cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

चालू घडामोडी अपडेट्स आणि केवळ परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा. फक्त एकदाच आपले टेलिग्राम चॅनेल उघडून पहा. https://t.me/joinchat/AAAAAE8Q9kWqVe1sM54YWQ

Mostrar más
Publicaciones publicitarias
12 669
Suscriptores
-324 horas
-207 días
-13630 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
#polity पंतप्रधानांचे वर्णन : 1. लॉर्ड मोर्ले : 'समानांमधील पहिला' 2. सर विल्यम हारकोर्ट : 'गौण ताऱ्यांमधील चंद्र' 3. जेनिंग्ज : 'ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य' 4. मन्ऱो : 'शासनसंस्थेच्या जहाजाचा कॅप्टन' 5. रॅमसे मुईर : 'the steersman of steering Wheel of the ship of the state संलकन:- अजित चंदनकर @geographyajit
68424Loading...
02
📰 मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनी आपला पहिला अधिकृत भारत दौरा यशस्वी ➡️ नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मुईझ्झू भारत दौऱ्यावर आले होते ➡️ मुईझ्झू हे चीनकडे झुकलेले असून भारताविषयी ताठर भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. - 2023 मधील नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी मालदीवमधून भारतीय सैन्याला माघारी जाण्यास सांगितले होते ➡️ भारत दौऱ्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली. मालदीवला परत गेल्यानंतर त्यांनी भारताविषयी काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले.
8214Loading...
03
🛑 ग्रामसेवक हॉल तिकीट आले आहेत लिंक :- https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
96413Loading...
04
Media files
9621Loading...
05
Ajit Sir 🌲 विषय :-इतिहास 🌲                   IMP ❤️महात्मा गांधी बाबत संबोधने❤️   संबोधन व संबोधन करणारी व्यक्ती १)महात्मा :-रवींद्रनाथ टागोर व स्वामी                     श्रद्धानंद २)राष्ट्रपिता :- सुभाषचंद्र बोस ३)बापू    :-सरोजिनी नायडू ४)मलंगबाबा :-खान अब्दुल गफार                     खान ५)भारतीय राजनितीचा बच्चा :- अॅनी                                          बेझंट ६)देशद्रोही फकीर :-विन्स्टन चर्चील ७)अर्धनग्न फकिर :-फ्रॅक माॅरेश ८)अर्धनग्न विणकर :-विल ड्युरॅन्ड ९) इमानदार परंतु बोल्शेव्हील:-लाॅर्ड                                    विलींग्टन           Don't copy 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 Join Telegram :- @geograpahyajit @onlykhaki_cops          
1 10321Loading...
06
Media files
1 1120Loading...
07
टेस्ट सिरीज बद्दल प्रतिक्रिया 🔥🔥
1 1251Loading...
08
खुशखबर .......... खुशखबर ..... खुशखबर 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 बॅच क्रमांक:- ५   फी मध्ये 50% सूट ( ऑफर कालावधी:- २१ फेब्रुवारी  ते २३ फेब्रुवारी ) 🔥नावनोंदणी आवश्यक 🔥 👉  ब्रह्मास्त्र राज्यसेवा पूर्व परीक्षा घटकनिहाय टेस्ट सिरीज 2024 👉 सफलता combine पूर्व परीक्षा घटकनिहाय टेस्ट सिरीज 2024 . स्पष्टीकरणासहित (Online ) . . Started From 1 फेब्रुवारी 2024 . . टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇 https://wa.me/+917420851924 . अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. 👇👇👇👇👇 7420851924 / 7262957027 टेस्ट सिरीज मध्ये काय मिळणार? 👉 घटकनिहाय टेस्ट+ चालू घडामोडी टेस्ट + कॉम्प्रेहेंशिव्ह टेस्ट 👉🏻 Subject wise daily टार्गेट देऊन त्यावर टेस्ट घेऊन syllbus पूर्ण करून घेतला जाणार. 👉🏻 प्रत्येक विषयाचे टॉपिक wise  सराव प्रश्न  घेतले जातील. त्यासाठी " PYQ+STATE BORD+ NCERT+ ३/४ REFERENCE BOOK" वापरले जातील . त्यामधून त्या टॉपिक मधील वाचण्याचा आणि प्रश्नाचा अँप्रोच कसा असावा, IMP FACT कोणते हे समजून जाईल. 👉🏻 एका टेस्ट साठी ३/४ प्रकरण दिले जातील . त्यावर टेस्ट सेट केली जाईल. आणि नंतर त्याचे उत्तरतालिका आणि विश्लेषण PDF दिली जाईल. 👉🏻 टेस्ट सोडवून झाल्यावर जे प्रश्र्न चुकले आहेत त्याचे रिव्हीजन करून घेतले जाईल. 👉🏻 Exam पूर्वी रिव्हीजन वेळी त्या त्या विषयाचे IMP टॉपिक सांगितले जाणार 👉🏻 फक्त टेस्ट सांगितलेले मटेरियल वाचले आणि टेस्ट सोडवल्या तरी किमान ५५ + प्रश्न सुटण्यास मदत होईल... 👉🏻 तीन दिवसातून 1 अशा  33 टेस्ट घेतल्या जातील. जॉईन होण्यापूर्वी batch जॉईन केलेल्या मुलांच्या प्रतिक्रिया वाचूनचं batch जॉईन करा 😊
10Loading...
09
१५ दिवसाच्या आत combine पूर्व परीक्षा जाहिरात येईल 🔥🔥🔥 यावेळी जागांचा पाऊस असेल
1 28410Loading...
10
अमरावती हीच आंध्रप्रदेशची राजधानी
1 3512Loading...
11
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 राज्य कर निरीक्षक (STI) Cut Off - 277
1 4705Loading...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील नवीन सहा मंत्री 1.नितीन गडकरी मतदारसंघ:  नागपूर 2 पियुष गोयल मतदारसंघ : मुंबई उत्तर 3.रामदास आठवले : राज्यसभा सदस्य 4. प्रतापराव पाटील ; मतदारसंघ  बुलढाणा 5.रक्षा खडसे : मतदारसंघ रावेर 6. मुरलीधर मोहोळ: मतदारसंघ  पुणे
2 47523Loading...
13
⭕ रामसर हे एक इराण देशातील शहर आहे. ⭕ 2 फेब्रुवारी 1971 ला पाणथळ क्षेत्राचा विकास आणि बचवा साठी आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले होते. ⭕ भारत 1982 मध्ये यात सामील झाला. ⭕ भारतात एकूण 82 रामसर स्थळे आहेत. ⭐️तमिळनाडू : 16 रामसर स्थळे ⭐️उत्तरप्रदेश : 10 रामसर स्थळे 🔘 भारताचे पहिले रामसर स्थळ 1981 साली समाविष्ट झाले ( 2 आहेत) ♈ चिलका सरोवर ( ओडीसा) 🌊 ♈ केवलादेवी राष्ट्रीय उद्यान ( राजयस्थान)🐆 🔷 भारतातील सर्वात मोठे रामसर : सुंदबन ( प.बंगाल 🔷 भारतातील सर्वात लहान रामसर : रेणुका ( हिमाचल)
1 89733Loading...
14
🔥राज्यसेवा 2024 जागावाढ अपडेट 👉DySP - 54 👉उपशिक्षणाधिकारी - 112 👉DSLR - 10 बाकी जागा लवकरच समजतील.
2 01321Loading...
15
❇️ आधुनिक आवर्त सारणी ❇️ 🔹हेन्री मोस्ले: अणुक्रमांकावर आधारित 🔸 मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुक्रमांकाचे आवर्ती कार्य आहेत. ✅ आधुनिक आवर्त सारणीत सात आडव्या रांगा असतात, ज्यांना आवर्त 1 ते 7 म्हणतात. ✅ याचप्रमाणे, या सारणीतील उभ्या 18 स्तंभांना गट 1 ते 18 म्हणतात. ✅ आवर्त सारणीच्या तळाशी दोन रांगा वेगळ्या दाखवल्या जातात. यांना लॅंथानाइड मालिका आणि ॲक्टिनाइड मालिका म्हणतात. ✅ एका आवर्तात डावीकडून उजवीकडे बघितल्यास अणुक्रमांक एका युनिटने वाढतो. ✅ एका आवर्तात डावीकडून उजवीकडे बघितल्यास अणुत्रिज्या कमी होते. #Science जाँईन✅https://t.me/geographyajit
2 06032Loading...
16
Media files
2 175142Loading...
17
😊 विधेयक बद्दल थोडक्यात माहिती 😊 {A} साधारण विधेयक -        - खाजगी सदस्य किंवा मंत्री दोन्ही पण मांडू शकता.       -  लोकसभा किंवा राज्यसभा       -  पारित होण्याची पद्धत - साधे बहुमत      - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी नाही      - संयुक्त बैठक आहे {B}  धनविधेयक     - फक्त मंत्री मांडू शकतात     - फक्त लोकसभेमध्ये     - साधे बहुमत     - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागते    - संयुक्त बैठक नाही {C}  वित्तीय विधेयक -    - फक्त मंत्री मांडू शकतात    - फक्त लोकसभेमध्ये    - साधे बहुमत    -  मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागते    -  संयुक्त बैठक आहे {D} वित्तीय विधेयक 2      - खाजगी सदस्य किंवा मंत्री मांडू शकतात     - लोकसभा किंवा राज्यसभा     - साधे बहुमत     - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागत नाही     -  संयुक्त बैठक आहे {E}.  घटनादुरुस्ती विधेयक     - खाजगी सदस्य किंवा मंत्री     - लोकसभा किंवा राज्यसभा     - विशेष बहुमत IMP     - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागत नाही.      24 घटना दुरुस्ती 1971 नुसार परवानगी देणे बंधनकारक.    -  संयुक्त बैठक नाही ...........✌️✌️✌️✌️✌️..............
2 50475Loading...
18
▪️TYPING SKILL TEST तारीख जाहिर.. ▪️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.....
2 1072Loading...
19
https://youtu.be/bJMSCFFqhXo?si=swY7U7XtUMlzwH5j
1 9878Loading...
20
मित्रांनो, येणारी combine ची जाहिरात मोठी येणार आहे.. आणि राज्यसेवा पण जागा वाढणार आहेत. त्यामुळे वेळ वाया घालवू नका.. मार्गदर्शन व्यवस्थित घ्या... प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा.. टॉपिक टेस्ट सोडवा... म्हणजे तुमचा टॉपिक परफेक्ट होऊन जातील आणि हळू हळू विषय परफेक्ट होऊन जाईल... PYQ आणि आपली टेस्ट सिरीज जरी सोडवली तरी तुम्ही ५५+ जाणारच...... (कारण.. आपण टेस्ट मधील प्रश्न काढण्यासाठी ४/५ रेफरन्स बुक वापरली आहेत... आणि त्यामधून PYQ सोडून जेवढे प्रश्न त्यातून तयार होतील तेवढे तयार केले आहेत.. म्हणजे त्यातून प्रश्न बाहेर जाणारच नाही) त्यामुळे जर आपल्याला पूर्व परीक्षा पास व्हायचं असेल तर विश्वास ठेवून आपली टेस्ट सीरिज जॉईन करा... आता १६००+ विद्यार्थ्यांनी टेस्ट जॉईन केली आहे..(जॉईन होण्याअगोदर आपल्या ग्रूप वरील मुलांचे फीडबॅक पाहा मगच जॉईन करा.) संपर्क:- अजित सर 7420851924 @ajitcsir
2 30611Loading...
21
♦️राज्यसेवा 2024 आतापर्यंत 355 जागा गेल्या आहेत. 👉 334+21= 355 👉 21 जागा अजून वाढ.. 👉 शेवट पर्यंत 600+ जागा होतील त्यामुळे मोका सोडू नका. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
2 0255Loading...
22
👉11-डिग्री चॅनेल अमिनदिवी आणि कॅनानोरला विभाजित करते. 👉अंदमान आणि निकोबार 10-डिग्री चॅनेलने वेगळे केले आहेत. 👉8-डिग्री चॅनेल मिनिकॉय आणि मालदीव बेटांना वेगळे करते. 👉9-डिग्री चॅनेल मिनिकॉय आणि लक्षद्वीप वेगळे करतात.
2 39753Loading...
23
Media files
2 5065Loading...
24
Media files
2 46613Loading...
25
हा फरक लक्षात ठेवा... 👉IPL - 2024 विजेता संघ - 👉कोलकाता नाईट रायडर्स 👉WPL - 2024 - विजेता संघ - 👉 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
4 97025Loading...
26
हा फरक लक्षात ठेवा... 👉IPL - 2024 विजेता संघ - 👉कोलकाता नाईट रायडर्स 👉WPL - 2024 - विजेता संघ - 👉 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
10Loading...
27
प्रश्नाची क्वालिटी पहा. मगच प्रवेश घ्या
3 4855Loading...
28
टेस्ट मधून 45% प्रश्र्न येणारच
2 5681Loading...
29
शेवटचे 10प्रवेश बाकी 🔥
4 5251Loading...
30
राज्यसेवा व combine पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज प्रवेश सूरू झाले आहेत.. आज शेवटचा दिवस आहे 🙏🏻🙏🏻 आज ऑफर आहे. केवळ ४९९ रू मध्ये टोटल ३७ टेस्ट 7420851924
4 6743Loading...
31
🛑👆 हीच लास्ट संधी आहे आपला अभ्यास किती झाला आहे तपासण्यासाठी . 😍 admission करा व सर्व ३७ ऑनलाईन टेस्ट फक्त ₹ ४९९ मध्ये लगेच सोडवा .😍 Note - Test सीरिज मध्ये admission करण्या साठी आज शेवट चा दिवस आहे 🙏🏻
3 1930Loading...
32
राज्यसेवा पूर्व व combine पूर्व टेस्ट सिरीज प्रवेश सूरू झाले आहेत आज फी मध्ये ऑफर आहे. Hurry up (केवळ ६० प्रवेश बाकी आहेत) @ajitcsir 7420851924
2 5911Loading...
33
Media files
2 77211Loading...
34
✅ एमपीएससी परीक्षेच्या पद्धतीत 2025 पासून बदल.. 👉  उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल.
2 6257Loading...
35
केंद्रशासित प्रदेशासाठी सल्लागार समिती: नवीन माहिती आहे, लिहून ठेवा तुमच्याकडे.
2 02943Loading...
36
चक्रीवादळग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने 'ऑपरेशन करुणा' सुरू केले 18 मे 2023 - सुपर चक्रीवादळ मोचाने बांगलादेश आणि म्यानमारला आठवड्याच्या शेवटी आदळले ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला.
1 92424Loading...
37
🛑 IPL 2024 हंगाम 17 वा 🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ⏺ विजेता - कोलकत्ता नाईट रायडर्स © श्रेयस अय्यर ⏺ उपविजेता - सनरायझर्स हैदराबाद© पैट कमिन्स ⏺ KKR तिसऱ्यांदा IPL विजेता 2012, 2014, 2024 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▶️ IPL हंगाम - 17 वा ▶️ एकूण संघ - 10 ▶️ प्रायोजक - TATA ▶️ Ornage Cap - विराट कोहली 741 धावा (RCB) ▶️ Purple Cap  - हर्षल पटेल 24 बळी (PK) ▶️ अंतिम मॅच सामनावीर - ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *⃣ सर्वात महाग खेडाळ - मीचल स्टार्क 24.75 करोड *⃣ सर्वात महाग भारतीय खेडाळू - हर्षल पटेल 11.75 करोड *⃣ IPL लिलाव करणारी पहिली महिला - मल्लिका सागर *⃣ पहिली मॅच - 22 मार्च 2024 (RCB × CSK) बंगळुरू *⃣ अंतिम मॅच - 26 मे 2024 ( SRH × KKR) चेन्नई ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ⏹ Paytm Fairplay Award - सनरायझर्स हैदराबाद ⏹ Punch EV Super Striker  - जेक फ्रेझर मॅकगर्क (DC) ⏹ Most Valubale Player - सुनील नारायण (KKR) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6⃣ सर्वाधिक षटकार - 42 अभिषेक शर्मा (SRH) 4⃣ सर्वाधिक चौकार - 64 विराट कोहली (RCB) 🔼 Highest Score -  मार्कस स्टॉइनस 124 धावा ▶️ Longest Six - एम एस धोनी 110 मीटर ▶️ आयपीएल 2024 पहिली मेडन ओव्हर - खलिल अहमद ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ आयपीएल मध्ये 8000 धावा - विराट कोहली ➡️ आयपीएल मध्ये 200 विकेट पूर्ण - यजूवेंद्र चहल ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2 16039Loading...
38
🚩17 वी IPL स्पर्धा  🎇 🥇विजेता :  कोलकत्ता नाईट रायडर 🥈उपविजेता : सनरायझर्स हैदराबाद 🏏 SRH : 113 धावा ( First Batting ) 🏏 KKR : 8 गडी राखून विजयी 🏏कोलकत्ता ने तीन वेळा IPL जिंकली
1 72114Loading...
39
🔴भारताच्या बचाव मोहिमा 🔴 ➡️ ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी. ➡️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी. ➡️ ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी. ➡️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन. ➡️ऑपरेशन कावेरी :- सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी. ➡️ऑपरेशन अजय :- इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी. ➡️ऑपरेशन राहत :- येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले.
2 02677Loading...
40
Media files
2 03352Loading...
#polity पंतप्रधानांचे वर्णन : 1. लॉर्ड मोर्ले : 'समानांमधील पहिला' 2. सर विल्यम हारकोर्ट : 'गौण ताऱ्यांमधील चंद्र' 3. जेनिंग्ज : 'ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य' 4. मन्ऱो : 'शासनसंस्थेच्या जहाजाचा कॅप्टन' 5. रॅमसे मुईर : 'the steersman of steering Wheel of the ship of the state संलकन:- अजित चंदनकर @geographyajit
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
📰 मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनी आपला पहिला अधिकृत भारत दौरा यशस्वी ➡️ नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मुईझ्झू भारत दौऱ्यावर आले होते ➡️ मुईझ्झू हे चीनकडे झुकलेले असून भारताविषयी ताठर भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. - 2023 मधील नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी मालदीवमधून भारतीय सैन्याला माघारी जाण्यास सांगितले होते ➡️ भारत दौऱ्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली. मालदीवला परत गेल्यानंतर त्यांनी भारताविषयी काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले.
Mostrar todo...
🛑 ग्रामसेवक हॉल तिकीट आले आहेत लिंक :- https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Mostrar todo...
Repost from ONLY KHAKI _COPS
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पद ग्रहण केल्यानंतर त्यांचा पहिला विदेश दौरा  कोठे झाला? अजित चंदनकर सरAnonymous voting
  • म्यानमार
  • बांग्लादेश
  • कुवेत
  • डटली
0 votes
Repost from ONLY KHAKI _COPS
Ajit Sir 🌲 विषय :-इतिहास 🌲                   IMP ❤️महात्मा गांधी बाबत संबोधने❤️   संबोधन व संबोधन करणारी व्यक्ती १)महात्मा :-रवींद्रनाथ टागोर व स्वामी                     श्रद्धानंद २)राष्ट्रपिता :- सुभाषचंद्र बोस ३)बापू    :-सरोजिनी नायडू ४)मलंगबाबा :-खान अब्दुल गफार                     खान ५)भारतीय राजनितीचा बच्चा :- अॅनी                                          बेझंट ६)देशद्रोही फकीर :-विन्स्टन चर्चील ७)अर्धनग्न फकिर :-फ्रॅक माॅरेश ८)अर्धनग्न विणकर :-विल ड्युरॅन्ड ९) इमानदार परंतु बोल्शेव्हील:-लाॅर्ड                                    विलींग्टन           Don't copy 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 Join Telegram :- @geograpahyajit @onlykhaki_cops          
Mostrar todo...
DOC-20240603-WA0038..pdf1.63 MB
Photo unavailableShow in Telegram
टेस्ट सिरीज बद्दल प्रतिक्रिया 🔥🔥
Mostrar todo...
खुशखबर .......... खुशखबर ..... खुशखबर 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 बॅच क्रमांक:- ५   फी मध्ये 50% सूट ( ऑफर कालावधी:- २१ फेब्रुवारी  ते २३ फेब्रुवारी ) 🔥नावनोंदणी आवश्यक 🔥 👉  ब्रह्मास्त्र राज्यसेवा पूर्व परीक्षा घटकनिहाय टेस्ट सिरीज 2024 👉 सफलता combine पूर्व परीक्षा घटकनिहाय टेस्ट सिरीज 2024 . स्पष्टीकरणासहित (Online ) . . Started From 1 फेब्रुवारी 2024 . . टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇 https://wa.me/+917420851924 . अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. 👇👇👇👇👇 7420851924 / 7262957027 टेस्ट सिरीज मध्ये काय मिळणार? 👉 घटकनिहाय टेस्ट+ चालू घडामोडी टेस्ट + कॉम्प्रेहेंशिव्ह टेस्ट 👉🏻 Subject wise daily टार्गेट देऊन त्यावर टेस्ट घेऊन syllbus पूर्ण करून घेतला जाणार. 👉🏻 प्रत्येक विषयाचे टॉपिक wise  सराव प्रश्न  घेतले जातील. त्यासाठी " PYQ+STATE BORD+ NCERT+ ३/४ REFERENCE BOOK" वापरले जातील . त्यामधून त्या टॉपिक मधील वाचण्याचा आणि प्रश्नाचा अँप्रोच कसा असावा, IMP FACT कोणते हे समजून जाईल. 👉🏻 एका टेस्ट साठी ३/४ प्रकरण दिले जातील . त्यावर टेस्ट सेट केली जाईल. आणि नंतर त्याचे उत्तरतालिका आणि विश्लेषण PDF दिली जाईल. 👉🏻 टेस्ट सोडवून झाल्यावर जे प्रश्र्न चुकले आहेत त्याचे रिव्हीजन करून घेतले जाईल. 👉🏻 Exam पूर्वी रिव्हीजन वेळी त्या त्या विषयाचे IMP टॉपिक सांगितले जाणार 👉🏻 फक्त टेस्ट सांगितलेले मटेरियल वाचले आणि टेस्ट सोडवल्या तरी किमान ५५ + प्रश्न सुटण्यास मदत होईल... 👉🏻 तीन दिवसातून 1 अशा  33 टेस्ट घेतल्या जातील. जॉईन होण्यापूर्वी batch जॉईन केलेल्या मुलांच्या प्रतिक्रिया वाचूनचं batch जॉईन करा 😊
Mostrar todo...
Share on WhatsApp

WhatsApp Messenger: More than 2 billion people in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure, reliable messaging and calling, available on phones all over the world.

१५ दिवसाच्या आत combine पूर्व परीक्षा जाहिरात येईल 🔥🔥🔥 यावेळी जागांचा पाऊस असेल
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
अमरावती हीच आंध्रप्रदेशची राजधानी
Mostrar todo...