MPSC Exam Oriented
Ir al canal en Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Mostrar más7 522
Suscriptores
-324 horas
-147 días
-8530 días
Archivo de publicaciones
7 522
⭕️⚠️Option 4 वाले ग्रुप left करू शकता... जिथं आपलं जमत नाही तिथं contact ठेवायचं नसत... तुम्हाला पण त्रास नाही आणि मला पण नाही...We cant please all. If you try to please all, you will please none.
#मी कोणाला त्रास देत नाही आणि कोणी मला त्रास दिला तर त्याला लय त्रास देतो.
@ Mordant 🎯
7 522
Current च्या batch मध्ये आपण Monthly परिक्रमा चे मला जे महत्वाचे Points वाटतात ते देत असतो, सोबत देवा जाधवर सर यांचे पुस्तक value addition साठी मी वापरतो. तुम्हाला काय वाटत परिक्रमा सोबत value addition साठी खालील पैकी कोणतं पुस्तकं वापरावे?
7 522
⭕️⚠️उद्या आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती जुलै 2022-ऑक्टोबर 2021 या महिन्याच्या मॅगझीन चे Current चे नोट्स share करू. नक्कीच या नोट्स Current साठी Sufficient नसतील पण 100% Efficient मात्र नक्की असतील.
Note:ऑगस्ट-सप्टेंबर 2022 आणि value addition चे current चे नोट्स already ग्रुप ला share केले आहेत.
7 522
If you need any help in your preparation you can message your doubts on below mentioned.
telegram Id: @Mordant_1
Personal Counselling will be done as per the convenience of our team and aspirants.
#Happy Reading...👨🏫🧑🏫
With Very Warm Regards💞😎
7 522
👆👆👆If time permits go through above PDFs... This will really help u to score in upcoming Combine Preliminary Examination.
With Warm Regards💞😎
7 522
⭕️⚠️सप्टेंबर 2022 परिक्रमा Current+Value Added Points
⚠️Useful For:
Combine Prelims 2022
राज्यसेवा मुख्य 2022
#Current Exam Oriented.
#Not Sufficient but 100% Efficient.😎😎
