल्ड मेडल मिळविणारी पहिली महिला.
Anonymous voting

स्त्री-पुरुष समतेचा व स्त्री च्या व्यक्ती व व्यवसाय स्वातंत्र्याचा पुरस्कार करतांना पुढील विचार कुणी व्यक्त केले ? "हरएक शास्त्रात,कलेत,धंद्यात स्री-पुरुषांची चढाओढ लागून ज्याच्या-त्यांच्या योग्यतेनुसार व्यवस्था लागली पाहिजे."
Anonymous voting

Theme 2024- Invest in women: Accelerating progress,"..
Theme 2024- Invest in women: Accelerating progress,"..

आजचा अभ्यास??
Anonymous voting

अ) कलम 22 चा पहिला भाग हा फक्त गुन्हेगारी कृत्य,गुन्हेगारी सदृश्य कृत्य यांनाच लागू होतो व परदेशी नागरिकांना हे संरक्षण मिळत नाही. ब) कलम 22 मधील दुसरा भाग प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याखाली अटक केलेल्या नागरिक व परदेशी व्यक्तीला संरक्षण देतो.
Anonymous voting

photo content

भारताच्या चंद्रयान-3 मोहिमे बाबत योग्य विधान विचारात घ्या. अ) चंद्रयान-3,24 july 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. ब) विक्रम lander प्रग्यान रोव्हरसह 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. क) चंद्रावर soft landing करणारा रशिया पहिला देश आहे.
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8718

योग्य विधाने ओळखा अ) संयुक्त बैठकीची तरतूद केवळ सर्वसाधारण विधेयक आणि वित्त विधेयकासाठी आहे. ब) अर्थ विधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयकासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही.
Anonymous voting