es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 951
Suscriptores
Sin datos24 horas
-117 días
-6230 días
Archivo de publicaciones
गट ब Prelims Cutoff 2024 @MissionCombined
गट ब Prelims Cutoff 2024 @MissionCombined

जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

सूचना 👇 ◆ Revisers Rapid Fire नावाने आपण एक Free Batch आपल्या Revisers Academy या App वर (Android + iOS) Batches या mian Folder मधे सूरु केली आहे. 😍👍 ◆ आपण सर्व विषयांचे Rapid Fire घेणार आहोत, जेणेकरून कमी वेळेत Brain Storming स्वरुपात Revision होईल. ◆ सोबतच नक्की कुठे कमी पडताय हे सुद्धा Ans देताना तुम्हाला समजून येते. ◆ आतापर्यंत झालेले Rapid Fire Sessions 👇 1. Polity 2. Geography 3. History Live session Attend केले नसतील तर आज ते ऐकून घ्याल. ◆ सर्व Rapid Fire Session हे आपल्या Revisers Academy या App वर Free स्वरुपात उपलब्ध असणार आहेत. ◆ Revisers Academy App च्या Link  👇 Android Users : https://play.google.com/store/apps/details?id=com.drxlri.xnvwxr iOS Users : https://apps.apple.com/in/app/revisers-academy/id6504550064 ◆ Telegram Link : @Revisers_Academy @Revisers_Rapid_Fire

या आठवड्यात झालेल्या Forest Mains 2024 च्या Geology optional या Sub चा PDF स्वरुपात कोणाकडे Question Paper असेल तर कृपया @Swapnilmhetre या  ID वर send करा....                                       धन्यवाद !

photo content

photo content

photo content

photo content

Good morning Warriors😍💐 ही वाट जरी वळणाची, बळ येऊ दे हिम्मतीला..! झुंजार होऊनी ललकार आसमानाला....! लावूनी कपाळी माती घे झेप क्षितिजापाठी..! हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती..! 🌿🌻 @Revisers_Academy

photo content

photo content

Forest Mains (Agri. Engineering) 2024 Solved Question Paper👆👆 Join us @Revisers_Academy

photo content

photo content

photo content

photo content

या आठवड्यात झालेल्या Forest Mains 2024 च्या Geology optional आणि Agriculture engineering या 2 Sub चे PDF स्वरुपात कोणाकडे Question Paper असतील तर कृपया @Swapnilmhetre या  ID वर send करावेत....                                       धन्यवाद !

📘 🌾 कृषी अभियांत्रिकी MPSC मुख्य परीक्षा – संख्यात्मक (Numerical) प्रश्नांची  सोडवलेली फाईल अपलोड करत आहे! ✍️ फक्त थिअरी वाचण्यापेक्षा गणितं सोडवणे जास्त गुण मिळवून देतं! ✅ परीक्षकांना उत्तरपत्रिकेतील स्पष्ट स्टेप्स दिसतात ✅ कमी वेळात जास्त गुण मिळवण्याचा उत्तम मार्ग ✅ परिक्षेत वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयोगी ✅ Topper strategy = Numericals first, Theory next! 🎯 तयारीला दिशा द्या – Revisers Academy मध्ये आजच प्रवेश घ्या! 📈 Smart practice, sharp results! Join Revisers Academy – Learn Smart, Score High! Join us @Revisers_acadrmy

photo content
+2

समाजकल्याण परीक्षेत झालेल्या संशयास्पद गुणांच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थी वर्गात प्रचंड असंतोष वाढत आहे.आपणही telegram admin य
+1
समाजकल्याण परीक्षेत झालेल्या संशयास्पद गुणांच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थी वर्गात प्रचंड असंतोष वाढत आहे.आपणही telegram admin या नात्याने विद्यार्थ्यांपर्यंत वरील माहिती पोचवावी ही विनंती.ट्विटर वर @Mpsc_Andolan  (स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य )यांच्या मार्फत आवाज उचलला गेला आहेच.आपणही telegram वर सहकार्य कराल ही अपेक्षा.धन्यवाद🙏