cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

History By Sachin Gulig

MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त 🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯दररोज प्रश्नांचा सराव 🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material 🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे 9545600535 /@india123

Mostrar más
Advertising posts
57 568Suscriptores
-5224 hours
-3337 days
-1 43230 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

✍️सचिन गुळीग सर 📚"उगवती पिढी केवळ अर्ज निवेदने इत्यादींनी समाधानी होणार नाही दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह" असे 25 फेब्रुवारी 1919 रोजी महात्मा गांधी यांना पत्राद्वारे कोणी कळवले?Anonymous voting
  • पंडित मदन मोहन मालवीय
  • दिनशा वाच्छा
0 votes
👍 4
✍️सचिन गुळीग सर 📚स्वा.सावरकर यांच्या विरोधात निकाल लागल्याने "वारियोषितेचे नीच चाळे" हा लेख खालीलपैकी कोणी लिहिला होता?Anonymous voting
  • यशवंतराव मोहिते
  • मादाम कामा
0 votes
👍 2
✍️सचिन गुळीग सर 📚ॲनी बेझंट यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहे?अ)माय पाथ टू अथेइझम ब)हिंदू आयडियल्स क)सोशल प्रॉब्लेम ड)फॉर ग्रेट रिलीजन्सAnonymous voting
  • अ आणि क
  • वरील सर्व
0 votes
👍 3🥰 1
✍️सचिन गुळीग सर 📚चुकीची जोडी ओळखा. अ)महाराष्ट्र लेबर युनियन-राजन नायर ब)बंगाल कामगार क्लब-शशिपाद बॅनर्जी क)इंडियन फेडरेशन ऑफ लेबर-एम.एन.रॉय ड)मद्रास लेबर युनियन- सी.राजगोपालचारीAnonymous voting
  • अ आणि ब
  • फक्त ड
0 votes
👍 2
🤔 हे वाचले का? 💁🏻‍♂ भारतातील शिक्षण आयोग 🏆 खालील अँप मध्ये Free Pdf दिल्या आहेत.... आजच अँड्रॉइड App डाउनलोड करा:👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
Mostrar todo...
👍 5🔥 3🫡 1
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 हालात कैसे भी हो आपके अंदर जीत के लिए तडप होनी चाहिए!🔥 ✦Good Morning Officers📚🚨
Mostrar todo...
👍 24👏 4🙏 2
चालू घडामोडीच्या Daily बातम्या, Updates आणि सरावासाठीचे प्रश्न यासाठी नवीन टेलिग्राम चॅनेल सुरू केले आहे... तुम्ही जॉईन करा, मित्रांनाही सांगा. https://t.me/CurrentwithSachinSir https://t.me/CurrentwithSachinSir
Mostrar todo...
🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯

🏆 चालू घडामोडी 🏆 राज्यघटना 🏆 अर्थशास्त्र 🏆 इतिहास 🏆 विज्ञान 🏆 भूगोल 🏆 नोकरी संबधी जाहिराती

👏 3👍 1🔥 1😍 1
🚨UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे, उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतात, त्यापैकी एक म्हणजे केरळच्या कोझीकोडची सारिका ऐके. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सारिकाची धडपड केवळ अभ्यासापुरती मर्यादित नव्हती. तर गंभीर आजाराशी लढा देऊन तिने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. सारिका ही मूळची केरळमधील कोझिकोडची आहे. तिला सेरेब्रल पाल्सीसारख्या गंभीर आजाराने ग्रासलं आहे. तिची फक्त तीन बोटं काम करतात आणि ती तिचा उजवा हात देखील वापरू शकत नाही. खूप त्रास सहन करूनही सारिकाने कधीच अभ्यास करणं सोडलं नाही. यावर मात करून सारिकाने आता आपले ध्येय गाठले आहे. सारिका फक्त 23 वर्षांची आहे, तिला या परीक्षेत 922 रँक मिळाला आहे. याला म्हणतात जिद्द🔥🔥 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision
Mostrar todo...
🙏 55👍 32🫡 27 9🔥 9