es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
757
Suscriptores
-124 horas
+17 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
महाराष्ट्राने लाडकी बहिण योजना चालवली शेतकऱ्यांना मोफत वीज दिली हे सगळं करूनही राजकोशीय तूट आपली 2.78 टक्के आहेत तीन टक्क्याच्या आत आहे"

आता केंद्र सरकारकडन जे सहाय्यक अनुदाने मिळतात, त्याचाही विचार केला तर 13-14 साली ही सहाय्यक अनुदाने 13 हजार 241 कोटी मिळायची, 13 हजार 241 ती आता झाली 68 हजार कोटी रुपये वार्षिक. म्हणजे हे पण जवळपास पाचपट या ठिकाणी त्याच्यात वाढ झाली आहे.

आपण कामगिरी आणि कार्यक्षमता हॉरिझॉन्टल डिवोल्युशन अशी मागणी केली होती. ती आपली मागणी केंद्र सरकारने स्वीकारली. आणि त्यामुळे 90,000 कोटी रुपयांचा फायदा आता आपल्याला या माध्यमातून होणार आहे.

आता केंद्रीय करातन मिळणारा हिस्सा, हा केंद्रीय करातन आपल्याला 2013-14 साली किती पैसे मिळायचे 16588 कोटी. हे 16588 कोटी वरन 25-26 मध्ये किती झाले 87 हजार 903 कोटी पाच पटी पेक्षा जास्त दहा वर्षात पाच पटी पेक्षा जास्त..

आपल्या सकल उत्पन्नाशी तुलना केल्यानंतर आज या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यात चांगली वित्तीय स्थिती आपली आहे आणि मोठ्या राज्यांमध्ये तर निश्चितपणे ते 36 36 टक्क्यावर पोहोचले आहेत आणि आपण आजही 18 टक्क्यांवर आहोत आपली कर्ज घेण्याची क्षमता ही अजून भरपूर आहे कर्ज वाढत आहे याची चिंता करण्यापेक्षा कर्ज कुठे खर्च होतय याची चिंता करण हे अत्यंत गरजेच आहे

एखाद्या राज्याच्या संदर्भात राज्याची अर्थव्यवस्था चांगली याचे जे परिमाण आहे त्यातल एक परिमाण आहे की देशाच्या सकल उत्पन्नाच्या किती टक्के त्या राज्याचं कर्ज आहे आणि आपण साऊंड राज्य कुठलं म्हणतो तर 25 टक्क्याच्या आत ज्यांचं कर्ज आहे ते चांगले राज्य अस म्हणतो महाराष्ट्राच ते 18.1 टक्के आहे

आपण ज्यावेळेस वाढलेल्या कर्जाचा आकडा सांगतो त्यावेळी आपण वाढलेल्या उत्पन्नाचा आकडा सांगताना मात्र अखडता हात घेतो स्टॅटिस्टिक्स हे एकतर्फी मांडलं तर असं वाटतं की काहीतरी डोंगर उभा होतोय

आज देशाच्या जीडीपीमध्ये ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9.5 टक्के आहे त्याचा देशाच्या जीडीपी मध्ये हिस्सा हा 14.3 टक्के आहे. देशाच्या जीडीपीत सर्वाधिक हिस्सा असलेलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे. देशातील एफडीआय मध्ये आपण नंबर वन आहोत. देशातल्या ऑईल व्यतिरिक्त निर्यातीत आपण नंबर एक आहोत. देशाच्या स्टार्टअप मध्ये आपण नंबर एक आहोत. देशाच्या युनिकॉर्न मध्ये आपण नंबर एक आहोत. बँकांच्या ठेवीत आपण नंबर एक आहोत. बँकांनी वाटलेल्या कर्जाच्या संदर्भात देखील आपण नंबर एक आहोत. जीएसटी संकलनात आपण नंबर एक आहोत. आणि एवढंच नाही तर देशाच्या फॉरेस्ट ऑफ इंडिया प्रमाणे वृक्ष अच्छादनातही आपणच नंबर वन आहोत ही देखील अत्यंत समाधानाची बाब आहे

राज्याचा दरडोई उत्पन्न देखील 3 लाख 17 हजार 800 रुपयावरन, 3 लाख 47 हजार 903 रुपये एवढं वाढलेल दिसत"

सरत्या वर्षामध्ये देशाच्या जीडीपी पेक्षा आपला जीडीपी ग्रोथ हा जास्त आहे आपण 7.9 टक्के या दराने विकसित झालो आहोत

आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपली ग्रोथ कशी आहे, तर 2013-14 पर्यंतचा महाराष्ट्राचा जीडीपी 16 लाख कोटी होता आणि गेल्या 10 वर्षात आम्ही 16 लाख कोटीवरन, 51 लाख कोटी रुपयावर नेला. म्हणजेच तीन पटीपेक्षा जास्त हा आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा या ठिकाणी आपण केला .

पहिल्या 35 देशांचा जर आपण विचार केला तर आपण कुठल्या देशांना मागे टाकलाय महाराष्ट्राने ऑस्ट्रिया थायलंड नॉर्वे फिलिपाई्स विएतनाम बांगलादेश या सगळ्या देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे

महाराष्ट्र हे जर वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातली तिसवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था राहिली असती

हे सरकार तरी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना कधी विसरू शकत नाही कारण ते होते म्हणून आम्ही आहोत आमचं अस्तित्व आहे

देवाभाऊंच्या प्रामाणिकतेवर आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचं असलेलं समर्पण याबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही असं दस्तुरखुद्द आमीर खान म्हणतोय !

स्मार्ट ग्राहक होऊन महावितरणच्या या स्मार्ट संधीचा लाभ घ्या !
स्मार्ट ग्राहक होऊन महावितरणच्या या स्मार्ट संधीचा लाभ घ्या !

मेरे दिल में आपके लिए बहुत इज्जत है । आपकी इंटेग्रिटी, आपका फोकस, आपका हार्ड वर्क, आपका डडीिकेशन आप जो भी मैटर सामने आता है, आप बहुत ही समझदारी से उसका स्यूशन निकालते हैं । आप सुनते बहुत ध्यान से हैं । वि इज अ वंडरफुल क्वालिटी फॉर अ लीडर

हां दंगल महावीर फोगाट भी हमारे शिंदे जी हैं" गजनी कौन है हमारे पॉलिटिश में से

मेरे बिल्कुल आंखों के सामने नाम है लेकिन मैं बोल नहीं पा रहा हूं।

जी मुझे पसंद है वो कैरेक्टर बहुत।