es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
758
Suscriptores
Sin datos24 horas
+37 días
-930 días
Archivo de publicaciones
मतांसाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घराजवळची ही अवैध वसाहत हटवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही पण देवाभाऊ सरकारमध्ये असले लाड खपवून घेतले जाणार नाही !

अफवांपासून सावध राहा! “सरकार मंदिरांचं सोनं घेणार” अशी बातमी पूर्णपणे खोटी
अफवांपासून सावध राहा! “सरकार मंदिरांचं सोनं घेणार” अशी बातमी पूर्णपणे खोटी

दशकांपासून अडगळीत दिवस काढणाऱ्या कष्टकऱ्यांना नवीन आयुष्य देणारा महत्वकांक्षी प्रकल्प....
दशकांपासून अडगळीत दिवस काढणाऱ्या कष्टकऱ्यांना नवीन आयुष्य देणारा महत्वकांक्षी प्रकल्प....

माविआने गिरणी कामगारांच्या तोंडचा घास बिल्डरांच्या घशात घातला....देवाभाऊंनी गिरणी कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी नवीन शोधला...

सत्तेच्या लालसेपोटी राहुल गांधींनी स्वर्गीय राजीव गांधींच्या हत्यारांना श्रद्धांजली वाहणाऱ्यासोबत सोबत हात मिळवणी केली. काँग्
सत्तेच्या लालसेपोटी राहुल गांधींनी स्वर्गीय राजीव गांधींच्या हत्यारांना श्रद्धांजली वाहणाऱ्यासोबत सोबत हात मिळवणी केली. काँग्रेसला जनतेने नाही तर त्यांच्या लालसेने संपवले...

धुरंधर की कोई नई सीक्वल बनाइए लेकिन गाना वही चलेगा आंधी बनकर आया हूं मैं मेरा हौसला भी अय्याश है

अगर मान लीजिए कि उद्धव ठाकरे जी और राज ठाकरे जी दोनों मिलकर एक आध दिन वर्षा आए रात में नहीं और आपसे कहे कि चलो फिर हाथ मिलाते हैं। नहीं, हाथ मिला लूंगा, चाय भी पिला दूंगा।

आप कौन सी हीरोइन के साथ मॉडलिंग करना पसंद करोगे? एक नाम लूंगा तो बाकी नाराज हो जाएगी।"

अगर प्रधानमंत्री पद की रेस हो तो आपको सबसे बड़ी चुनौती किससे है? चार विकल्प है राहुल गांधी, योगी आदित्यनाथ, रेवंता रेड्डी या नए सुपरस्टार विजय। देखिए जब तक सदी के मेगा स्टार प्रधानमंत्री पद के पद पर बैठे हुए हैं। कोई सुपरस्टार नहीं, कोई स्टार नहीं। वह एक ही है। वही मेगा स्टार है और वही रहने वाले हैं।

मैं प्रधानमंत्री जी को धन्यवाद दूंगा. पेट्रोल डीजल सप्लाई चेन लगातार अनफेक्टेड रखी हुई है. मैं ऐसा मानता हूं कि संकट में भी अवसर होता है। हमारे लिए अवसर यह है कि अगले 5 साल में पेट्रोल डीजल की डिपेंडेंसी हम समाप्त करें

मैं मानता हूं कि अभी जिम्मेदारी सुनेत्रा ताई ने संभाली है और मुझे जो दिखता है मुझे ऐसा लगता है कि वो जिम्मेदारी संभाल सकती है. इसमें जो मदद उनको लगेगी हम लोग करेंगे। किसी भी हालत में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ताकत कम ना हो इस प्रकार का प्रयास हमारा भी होगा

हमारा अपोजिशन ये केवल मीडिया में है। मीडिया में अपोजिशन करके कोई अपोजिशन सक्सेसफुल नहीं हुआ। अपोजिशन को जमीन पर उतरना पड़ता है

तीन दिवसांपूर्वी गडकरी साहेबांनी आम्हाला एक गुपित सांगितले, जे आता मी गुपित ठेवणार नाही . ते गुपित असे होते की,

बोरवली ठाणे दुहेरी बोगदा २०२९ च्या मार्च पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मला तर तुम्ही रेफरी बनवून राहिले

वाढवण बंदर फेज वन आपण २०२८ साली पूर्ण करू शकतो"

उत्तन-विरार सी लिंक अटल सेतूचा रेकॉर्ड मोडणार आहे . काम सुरू झाल्यानंतर ते पूर्ण व्हायला अजून साधारणपणे चार ते साडेचार वर्षे लागतील."

मुंबई कोस्टल रोडचा जो फेज टू आहे तो २०२८ ते २०२९ म्हणजे २०२९ मध्ये संपूर्ण रोड तयार होईल."

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्ग मल्टीपॉलिटर (मल्टीमॉडल कॉरिडोर) पुढच्या साडेतीन ते चार वर्षात हे काम आम्ही पूर्ण करू.