es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
759
Suscriptores
Sin datos24 horas
+17 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
केंद्र सरकार तेल आणि गॅसचा काळजी घेत आहे. कोणीही चुकीच्या अफवा पसरवू नयेत, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. (हिंदी)

केंद्र सरकार तेल आणि गॅसचा काळजी घेत आहे. कोणीही चुकीच्या अफवा पसरवू नयेत, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

ज्यांनी आयुष्यभर एका परिवाराची गुलामगिरी केली त्यांना देश कसा चालवायचा हे कधीच समजणार नाही. मोदीजींनी भारतीची एनर्जी सिक्युरिटी सुनिश्चित केली आहे. त्यांच्यामुळेच आपण टेरिफ वॉरच्या लढाईत कणखरपणे उभे राहू शकलो.

भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज विधीमंडळत मांडला जाईल (हिंदी)

ICC T20 विश्वचषक स्पर्धेक अजिंक्यपद पटकावल्याबद्दल भारतीय पुरूष संघाचे आणि मुंबईच्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन (हिंदी)

कुंभच्या निमित्ताने नाशिक महानगरात रु 25,000 कोटींची विकासकामे.......

भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज विधीमंडळत मांडला जाईल

ICC T20 विश्वचषक स्पर्धेक अजिंक्यपद पटकावल्याबद्दल भारतीय पुरूष संघाचे आणि मुंबईच्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन

Visuals

कुंभच्या निमित्ताने नाशिक महानगर क्षेत्रात येत्या दीड वर्षात २५,००० कोटींची विकासकामे होणार आहेत. यामुळे नाशिकचा चेहरा बदलणार आहे

केंद्र सरकारने महापालिकांना १००० कोटींचे बॉन्ड काढण्याची मुभा दिली असून इन्सेन्टिव्हही २०० कोटींपर्यंत वाढवले आहे. नाशिक महापालिकेने दोन्ही टप्प्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मु्ख्यमंत्री देवेंद्र फ़णवीस यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मागच्या घरकुल योजनेत जे लाभार्थी नोंदणीपासून वंचित राहीले होते त्यांना पुन्हा संधी दिल्यामुळे नायगाव येथे ४३,००० घरकुलांची नोंदणी झाली - राजेश पवार

मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नाला बळ! 20 लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आणि 10 लाख परवडणाऱ्या घरांची देवाभाऊंकडून मोठी घोषणा.
मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नाला बळ! 20 लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आणि 10 लाख परवडणाऱ्या घरांची देवाभाऊंकडून मोठी घोषणा.

मीडियामध्ये युद्धजन्य परिस्थिती वरून नागरिकांत भीती पसरवण्याची अहमिका लागली आहे, अश्या मीडियाला देवाभाऊंनी कानपिचक्या दिल्या आहेत !

पुण्याच्या वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात कमी करणारा आधुनिक शैलीचा विद्यापीठ पूल आजपासून वाहतुकीला खुला झाला आहे. स्वर्गीय अजितदादांच्या नावाने हा पूल ओळखला जाईल अशी घोषणा देवाभाऊंनी केलीय !

आज देवाभाऊंमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक लेकीच्या चेहऱ्यावर हसू फुललंय… कारण देवाभाऊंच्या भक्कम नेतुत्वामुळेच त्या प्रत्येकीला तिचा हक्क मिळालाय.

पुन्हा सांगतो महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्या ठिकाणी मॅंग्रोजचा कव्हर आपण वाढवलेला आहे ते कमी होऊ दिलेल नाही

महाराष्ट्रामध्ये मागच्या काळात आपण 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हातात घेतला होता. त्यानंतर 2020 फॉरेस्ट ऑफ इंडिया इन इंडिया हे जे केंद्र सरकारचे प्रकाशन आलं. त्यात महाराष्ट्र एक असं राज्य निघालं की ज्याचं ट्री कवरेज वाढलं, ज्याचं फॉरेस्ट कवरेज वाढलेला आहे आणि आता आपल्याला तो 33 टक्क्यापर्यंत न्यायचं आहे आणि म्हणून आता 300 कोटी वृक्ष लागवडीचा एक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतो आहोत.

As it was rightly said by the then President Barack Obama that we are the first generation to actually feel the effects of climate change

We Support Devendra Fadnavis - Estadísticas y analítica del canal de Telegram @devendrafan_2021