We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more758
Subscribers
No data24 hours
-17 days
-630 days
Posts Archive
महाविद्यालयीन परिसर पूर्णपणे ड्रगमुक्त करण्याचा देवेंद्रजींचा ठाम निर्धार.
देवाभाऊंचं वचन…महाराष्ट्र नक्षलमुक्त करण्याचा निर्धार…आणि आज तो निर्धार ठरलाय वास्तव!
देवाभाऊ जे बोलतात, ते करून दाखवतात
कथा मारुतीरायाच्या त्या आशीर्वादाची जो आजही देवाभाऊंचे कवच बनून सोबत आहे...
देवाभाऊंचं वचन…महाराष्ट्र नक्षलमुक्त करण्याचा निर्धार…आणि आज तो निर्धार ठरलाय वास्तव!
देवाभाऊ जे बोलतात, ते करून दाखवतात
खाकीचा सन्मान, महाराष्ट्राची शान
पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे देवाभाऊंचे सरकार
आसामला भारतापासून तोडण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम उत्तर, मोदीजींनी देशाच्या एकतेसमोर सगळे डाव धुळीस मिळवले!
आसामच्या भूमीतही घुमला एकच जयघोष… आला रे आला, देवाभाऊ आला! महाराष्ट्राच्या नेतृत्वाची दखल देशभर.
नाव ममता, पण वागण्यात फक्त क्रूरता! सत्तेच्या हव्यासापोटी माणुसकीला तिलांजली, देवाभाऊंनी उघडं केलं ममतांचं खरं रुप.
MSMEs(सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) च्या बाबतीत महाराष्ट्र संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
देशातील एकूण MSMEs पैकी तब्बल 15.5% उद्योग एकट्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
'महानेत्रा' धोरणांतर्गत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील सर्व सीसीटीव्ही नेटवर्क एकात्मिक पद्धतीने जोडले जाणार आहेत. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक साहित्य आणि आहार भत्त्यात मोठी वाढ केली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना मिळणारा 46,200 रुपयांचा भत्ता आता वाढवून 69,500 रुपये करण्यात आला आहे. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
नरेंद्र–देवेंद्र...संत परंपरेचा मान उंचावणारी महान गुरु-शिष्य जोडी… एक आदर्श पंतप्रधान, तर दुसरे सुयोग्य मुख्यमंत्री.
कुठे मविआच्या काळात विरोधकांचे निधी आणि कामे थांबवली जात होती…
आणि कुठे देवाभाऊंच्या नेतृत्वात, विरोधकही म्हणतात..त्यांच्याकडे गेलं की योग्य सल्ला मिळतो.अर्ध्या रात्रीही कामासाठी जाता येतं… ते सर्वांना मदत करतात
वापिस तीसरी बार रिकॉर्ड वोटों से बीजेपी की सरकार यहाँ बनेगी और डिब्रूगढ़ में भी प्रसन दादा एक नया रिकॉर्ड तैयार करेंगे
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
