fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
760
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+17 روز
+130 روز
آرشیو پست ها
राहुल कुलजींनी जो मुद्दा उपस्थित केला की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल आहे म्हणून या संदर्भात कायद्यामध्ये काही बदल किंवा तरतूद करायची करता येईल का हे पडतावून पाहण्याकरता राज्याचे जे डीजी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात येईल आणि त्यांच्या रिकमेंडेशन प्रमाणे पुढची कारवाई केली जाईल

वर्षभर राजकारणात झोप… निवडणूक आली कीच जाग! ठाकरे बंधूंना जागतिक निद्रा दिनाच्या शुभेच्छा.
वर्षभर राजकारणात झोप… निवडणूक आली कीच जाग! ठाकरे बंधूंना जागतिक निद्रा दिनाच्या शुभेच्छा.

कुठेही स्कॉलरशिपचे पैसे हे त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये घेऊन खर्च केलेले नाहीत हे पैसे खर्च करण्याचा त्या भिंतीवर जी भिंत त्यांनी बांधली आहे त्यांना अधिकारच होता आणि केवळ आपल्या नियमाप्रमाणे तो जो खर्च आहे म्हणजे ते जे पैसे आहेत हे मुख्याध्यापकाच्या अकाउंट मधून खर्च व्हायला पाहिजे होते त्यांनी संस्थेच्या अकाउंटला ते पैसे घेतले आणि तिथन खर्च केलेत त्यामुळे केवळ प्रोसिजुरल अनियमितता आहे

आरोपांची फक्त बरसात… पण तथ्य शून्य! म्हणूनच देवाभाऊंनी सपकाळला दिला सणसणीत प्रत्युत्तर.

80 वर्षांचे कोशियारी गड पायी चढतात…आणि 57 वर्षांचे राज ठाकरे रोपवे शोधतात! फरक फक्त वयाचा नाही तर गड चढायला लागते जिद्द आणि परंपरेचा सन्मान…

ग्रीन बॉन्ड्समध्ये नाशिकचा देशात प्रथम क्रमांक! विकास आणि पर्यावरणाचा समतोल साधत देवाभाऊ बदलवत आहेत नाशिकचा चेहरामोहरा.

गेल्या कार्यकाळातील ५० कोटी वृक्षलागवडीचा भक्कम पाया… आता तब्बल ३०० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प! पर्यावरण रक्षणासाठी देवाभाऊंची
गेल्या कार्यकाळातील ५० कोटी वृक्षलागवडीचा भक्कम पाया… आता तब्बल ३०० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प! पर्यावरण रक्षणासाठी देवाभाऊंची दूरदृष्टी.

लाडकी बहिण सारखी योजना असेल की ज्या योजनेतन आमच्या महिलांना एक आधार देण्याचे काम आपण करतो आहोत. महिलांना काही ठिकाणी पाच लाखापर्यंतच कर्ज देऊन गॅरंटर मिळणं कठीण जातं आणि म्हणून लाडकी बहिणीचे पैसे हेच गॅरंटी समजून आणि त्यातन त्यांना व्यवसाय उभा करायला मदत करायची अशा प्रकारचे चांगले प्रयोग आपण करतोय.

आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे नेहमी असं सांगतात की भारताला विकसित भारत 2047 हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्याचा मार्ग हा महिला सक्षमीकरणातन जातो

शासनाच्या जी काही अनाथ 1% आरक्षण देण्याचा आपला जो निर्णय होता त्या निर्णयाच्या आधारावर या ठिकाणी अतिशय चांगल्या पदांवर त्या आज कार्यरत आहेत

सुरेखा सोपानराव पवार अनाथ प्रमाणपत्राच्या आधारे एक टक्के आरक्षणामधून त्यांना प्राथमिक शिक्षिका या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | International Womens Day | 'सक्षम महिला सशक्त महाराष्ट्र' कार्यक्रम | मुंबई https://www.youtube.com/live/YfZEGQhw0pY?si=rRCMHCQKvq4-NssD

आमच्या कर्जमाफीने विरोधकांची अवस्था 'गिरे तो भी टांग उपर'

बिनडोक हर्षवर्धन सपकाळला देवाभाऊंचा टोला

केंद्र सरकार तेल आणि गॅसची काळजी घेत आहे कोणीही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

+1
लक्षवेधीवेळी विधीमंडळात उपस्थित न राहील्याबद्दल निलंबित केलेल्या अधिकाऱ्याचे निलंबन मागे घेण्यात येईल

ICC T20 विश्वचषक स्पर्धेक अजिंक्यपद पटकावल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन

विधानसभेत भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

कोणी माझ्या स्तरावर बोलले तर मी उत्तर देईन पण कोणी बिनडोकसारखे बोलत असेल आणि मी त्याला उत्तर दिले तर मीसुद्धा बिनडोक ठरेन - हर्षवर्धन सपकाळला टोला

विरोधकांना तोंड दाखवायला जागा नाही. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आम्ही कर्जमाफी निवडणुकांच्या आधी नाही तर जिंकल्यानंतर जाहीर केली आहे. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे