MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 951
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-117 روز
-6230 روز
آرشیو پست ها
8 948
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
8 948
Repost from Revisers Initiative
सूचना 👇
◆ Revisers Rapid Fire नावाने आपण एक Free Batch आपल्या Revisers Academy या App वर (Android + iOS) Batches या mian Folder मधे सूरु केली आहे. 😍👍
◆ आपण सर्व विषयांचे Rapid Fire घेणार आहोत, जेणेकरून कमी वेळेत Brain Storming स्वरुपात Revision होईल.
◆ सोबतच नक्की कुठे कमी पडताय हे सुद्धा Ans देताना तुम्हाला समजून येते.
◆ आतापर्यंत झालेले Rapid Fire Sessions 👇
1. Polity
2. Geography
3. History
Live session Attend केले नसतील तर आज ते ऐकून घ्याल.
◆ सर्व Rapid Fire Session हे आपल्या Revisers Academy या App वर Free स्वरुपात उपलब्ध असणार आहेत.
◆ Revisers Academy App च्या Link 👇
Android Users :
https://play.google.com/store/apps/details?id=com.drxlri.xnvwxr
iOS Users :
https://apps.apple.com/in/app/revisers-academy/id6504550064
◆ Telegram Link :
@Revisers_Academy
@Revisers_Rapid_Fire
8 948
या आठवड्यात झालेल्या Forest Mains 2024 च्या Geology optional या Sub चा PDF स्वरुपात कोणाकडे Question Paper असेल तर कृपया @Swapnilmhetre या ID वर send करा....
धन्यवाद !
8 948
Repost from Revisers Initiative
Good morning Warriors😍💐
ही वाट जरी वळणाची,
बळ येऊ दे हिम्मतीला..!
झुंजार होऊनी ललकार आसमानाला....!
लावूनी कपाळी माती
घे झेप क्षितिजापाठी..!
हुंकार भरारीसाठी
पेटू दे मनाच्या वाती..! 🌿🌻
@Revisers_Academy
8 948
Repost from Revisers Initiative
Forest Mains (Agri. Engineering) 2024 Solved Question Paper👆👆
Join us @Revisers_Academy
8 948
या आठवड्यात झालेल्या Forest Mains 2024 च्या Geology optional आणि Agriculture engineering या 2 Sub चे PDF स्वरुपात कोणाकडे Question Paper असतील तर कृपया @Swapnilmhetre या ID वर send करावेत....
धन्यवाद !
8 948
Repost from Revisers Initiative
📘 🌾 कृषी अभियांत्रिकी MPSC मुख्य परीक्षा – संख्यात्मक (Numerical) प्रश्नांची सोडवलेली फाईल अपलोड करत आहे!
✍️ फक्त थिअरी वाचण्यापेक्षा गणितं सोडवणे जास्त गुण मिळवून देतं!
✅ परीक्षकांना उत्तरपत्रिकेतील स्पष्ट स्टेप्स दिसतात
✅ कमी वेळात जास्त गुण मिळवण्याचा उत्तम मार्ग
✅ परिक्षेत वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयोगी
✅ Topper strategy = Numericals first, Theory next!
🎯 तयारीला दिशा द्या – Revisers Academy मध्ये आजच प्रवेश घ्या!
📈 Smart practice, sharp results!
Join Revisers Academy – Learn Smart, Score High!
Join us @Revisers_acadrmy
8 948
+1
समाजकल्याण परीक्षेत झालेल्या संशयास्पद गुणांच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थी वर्गात प्रचंड असंतोष वाढत आहे.आपणही telegram admin या नात्याने विद्यार्थ्यांपर्यंत वरील माहिती पोचवावी ही विनंती.ट्विटर वर @Mpsc_Andolan (स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य )यांच्या मार्फत आवाज उचलला गेला आहेच.आपणही telegram वर सहकार्य कराल ही अपेक्षा.धन्यवाद🙏
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
