cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

चालू घडामोडी अपडेट्स आणि केवळ परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा. फक्त एकदाच आपले टेलिग्राम चॅनेल उघडून पहा. https://t.me/joinchat/AAAAAE8Q9kWqVe1sM54YWQ

Mostrar más
Publicaciones publicitarias
12 765
Suscriptores
-424 horas
-437 días
-17230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 👉 संमती विकल्प Option सुरु झाला आहे. 👉 कालावधी :- 20 मे ते 30 मे Link :- http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही. ज्यांच Selection झालं आहे त्यांच्यापर्यंत पोहचवा😊🙏
Mostrar todo...
एल निनो - ला निनो एकदा बघुन घ्या.. यावर येणाऱ्या परीक्षेत प्रश्न असेलच.. कारण याच्या मुळे पाऊस लवकरच राज्यात प्रवेश करणार आहे
Mostrar todo...
💯 पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या सोबत पोलिस शिपाई कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म (अर्ज) आले आहे ते पण बघा.💯💯
Mostrar todo...
👉 जिल्ह्यानुसार फॉर्म लिस्ट PDF
👉 सोलापूर ग्राउंड 06/06/2024
👉 सर्व जिल्ह्यांची ग्राउंड तारीख पाहा
▓►»»JOIN FAST ««◄▓
💯 पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या सोबत पोलिस शिपाई कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म (अर्ज) आले आहे ते पण बघा.💯💯
Mostrar todo...
👉 जिल्ह्यानुसार फॉर्म लिस्ट PDF
👉 सोलापूर ग्राउंड 06/06/2024
👉 सर्व जिल्ह्यांची ग्राउंड तारीख पाहा
▓►»»JOIN FAST ««◄▓
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 संमती विकल्प मागविणेबाबत कालावधी :- 20 मे ते 30 मे ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
Mostrar todo...
पूर्व परीक्षा पास व्हायचं असेल तरच एकदा टेस्ट सिरीज जॉईन करून पहा...
Mostrar todo...
राज्यसेवा पूर्व व combine पूर्व टेस्ट सिरीज प्रवेश सूरू झाले आहेत आज फी मध्ये ऑफर आहे. Hurry up (केवळ ६० प्रवेश बाकी आहेत) @ajitcsir 7420851924
Mostrar todo...
कालच गट क मुख्य परीक्षा कट ऑफ लागला. विद्यार्थ्याचे म्हणणे होते की सर एवढा कट ऑफ कसा गेला.. तर विद्यार्थी मित्रांना माझे सांगणे आहे की कट ऑफ वाढला नाही. आपला अभ्यास कमी पडला. प्रत्येक वर्षी स्पर्धा वाढत आहे.. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे पद्धत बदलत आहे.. तुम्हाला माहित आहे का ४०% प्रश्र्न हे पाठीमागील प्रश्नाचे विश्लेषण केले त्याचा अभ्यास केला तर ते प्रश्न सुटतात.. उदा . लोकपाल- लोकायुक्त वरती २०१३ मध्ये प्रश्न विचारलं होता. त्याच घटकावर २०२३ मध्ये प्रश्न विचारण्यात आला.. जर पाठीमागील प्रश्नांचे विश्लेषण केले असते तर हा प्रश्न आपोआप तुम्हाला सुटला असता. कस आहे आपण जे करतो ती फक्तं गाढव मेहनत करतो.. एक पुस्तक घ्यायचे आणि ते सुरवातीपासून शेवटपर्यंत वाचतो. आणि बोलतो झाला माझा पुस्तक झाला माझा अभ्यास. मित्रांनो अस केलं तर आपली पंचवार्षिक कशी जाईल ते सुध्दा कळणार नाही.. आयोगाला काय अपेक्षित आहे. त्या गोष्टी वर फोकस करा.. आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल काय आहे.. उदा. एखादी घटना घेतली तर त्याचा पूर्ण बॅक ग्राउंड वरती जावून अभ्यास करा. म्हणजे त्यावर कसाही प्रश्न आला तर आपला चुकला जाणार नाही.. हेच आपण टेस्ट सिरीज मध्ये करून घेत आहोत..
Mostrar todo...
विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर राज्यसेवा पूर्व व combine पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज बॅच सूरू करत आहोत. ही बॅच केवळ १०० मुलांची असेल.. प्रवेश सूरू @ajitcsir 7420851924
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
Thanks ❤️❤️❤️❤️
Mostrar todo...