uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

basic2building

basic2building

Kanalga Telegram’da o‘tish

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali basic2building analitikasi

basic2building (@basic2building) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 14 640 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 13 956-o'rinni va Hindiston mintaqasida 26 886-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 14 640 obunachiga ega bo‘ldi.

24 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -32 ga, so‘nggi 24 soatda esa -10 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 4.47% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.17% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 654 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 318 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 2 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 25 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

14 640
Obunachilar
-1024 soatlar
-337 kun
-3230 kun
Postlar arxiv
🔶 भारताला 2029 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद ◾️ स्पर्धा – ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2029. ◾️ यजमान देश – भारत. ◾️ स्पर्
🔶 भारताला 2029 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद ◾️ स्पर्धा – ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2029. ◾️ यजमान देश – भारत. ◾️ स्पर्धेचा कालावधी – 9 ते 28 ऑक्टोबर 2029. ◾️ 2031 चा एकदिवसीय विश्वचषक – भारत आणि बांगलादेश संयुक्त यजमान. ◾️ क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन – लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028. @basic2building
17 Noy, 02:02

*✍️ महत्वाची माहिती: भारतीय नोटांवरील प्रमुख चित्रे* नोट 💵 चित्र (Monument) राज्य/ठिकाण ₹१० - कोणार्क सूर्य मंदिर ओडिशा ₹२० - एलोरा लेणी (गुंफा) महाराष्ट्र ₹५० - हंपीचा रथ कर्नाटक ₹१०० - राणी की वाव गुजरात ₹२०० - सांचीचा स्तूप मध्य प्रदेश ₹५०० - लाल किल्ला दिल्ली ₹२००० - मंगलयान ISRO @basic2building
16 Noy, 09:37

✍️ महत्वाची माहिती: भारतीय नोटांवरील प्रमुख चित्रे नोट 💵 चित्र (Monument) राज्य/ठिकाण ₹१० - कोणार्क सूर्य मंदिर ओडिशा ₹२० - एलोरा लेणी (गुंफा) महाराष्ट्र ₹५० - हंपीचा रथ कर्नाटक ₹१०० - राणी की वाव गुजरात ₹२०० - सांचीचा स्तूप मध्य प्रदेश @basic2building ₹५०० - लाल किल्ला दिल्ली ₹२००० - मंगलयान ISRO
16 Noy, 09:36
16 Noy, ~09:37

16 Noy, 01:36

photo content
16 Noy, 00:36

🤩 क्वाड शिखर परिषद पहिल्यांदाच सदस्य नसलेल्या देशात, 17 नोव्हेंबरला मनिला येथे होणार ■ तारीख - 17 नोव्हेंबर 2026 (संध्याकाळी) ■ ठिकाण - मनिला (फिलिपिन्स), ASEAN शिखर परिषदेदरम्यान ■ नेते - पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ■ वैशिष्ट्य - 2024 नंतरची पहिली क्वाड शिखर परिषद, पहिल्यांदाच सदस्य नसलेल्या देशात ■ विषय - महत्त्वाच्या खनिजांची पुरवठा साखळी, ऊर्जेसाठी व्यापारी सागरी मार्गांची सुरक्षा ■ अध्यक्षपद - भारत (परिषद भारतात भरवता आली नाही) ⏩ हे लक्षात घ्या ■ क्वाड सदस्य - भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया ■ पुनरुज्जीवन - 2017, नेते-स्तरीय बैठका 2021 पासून ■ मागील परिषद - सप्टेंबर 2024, विल्मिंग्टन (अमेरिका) ■ 2026 ASEAN अध्यक्ष - फिलिपिन्स . 🤩 SCO संस्कृती संवादासाठी पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मसूद मलिक भारतात येणार ■ कार्यक्रम - SCO Civilisational Dialogue (संस्कृती संवाद) ■ ठिकाण व तारीख - नवी दिल्ली, 20 ते 22 नोव्हेंबर 2026 ■ मंत्री - मुसादिक मसूद मलिक, पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री ■ महत्त्व - 3 वर्षांहून अधिक काळानंतर भारतात येणारे पहिले पाकिस्तानी मंत्री ■ आधीचे - बिलावल भुट्टो, SCO परराष्ट्र मंत्री बैठक, गोवा (मे 2023) ■ पार्श्वभूमी - पहलगाम हल्ल्यानंतर (एप्रिल 2025) भारताने सिंधू जल करार स्थगित केला ⏩ हे लक्षात घ्या ■ SCO - शांघाय सहकार्य संघटना, स्थापना 2001, सचिवालय बीजिंग ■ भारत SCO सदस्य - 2017 पासून ■ सिंधू जल करार - 1960, जागतिक बँकेच्या मध्यस्थीने . 🤩 लक्ष्य सेन जपान मास्टर्स बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय बनला ■ स्पर्धा - जपान मास्टर्स, कुमामोटो (जपान) ■ उपांत्य फेरी - इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा 21-12, 15-21, 21-11 ने पराभव ■ अंतिम सामना - जपानच्या कोकी वातानाबेसोबत ⏩ हे लक्षात घ्या ■ जपान मास्टर्स सुरू - 2023 पासून ■ लक्ष्य सेन - उत्तराखंडचा (अल्मोडा) बॅडमिंटनपटू ■ BWF मुख्यालय - क्वालालंपूर (मलेशिया) . 🤩 गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार 2027 मध्ये जागतिक विकासदर 2.8% राहणार ■ अहवाल - Global Economic Outlook 2027 ■ संस्था - गोल्डमन सॅक्स रिसर्च ■ जागतिक विकासदर (2027) - 2.8% ■ भारत - 2026 मध्ये 7.9%, 2027 मध्ये 7.2% (प्रमुख अर्थव्यवस्थांत सर्वाधिक) ■ चीन - 2026 मध्ये 4.6%, 2027 मध्ये 4.5% ■ अमेरिका - 2026 मध्ये 2.3%, 2027 मध्ये 2.4% ■ कारणे - ऊर्जेच्या किमतीत घट व AI गुंतवणुकीत वाढ ■ AI गुंतवणूक - 1.1 लाख कोटी डॉलरवरून 2027 मध्ये 1.8 लाख कोटी डॉलर ⏩ हे लक्षात घ्या ■ गोल्डमन सॅक्स - अमेरिकेची गुंतवणूक बँक, मुख्यालय न्यूयॉर्क . 🤩 HSBC हुरुन ग्लोबल इंडियन्स 2026 यादीत सुंदर पिचाई प्रथम क्रमांकावर ■ यादी - HSBC हुरुन ग्लोबल इंडियन्स 2026 ■ प्रकाशक - HSBC इंडिया व हुरुन इंडिया ■ 1 ला - सुंदर पिचाई (CEO, गूगल व अल्फाबेट) ■ समावेश - भारताबाहेर मुख्यालय असलेल्या 200 कंपन्यांचे 236 भारतीय वंशाचे प्रमुख ■ कंपन्यांचे एकूण मूल्य - सुमारे 15 लाख कोटी डॉलर (2024 मध्ये 9.9 लाख कोटी डॉलर) . 🤩 गडचिरोलीतील आदिवासी गौरव दिवस संमेलनात पंतप्रधानांचा ऑनलाइन सहभाग ■ तारीख - 15 नोव्हेंबर 2026 ■ ठिकाण - गडचिरोली (महाराष्ट्र) ■ निमित्त - भगवान बिरसा मुंडा यांची 151 वी जयंती ■ आयोजक - केंद्रीय जनजातीय कार्य मंत्रालय ⏩ हे लक्षात घ्या ■ जनजातीय गौरव दिवस - दरवर्षी 15 नोव्हेंबर, 2021 पासून ■ बिरसा मुंडा - जन्म 15 नोव्हेंबर 1875, "धरती आबा" म्हणून ओळख ■ PM-JANMAN - 15 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू, विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांसाठी (PVTG) . 🤩 महाराष्ट्रात मेळघाट, ताडोबा व सह्याद्रीच्या जंगलात 35 गिधाडे पुन्हा सोडणार ■ गिधाडे कुठून - जटायू संवर्धन प्रजनन केंद्र, पिंजोर (हरियाणा)🦅 ■ संख्या - 35 ■ प्रजाती - लांब चोचीचे व पांढऱ्या पाठीचे गिधाड ■ कुठे सोडणार - मेळघाट 15, ताडोबा-अंधारी 10, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 10 ■ राबवणारे - बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (BNHS) व वन विभाग ■ याआधी - 34 गिधाडे (20 लांब चोचीची, 14 पांढऱ्या पाठीची) मेळघाट, ताडोबा व पेंच येथे सोडली ⏩ हे लक्षात घ्या ■ पिंजोर केंद्र - भारतातील पहिले गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र ■ गिधाडे घटण्याचे कारण - जनावरांसाठी वापरले जाणारे डायक्लोफेनॅक औषध, त्यावर 2006 मध्ये बंदी ■ BNHS - स्थापना 1883, मुंबई @basic2building
16 Noy, 00:33

📌नर्मदा नदीकाठी प्राचीन जबड्यासारखी रचना सापडली!🔥 ▪️ठिकाण: पतई घाट, रायसेन, मध्य प्रदेश ▪️ मुलांना नदीकाठच्या मातीत सुमारे
📌नर्मदा नदीकाठी प्राचीन जबड्यासारखी रचना सापडली!🔥 ▪️ठिकाण: पतई घाट, रायसेन, मध्य प्रदेश ▪️ मुलांना नदीकाठच्या मातीत सुमारे 1.5 फूट खाली ही रचना सापडली. ▪️यात 18 दातांसारख्या रचना दिसत आहेत — एका बाजूला 11 आणि दुसऱ्या बाजूला 7. ▪️काही तज्ज्ञांनी प्राचीन हत्ती/मॅमथच्या जबड्याची शक्यता व्यक्त केली आहे.
16 Noy, 00:28

16 Noy, 00:27

राष्ट्रीय क्रीडा मंडळाचे पहिले अध्यक्ष – देवेश चतुर्वेदी अध्यक्ष – देवेश चतुर्वेदी नियुक्ती दिनांक – 13 नोव्हेंबर 2026. पूर्व
राष्ट्रीय क्रीडा मंडळाचे पहिले अध्यक्ष – देवेश चतुर्वेदी अध्यक्ष – देवेश चतुर्वेदी नियुक्ती दिनांक – 13 नोव्हेंबर 2026. पूर्वीचे पद – कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव. प्रशासकीय सेवा – 1989 च्या तुकडीतील उत्तर प्रदेश संवर्गाचे IAS अधिकारी. मंडळाचे सदस्य – कमोडोर (निवृत्त) पी. के. गर्ग. कार्यकाळ – 3 वर्षे. स्थापना – राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, 2025 अंतर्गत. @basic2building
16 Noy, 00:26

🏟️ मणिपूरमधील राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ (NSU) नव्या कायमस्वरूपी कॅम्पसमध्ये 📅 १४ नोव्हेंबर २०२६ ⚠️ दुरुस्ती: NSU आधीपासून कार्यरत आहे, तात्पुरत्या कॅम्पसमधून. बातमी "सत्र सुरू होणार" अशी नसून कायमस्वरूपी कॅम्पसमध्ये स्थलांतर होण्याची आहे. "२०२७" ही अधिकृत तारीख नाही; मुख्यमंत्र्यांनी फक्त "पुढील शैक्षणिक सत्रात शक्यता" असे म्हटले आहे. ◾️ घोषणा: मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांची कॅम्पस पाहणी ◾️ ठिकाण: कौट्रुक, पश्चिम इम्फाळ जिल्हा, मणिपूर ◾️ ❗Imp भारतातील पहिले व एकमेव राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ; स्थापना २०१८ ◾️ पुढील शैक्षणिक सत्र नव्या कॅम्पसमध्ये सुरू होण्याची शक्यता; बांधकाम जुलै २०२७ पूर्वी पूर्ण होण्याचा विश्वास ◾️ सध्याचा तात्पुरता कॅम्पस: खुमान लम्पाक क्रीडा संकुल, इम्फाळ ◾️ पायाभरणी: १६ मार्च २०१८, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते; प्रस्तावित ३२५ एकर कॅम्पस ◾️ इनडोअर स्टेडियम पूर्णत्वाकडे; मुख्य आव्हान पाणीपुरवठा 📌 Exam Points ▪️ मणिपूर — राजधानी इम्फाळ; पूर्ण राज्याचा दर्जा २१ जानेवारी १९७२ (मेघालय व त्रिपुरासोबत) ▪️ आधुनिक पोलोचे जन्मस्थान मणिपूर (सगोल कांगजेई) ▪️ मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ, मेरठ — हे राज्य (उत्तर प्रदेश) विद्यापीठ; पायाभरणी २ जानेवारी २०२१ @basic2building
16 Noy, 00:25

कुणाला हरवण्यासाठी नव्हे तर कधीकधी जगाने तुमच्याविषयी काढलेले अंदाज चुकीचे ठरवण्यासाठी जिंकायचं असतं..! RNSIR शुभ रात्री 💐💐💐❤️
15 Noy, 12:24

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही…RNSIR छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजुन अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही.. रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर.. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही..NRSIR येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही… -सुरेश भट
15 Noy, 09:11

रिक्त पदे आरोग्य भरती.. ● गट क 5307 ● गट ड 1888 ● एकूण : 7195 @basic2building
रिक्त पदे आरोग्य भरती.. ● गट क 5307 ● गट ड 1888 ● एकूण : 7195 @basic2building
15 Noy, 01:24

📌 विद्युत निरीक्षणालय कार्यालयाची सुधारीत आकृतीबंधानुसार मंजूर पदसंख्या....! Join 👉 @basic2building
📌 विद्युत निरीक्षणालय कार्यालयाची सुधारीत आकृतीबंधानुसार मंजूर पदसंख्या....! Join 👉 @basic2building
15 Noy, 01:23

🔶 RNSIR 🔶 🤩भारतीय शास्त्रज्ञांनी "इंडियन ब्रॅम्बल शार्क" ही खोल समुद्रातील नवी प्रजाती शोधली
■ शास्त्रीय नाव - Echinorhinus roinee (इंडियन ब्रॅम्बल शार्क) ■ शोध - झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ZSI) व ICAR - केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (CMFRI) ■ नमुने मिळाले - सक्तिकुलंगरा मासेमारी बंदर, कोल्लम (केरळ) ■ आकार व अधिवास - 3 मीटरपर्यंत लांबी, समुद्रात सुमारे 350 ते 450 मीटर खोलीवर ■ नाव - ZSI च्या संचालिका धृती बॅनर्जी यांची मुलगी "रोइनी" हिच्या नावावरून ⏩ हे लक्षात घ्या ■ ZSI - स्थापना 1916, मुख्यालय कोलकाता ■ CMFRI - स्थापना 1947, मुख्यालय कोची (केरळ) ■ डीप ओशन मिशन - 2021 मध्ये मंजूर, नोडल मंत्रालय पृथ्वी विज्ञान मंत्रालय
🤩भारताची स्कायरूट एरोस्पेस व ब्राझीलची कॉन्सर्ट टेक्नॉलॉजीज मिळून उपग्रह प्रक्षेपक बनवणार
■ करार - 2 वर्षांचा सामंजस्य करार (MoU), 7 ऑक्टोबर 2026 ■ ठिकाण - आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद (IAC) 2026, अंताल्या (तुर्किये) ■ क्षमता - किमान 100 किलो पेलोड पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) ■ उद्देश - ब्राझीलचा मायक्रोलाँचर कार्यक्रम (40 किलोपर्यंत) आणि स्कायरूटचे विक्रम रॉकेट यांच्यामधील क्षमतेची दरी भरून काढणे ■ विषुववृत्तीय प्रक्षेपण - ब्राझीलच्या भौगोलिक स्थानाचा वापर करणार ■ चाचणी - ब्राझीलची SNI-GNSS प्रणाली आगामी विक्रम-1 उड्डाणात तपासणार ⏩ हे लक्षात घ्या ■ स्कायरूट एरोस्पेस - हैदराबादची खाजगी अंतराळ कंपनी ■ विक्रम-S - 18 नोव्हेंबर 2022, भारताचे पहिले खाजगी रॉकेट ■ अमेझोनिया-1 - ब्राझीलचा उपग्रह, PSLV-C51 द्वारे 28 फेब्रुवारी 2021 रोजी प्रक्षेपित ■ IN-SPACe - खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी एक-खिडकी परवानगी संस्था
🤩57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोव्यात "Stories Without Borders" थीमवर होणार
■ कालावधी - 20 ते 28 नोव्हेंबर 2026 ■ ठिकाण - गोवा ■ थीम - "Stories Without Borders" ■ महोत्सव संचालक - आशुतोष गोवारीकर ■ उद्घाटनाचा चित्रपट - "Fatherland" (दिग्दर्शक पावेल पावलिकोव्स्की, पोलंड) ■ इंडियन पॅनोरमा उद्घाटन - "धुरंधर" (रणवीर सिंह) ■ फोकस देश - स्पेन (स्पेन-भारत दुहेरी वर्ष 2026) ■ चित्रपट - 86 देशांचे 159 चित्रपट ■ नवा पुरस्कार - सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT), ₹10 लाख व प्रमाणपत्र ⏩ हे लक्षात घ्या ■ आयोजक - NFDC (राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ) व गोवा सरकार ■ पहिला IFFI - 1952, मुंबई ■ स्पर्धात्मक दर्जा - 3 ऱ्या महोत्सवापासून (जानेवारी 1965) ■ गोवा कायमचे ठिकाण - 2004 पासू
🤩भारत, ओमान व UAE विमान वाहतुकीच्या समन्वयासाठी त्रिपक्षीय तांत्रिक समिती स्थापन करण
■ घोषणा - केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू, 12 नोव्हेंबर 2026 ■ बैठक - UAE चे अर्थ व पर्यटन मंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मर्री यांच्यासोबत ■ उद्देश - विमान उड्डाणातील अडचणी सोडवणे व प्रादेशिक हवाई क्षेत्राचा समन्वय ■ पार्श्वभूमी - इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांनंतर हवाई क्षेत्रावर निर्बंध ■ परिणाम - भारतीय विमान कंपन्यांनी जेद्दा, रियाध व दम्माम उड्डाणे रद्द केली ⏩ हे लक्षात घ्या ■ ICAO - आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना, मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) ■ स्थापना - 1944 चा शिकागो करा
र 🤩टी. व्ही. नरेंद्रन टाटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष
बनले ■ अध्यक्ष - टी. व्ही. नरेंद्रन (12 नोव्हेंबर 2026 पासून) ■ मानद अध्यक्ष (Chairman Emeritus) - नोएल टाटा ■ टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन - नवे अध्यक्ष बहराम वकील ■ नोएल टाटा कायम - टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष व टाटा सन्सच्या मंडळावर संचालक ⏩ हे लक्षात घ्या ■ टी. व्ही. नरेंद्रन - टाटा स्टीलचे CEO व MD ■ टाटा सन्स - टाटा समूहाची होल्डिंग कंपनी, अध्यक्ष एन. चंद्रशेखरन ■ टाटा ट्रस्ट्स - टाटा सन्समध्ये सुमारे 66% ह
िस्सा . 🤩अंबेकर मीतेई युवा ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारती
य बनला ■ खेळाडू - लैरेनलकपम अंबेकर मीतेई (17 वर्षे, मणिपूर) ■ स्पर्धा - युवा ऑलिम्पिक 2026, डकार (सेनेगल) ■ गट - पुरुष 50 किलो ■ अंतिम सामना - आयर्लंडच्या क्रिस्टियन जुबानीचा 3-2 ने पराभव ■ गुंजन - महिला 48 किलो सुवर्ण, अल्जेरियाच्या बुथैना बेनसालाहचा 5-0 ने पराभव ■ भारताची पदके - सुवर्ण 2, रौप्य 3, कांस्य 5 = एकूण 10 ■ प्रशिक्षण - आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे ⏩ हे लक्षात घ्या ■ आधीची सर्वोत्तम कामगिरी - 2010 युवा ऑलिम्पिक (सिंगापूर): शिवा थापा रौप्य, विकास कृष्णन कांस्य ■ डकार 2026 - आफ्रिकेत होणारी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा ■ वयोगट - 15 ते 1
8 वर्षे
14 Noy, 23:50

🏆 अंडर-१९ आशिया कप २०२६: भारताचा पाकिस्तानवर १ गडी राखून थरारक विजय! 🇮🇳 ओमानमधील अल अमेरात येथे १४ नोव्हेंबर २०२६ रोजी झाल
🏆 अंडर-१९ आशिया कप २०२६: भारताचा पाकिस्तानवर १ गडी राखून थरारक विजय! 🇮🇳 ओमानमधील अल अमेरात येथे १४ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत ९ वे आशिया कप विजेतेपद पटकावले. 📌 अंतिम सामना माहिती: 🗓️ दिनांक : १४ नोव्हेंबर २०२६ 🏟️ ठिकाण : अल अमेरात क्रिकेट मैदान, ओमान 🇵🇰 पाकिस्तान : ५० षटकांत ९ बाद ३३७ धावा 🇮🇳 भारत : ५० षटकांत ९ बाद ३३९ धावा 🎯 निकाल : भारत १ गडी राखून विजयी (शेवटच्या चेंडूवर) 🧢 कर्णधार : लक्ष्य रायचंदानी (भारत) | फरहान युसूफ (पाकिस्तान) 📊 स्पर्धा ✨ आवृत्ती : १३ वी (यजमान - ओमान, कालावधी - ५ ते १४ नोव्हेंबर २०२६, एकूण संघ - ८) 🥇 १९८९ (पहिला) : विजेता भारत, उपविजेता श्रीलंका 🥈 २०२४ : विजेता बांगलादेश, उपविजेता भारत 🥈 २०२५ : विजेता पाकिस्तान, उपविजेता भारत 🥇 २०२६ : विजेता भारत, उपविजेता पाकिस्तान 🏅 देशनिहाय सर्वाधिक विजेतेपदे : 🇮🇳 भारत : ९ वेळा 🇧🇩 बांगलादेश : २ वेळा 🇵🇰 पाकिस्तान : २ वेळा RNSIR
14 Noy, 23:41

🔥 बंगालच्या उपसागरात यावर्षीचे तिसरे चक्रीवादळ... 'अक्वान'.. 👉अर्णब, मुरासू नंतर आता 'अक्वान'.. 👉 'अक्वान' हे नाव इराण या
🔥 बंगालच्या उपसागरात यावर्षीचे तिसरे चक्रीवादळ... 'अक्वान'.. 👉अर्णब, मुरासू नंतर आता 'अक्वान'.. 👉 'अक्वान' हे नाव इराण या देशाने दिले आहे याचा अर्थ 'शक्तिशाली राक्षस' असा होतो. RNSIR
14 Noy, 23:36

अंडर-19 आशिया कप 2026: शेवटच्या चेंडूवर चौकार, भारताचा पाकिस्तानवर 1 गडी राखून विजय @basic2building
अंडर-19 आशिया कप 2026: शेवटच्या चेंडूवर चौकार, भारताचा पाकिस्तानवर 1 गडी राखून विजय @basic2building
14 Noy, 23:11

Repost from basic2building
14 Noy, 23:09
14 Noy, ~23:09

Repost from basic2building
photo content
14 Noy, 23:09