We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más758
Suscriptores
Sin datos24 horas
+37 días
-930 días
Archivo de publicaciones
देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवत अनावश्यक साठा करू नये अशी सर्वांना विनंती आहे. यामुळे सप्लाय चेनवर परिणाम होणार नाही (हिंदी)
राज्यातील पोलिसांसाठी इंधनाचा पुरेसा साठा आहे. एके ठिकाणी एका पोलिसाने गैरजबाबदार विधान केले होते त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे
देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवत अनावश्यक साठा करू नये अशी सर्वांना विनंती आहे. यामुळे सप्लाय चेनवर परिणाम होणार नाही
विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीच्या समन्वय बौठका सुरू आहेत. आमचा एकत्रच जाण्याचा प्रयत्न आहे
महायुतीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी ९२ टक्के निर्णयांची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे ही खूप चांगली बाब आहे
आज जगभरात न्युक्लिअर एनर्जीला प्राधान्य दिले जात आहे. भारतातही उर्जेची मोठी मागणी लक्षात घेता भारताने न्युक्लिअर एनर्जी केंद्रभागी आणण्याचा प्रयत्न आहे. यासाठी केंद्र सरकारने शांती नावाचा कायदाही केला आहे.
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕐 1.12pm | 20-5-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/qumg_TYFugo?si=AmXLx5XAHwWxS5QZ
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1591197581977755
https://x.com/Dev_Fadnavis/status/2057004114694099065?s=20
राज्यात सर्वाधिक CSR हा MMR आणि पुणे परिक्षेत्रात वापरला जातो पण आता असा प्रयत्न आहे की, तो राज्याच्या सर्व भागात वापरला गेला पाहीजे
आम्ही सन २०१५ मध्ये CSR भागिदारांच्या मदतीने राज्यातील १००० गावांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. त्याचा आम्हाला उत्तम प्रसाद दिसला.
आपल्या राज्यात दरवर्षी ३६,००० कोटींचा Corporate Social Responsibility (CSR) निधी सामाजिक कामांसाठी वापरला जातो. याचा मोठा भाग MMR परिक्षेत्र आणि पुणे परिक्षेत्रात वापरला जातो
महागाई, जागतिक संकटं आणि आर्थिक आव्हानांच्या काळातही भारत ठामपणे पुढे जात आहे. सामान्य नागरिक आजही देशाच्या प्रगतीवर आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना दिसतोय.
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | TechMahaImpacT: Maharashtra's Premier CSR and Technology Conclave | Mumbai
https://www.youtube.com/live/4ng0BXfqc-k?si=loFSuN7-b559oNf6
देवाभाऊंची शेतकरी बांधवांसाठी खुशखबर
अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत
नाशिकला महाराष्ट्राच्या विकासाचे ग्रोथ इंजिन करणारा कुंभमेळा हा ऐतिहासिक आणि भव्यदिव्य होणार आहे सोबतच देवाभाऊंच्या व्हिजनमुळे नाशिकची भरभराट होणार आहे
वांद्रे स्टेशन येथील अवैध घुसखोरांची अतिक्रमणे हटवल्याने उबाठा आणि त्याचे आमदार नाराज झाले आहेत. उबाठाने हिंदुत्व सोडल्याचा आणखी कोणता पुरावा हवाय?
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
