basic2building
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram basic2building
El canal basic2building (@basic2building) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 14 640 suscriptores, ocupando la posición 13 956 en la categoría Educación y el puesto 26 886 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 14 640 suscriptores.
Según los últimos datos del 24 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -32, y en las últimas 24 horas de -10, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 4.47%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.17% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 654 visualizaciones. En el primer día suele acumular 318 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 2.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 25 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
कुणाला हरवण्यासाठी नव्हे तर कधीकधी जगाने तुमच्याविषयी काढलेले अंदाज चुकीचे ठरवण्यासाठी जिंकायचं असतं..! RNSIR शुभ रात्री 💐💐💐❤️
■ शास्त्रीय नाव - Echinorhinus roinee (इंडियन ब्रॅम्बल शार्क) ■ शोध - झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ZSI) व ICAR - केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (CMFRI) ■ नमुने मिळाले - सक्तिकुलंगरा मासेमारी बंदर, कोल्लम (केरळ) ■ आकार व अधिवास - 3 मीटरपर्यंत लांबी, समुद्रात सुमारे 350 ते 450 मीटर खोलीवर ■ नाव - ZSI च्या संचालिका धृती बॅनर्जी यांची मुलगी "रोइनी" हिच्या नावावरून ⏩ हे लक्षात घ्या ■ ZSI - स्थापना 1916, मुख्यालय कोलकाता ■ CMFRI - स्थापना 1947, मुख्यालय कोची (केरळ) ■ डीप ओशन मिशन - 2021 मध्ये मंजूर, नोडल मंत्रालय पृथ्वी विज्ञान मंत्रालय🤩भारताची स्कायरूट एरोस्पेस व ब्राझीलची कॉन्सर्ट टेक्नॉलॉजीज मिळून उपग्रह प्रक्षेपक बनवणार
■ करार - 2 वर्षांचा सामंजस्य करार (MoU), 7 ऑक्टोबर 2026 ■ ठिकाण - आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद (IAC) 2026, अंताल्या (तुर्किये) ■ क्षमता - किमान 100 किलो पेलोड पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) ■ उद्देश - ब्राझीलचा मायक्रोलाँचर कार्यक्रम (40 किलोपर्यंत) आणि स्कायरूटचे विक्रम रॉकेट यांच्यामधील क्षमतेची दरी भरून काढणे ■ विषुववृत्तीय प्रक्षेपण - ब्राझीलच्या भौगोलिक स्थानाचा वापर करणार ■ चाचणी - ब्राझीलची SNI-GNSS प्रणाली आगामी विक्रम-1 उड्डाणात तपासणार ⏩ हे लक्षात घ्या ■ स्कायरूट एरोस्पेस - हैदराबादची खाजगी अंतराळ कंपनी ■ विक्रम-S - 18 नोव्हेंबर 2022, भारताचे पहिले खाजगी रॉकेट ■ अमेझोनिया-1 - ब्राझीलचा उपग्रह, PSLV-C51 द्वारे 28 फेब्रुवारी 2021 रोजी प्रक्षेपित ■ IN-SPACe - खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी एक-खिडकी परवानगी संस्था🤩57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोव्यात "Stories Without Borders" थीमवर होणार
■ कालावधी - 20 ते 28 नोव्हेंबर 2026 ■ ठिकाण - गोवा ■ थीम - "Stories Without Borders" ■ महोत्सव संचालक - आशुतोष गोवारीकर ■ उद्घाटनाचा चित्रपट - "Fatherland" (दिग्दर्शक पावेल पावलिकोव्स्की, पोलंड) ■ इंडियन पॅनोरमा उद्घाटन - "धुरंधर" (रणवीर सिंह) ■ फोकस देश - स्पेन (स्पेन-भारत दुहेरी वर्ष 2026) ■ चित्रपट - 86 देशांचे 159 चित्रपट ■ नवा पुरस्कार - सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT), ₹10 लाख व प्रमाणपत्र ⏩ हे लक्षात घ्या ■ आयोजक - NFDC (राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ) व गोवा सरकार ■ पहिला IFFI - 1952, मुंबई ■ स्पर्धात्मक दर्जा - 3 ऱ्या महोत्सवापासून (जानेवारी 1965) ■ गोवा कायमचे ठिकाण - 2004 पासू🤩भारत, ओमान व UAE विमान वाहतुकीच्या समन्वयासाठी त्रिपक्षीय तांत्रिक समिती स्थापन करण
■ घोषणा - केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू, 12 नोव्हेंबर 2026 ■ बैठक - UAE चे अर्थ व पर्यटन मंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मर्री यांच्यासोबत ■ उद्देश - विमान उड्डाणातील अडचणी सोडवणे व प्रादेशिक हवाई क्षेत्राचा समन्वय ■ पार्श्वभूमी - इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांनंतर हवाई क्षेत्रावर निर्बंध ■ परिणाम - भारतीय विमान कंपन्यांनी जेद्दा, रियाध व दम्माम उड्डाणे रद्द केली ⏩ हे लक्षात घ्या ■ ICAO - आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना, मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) ■ स्थापना - 1944 चा शिकागो करार 🤩टी. व्ही. नरेंद्रन टाटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष
बनले ■ अध्यक्ष - टी. व्ही. नरेंद्रन (12 नोव्हेंबर 2026 पासून) ■ मानद अध्यक्ष (Chairman Emeritus) - नोएल टाटा ■ टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन - नवे अध्यक्ष बहराम वकील ■ नोएल टाटा कायम - टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष व टाटा सन्सच्या मंडळावर संचालक ⏩ हे लक्षात घ्या ■ टी. व्ही. नरेंद्रन - टाटा स्टीलचे CEO व MD ■ टाटा सन्स - टाटा समूहाची होल्डिंग कंपनी, अध्यक्ष एन. चंद्रशेखरन ■ टाटा ट्रस्ट्स - टाटा सन्समध्ये सुमारे 66% हिस्सा . 🤩अंबेकर मीतेई युवा ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारती
य बनला ■ खेळाडू - लैरेनलकपम अंबेकर मीतेई (17 वर्षे, मणिपूर) ■ स्पर्धा - युवा ऑलिम्पिक 2026, डकार (सेनेगल) ■ गट - पुरुष 50 किलो ■ अंतिम सामना - आयर्लंडच्या क्रिस्टियन जुबानीचा 3-2 ने पराभव ■ गुंजन - महिला 48 किलो सुवर्ण, अल्जेरियाच्या बुथैना बेनसालाहचा 5-0 ने पराभव ■ भारताची पदके - सुवर्ण 2, रौप्य 3, कांस्य 5 = एकूण 10 ■ प्रशिक्षण - आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे ⏩ हे लक्षात घ्या ■ आधीची सर्वोत्तम कामगिरी - 2010 युवा ऑलिम्पिक (सिंगापूर): शिवा थापा रौप्य, विकास कृष्णन कांस्य ■ डकार 2026 - आफ्रिकेत होणारी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा ■ वयोगट - 15 ते 18 वर्षे
