fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
739
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+37 روز
-730 روز
آرشیو پست ها
देशामध्ये एक अशी घटना मला दाखवून द्या की एखाद्या व्यक्तीला तो नसताना जुन्या टर्म मध्ये जे घडलाय त्याच्याकरता रिमूव् केलेला आहे. अशी एकही घटना नसताना देखील राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भावने करता दोन पावलं पुढे टाकून हा निर्णय केला, पण आता हा मुद्दा केवळ राजकीय राहिलेला आहे. संपूर्णपणे इगो करता आणि राजकारणाकरता याचा उपयोग केला जातोय.

राजनीति में अनेक नेता आते हैं...कुछ नेतृत्व ऐसे होते हैं, जो देश के विकास के बारे में सोचने के तरीके को ही बदल देते हैं...नरे
राजनीति में अनेक नेता आते हैं...कुछ नेतृत्व ऐसे होते हैं, जो देश के विकास के बारे में सोचने के तरीके को ही बदल देते हैं...नरेंद्र मोदीजी के सार्वजनिक जीवन के 25 वर्षों का सफर ऐसे ही परिवर्तन की यात्रा है...

एवढेच आहे की मुळामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच आंदोलन हे हायजॅक झालेलं आहे. ते आता पूर्णपणे राजकीय नेत्यांच आंदोलन झालंय. एमपीएससी च्या विषयांपेक्षा त्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या राजकीय विषयांवर भाषण होऊ लागलेली आहेत. एमपीएससी च आंदोलन असताना मोदीजींचा विषय देशाचा विषय वेगवेगळे विषय त्या ठिकाणी येतायत जे पूर्णपणे राजकीय आहेत.

माननीय शिवराज सिंग चव्हाण जी हे अतिशय संवेदनशील मंत्री आहेत. दुष्काळाची बातमी पाहिल्याबरोबर पहिल्यांदा त्यांनी समोरून मला फोन केला. सगळी माहिती घेतली. त्यांनी सांगितलं काळजी करू नका आम्ही तात्काळ याच्यात मदत करू.

निश्चितपणे अशाच पद्धतीने आपण करणार आहोत कारण केंद्र सरकारचे पैसे हे उशिरा येतात. राज्य सरकारने ठरवलय की आपण आपल्या संसाधनातन पहिल्यांदा या ठिकाणी मदत करायची त्याची सगळी तयारी आमची चाललेली आहे. त्याचे जसं मी कालही सांगितलं की आता काही पिकांचे आमचे सर्वे हे 23,000 गावांमधले पूर्ण झालेले आहेत

याच्या व्यतिरिक्तही काही तालुक्यांच्या संदर्भात असं लक्षात आलं की टेक्निकली अडचण आहेत, म्हणजे पाऊस हा पुरेसा पडलेला आहे पण पावसातला खंड असा आहे की ज्याच्यामुळे तिथे क्रॉपचं नुकसान झालेलं आहे. तर तेही तालुके घेण्याच्या संदर्भात सब कमिटीने वेगवेगळ्या निकषांच्या आधारावर त्या ठिकाणी आता ग्राउंड ट्रुथिंग सुरू केलेलं आहे आणि तिथे पिकाच्या नुकसानीच्या आधारावर तिथेही दुष्काळाच्या सगळ्या मदती केल्या जातील हा निर्णय आम्ही घेतलेला आहे

मी दुसरी बैठक आज माननीय रक्षामंत्री श्री राजनाथ सिंगजी यांच्या सोबत केलेली आहे. या बैठकीचा उद्देश विशेषता जो नागपूरचा एअरपोर्ट आपण तयार करतो आहोत. या एअरपोर्टमध्ये जिथे आपल्याला नवीन टर्मिनल बिल्डिंग तयार करायची आहे त्या ठिकाणी 27 एकर जागा ही एअरफोर्स कडे आहे आणि त्या ठिकाणून त्यांचं काम चालतं. तर ती जागा तात्काळ आपल्याला मिळावी जेणेकरून हे काम आपल्याला वेगात पूर्ण करता येईल या दृष्टीने त्यांच्यासोबत बैठक झाली

आणि मी विशेष विनंती अशी केली आहे की एकूण दुष्काळाची परिस्थिती पाहता विशेष मदत आम्हाला केंद्र सरकारने करावी. माननीय गृहमंत्री महोदयांनीही सकारात्मकता दाखवली आहे आणि नियमात बसवून जी जास्तीत जास्त मदत आपल्याला करता येईल ती केंद्र सरकार करेल, भारत सरकार करेल अशा पद्धतीने त्यांनी आश्वासित देखील केलेला आहे

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕔 4.47pm | 7-10-2026📍Delhi. LIVE | Media Interaction #Maharashtra #Delhi #25YearsOfSeva https://www.youtube.com/live/lzGDBRbUEas?si=hNMIWKjOHR69kNFv https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1076307191970661 https://x.com/Dev_Fadnavis/status/2107792592247415037?s=20

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या बाण्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना मिळणार शौर्य पदक !
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या बाण्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना मिळणार शौर्य पदक !

रोहित पवार, खरंच अक्कलशून्य आहात हे तुम्ही वारंवार दाखवून देता.

फरक स्पष्ट आहे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार कोण करत आहे
फरक स्पष्ट आहे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार कोण करत आहे

सत्तेसाठी कुठल्या थराला जाणार? कालचे 'राजा बाबू' आज बनले 'धरना बाबू'!
सत्तेसाठी कुठल्या थराला जाणार? कालचे 'राजा बाबू' आज बनले 'धरना बाबू'!

जनतेचा विश्वास हीच शक्ती…देशसेवा हीच साधना.. मोदीजींच्या शब्दांतून उमटलेला सेवाभाव.

राहुल गांधींच्या गप्पा "Smash the Patriarchy" च्या, आणि त्याच्या आमदारांची कामे 'वासनांध'!

आज मोदीजींनी जनसेवेची २५ वर्षे पूर्ण केली, राष्ट्रसेवेसाठी, विकसित भारतासाठी अहोरात्र वाहून घेतलेला कर्मयोगी आपल्या देशाला पंतप्रधान म्हणून लाभला हे आपले अहोभाग्य !

पेंटर साहेब नुसती पलटी मारतात...म्हणून लोकं यांना घरी बसवतात...
पेंटर साहेब नुसती पलटी मारतात...म्हणून लोकं यांना घरी बसवतात...

निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतन बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे आणि आज पुन्हा एकदा संकल्प दिलाय 2047 ला विकसित भारताचा संकल्प आणि तो संकल्प आम्ही पूर्ण करून दाखवू 'वी विल डू इट' (We will do it) हा आज आम्ही नारा घेतलेला आहे. Hindi

निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतन बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे आणि आज पुन्हा एकदा संकल्प दिलाय 2047 ला विकसित भारताचा संकल्प आणि तो संकल्प आम्ही पूर्ण करून दाखवू 'वी विल डू इट' (We will do it) हा आज आम्ही नारा घेतलेला आहे.

फसव्या ड्रिंक्सचे समर्थन करणारे कॉंग्रेस आणि अशा कंपन्यांवर चाबूक लावणारे देवभाऊ... फरक स्पष्ट आहे आणि हे जनता हे जाणते,.