We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más735
Suscriptores
-124 horas
-47 días
-230 días
Archivo de publicaciones
UPIने व्यवहारांची पद्धतच बदलली… छोट्या दुकानदारापासून मोठ्या व्यवसायापर्यंत ‘कॅशलेस इंडिया’चा वेग वाढवत भारताने जगासमोर नवा डिजिटल आदर्श निर्माण केला!
गोविंदाला आम्ही मागणी केली की तो क्रीडा प्रकारात समावेश व्हावा. मा. मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली आणि साहसिक क्रीडा प्रकारात गोविंदाचा समावेश झाला.
एक अत्यंत मोठा संदेश हा भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेला आहे. की संपूर्ण समाज एक आहे. आपण सगळे एक आहोत. आणि आपण जर एक राहिलो. तर एकीच्या माध्यमातून आपण कुठलंही मोठं कार्य करू शकतो कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो
मी साहेब आपले मनापासून आभार व्यक्त करतो ह्या वर्षी साहेब मी आपल्याला विनंती केली होती की एक लाख साठ हजार गोविंदांना किमान हा आपला विमा मिळावा आणि साहेब त्वरित आपण आमच्या या गोविंदांना संरक्षण मिळवून दिलं.
LIVE | #ProGovindaSeason4 | 'प्रो गोविंदा लीग 2026 सीझन 4'चे उदघाटन | मुंबई | #DevendraFadnavis
हिंदू रक्षक देवाभाऊ
सदगुरू रामगिरी महाराजांना धमक्या दिल्या तर नेस्तनाबूत करून टाकू
कॅप्शन महाराष्ट्राच्या मातीत राहून मराठीचा मान राखणं, हाच खरा महाराष्ट्रधर्म… हेच देवाभाऊंनी कृतीतून सिद्ध केलं
जो खुद 'बिहारी' है.. वो हमें मुंबई छोडकर जाने को न कहें
'बिहारी बाबू ठाकरे' पहले को खुद बिहार जाए.. फिर हमें बोले
-मी मराठी शिकणारच - मुकेश पांडे
(ऑटोचालक)
जो खुद 'बिहारी' है.. वो हमें मुंबई छोडकर जाने को न कहें
'बिहारी बाबू ठाकरे' पहले खुद बिहार जाए.. फिर हमें बोले
-मी मराठी शिकणारच - मुकेश पांडे
(ऑटोचालक)
पप्पूचे उपदेश फक्त हिंदूंनाच, मुस्लिमांच्या मध्ययुगीन चालीरीतींवर बोलायला पप्पूची फाटते !
शब्द पाळला...वेळेवरच निर्णय घेतला आणि वेळेवर प्रक्रियाही पार पाडली...बळीराजाची त्याने व्यथा जाणली...दुसऱ्या हप्त्याच्या रूपात देवाभाऊने कर्जाची हंडी फोडली...
आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या शेतकऱ्यांना आम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करत या ठिकाणी कर्जमाफीची केवळ घोषणा नाही तर काल पर्यंत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील आम्ही पोहोचवले. दर १५ दिवसांनी नवीन नवीन यादी तयार करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही पोहोचवतो आहोत लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा हा उपक्रम आता आपण सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार उभा आहे
