MPSC Exam Oriented
Ir al canal en Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल.
Mostrar más7 562
Suscriptores
-324 horas
-267 días
-4430 días
Cargando datos
Canales Similares
Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
octubre '26oct '26
octubre '26
+10
en 2 canales
septiembre '260
en 0 canales
Get PRO
agosto '260
en 1 canales
Get PRO
julio '260
en 0 canales
Get PRO
junio '260
en 0 canales
Get PRO
mayo '260
en 0 canales
Get PRO
abril '260
en 0 canales
Get PRO
marzo '260
en 0 canales
Get PRO
febrero '260
en 0 canales
Get PRO
enero '260
en 0 canales
Get PRO
diciembre '250
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+24
en 0 canales
Get PRO
octubre '25
+15
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+40
en 0 canales
Get PRO
agosto '25
+42
en 0 canales
Get PRO
julio '25
+75
en 3 canales
Get PRO
junio '25
+20
en 3 canales
Get PRO
mayo '25
+4
en 0 canales
Get PRO
abril '25
+3
en 1 canales
Get PRO
marzo '25
+6
en 2 canales
Get PRO
febrero '25
+3
en 0 canales
Get PRO
enero '25
+8
en 2 canales
Get PRO
diciembre '24
+15
en 1 canales
Get PRO
noviembre '24
+44
en 0 canales
Get PRO
octubre '24
+31
en 1 canales
Get PRO
septiembre '24
+53
en 4 canales
Get PRO
agosto '24
+229
en 1 canales
Get PRO
julio '24
+971
en 1 canales
Get PRO
junio '24
+545
en 0 canales
Get PRO
mayo '24
+419
en 0 canales
Get PRO
abril '24
+602
en 4 canales
Get PRO
marzo '24
+973
en 2 canales
Get PRO
febrero '24
+629
en 4 canales
Get PRO
enero '24
+447
en 6 canales
Get PRO
diciembre '23
+1 195
en 25 canales
Get PRO
noviembre '23
+135
en 0 canales
Get PRO
octubre '23
+266
en 2 canales
Get PRO
septiembre '23
+106
en 0 canales
Get PRO
agosto '23
+128
en 0 canales
Get PRO
julio '23
+517
en 0 canales
Get PRO
junio '23
+224
en 0 canales
Get PRO
mayo '23
+195
en 0 canales
Get PRO
abril '23
+275
en 0 canales
Get PRO
marzo '23
+134
en 0 canales
Get PRO
febrero '23
+107
en 0 canales
Get PRO
enero '23
+54
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+40
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+62
en 0 canales
Get PRO
octubre '22
+177
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+304
en 0 canales
Get PRO
agosto '22
+645
en 0 canales
Get PRO
julio '22
+154
en 0 canales
Get PRO
junio '22
+313
en 0 canales
Get PRO
mayo '22
+118
en 0 canales
Get PRO
abril '22
+79
en 0 canales
Get PRO
marzo '22
+86
en 0 canales
Get PRO
febrero '22
+67
en 0 canales
Get PRO
enero '22
+136
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+193
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+164
en 0 canales
Get PRO
octubre '21
+551
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+1 052
en 0 canales
Get PRO
agosto '21
+754
en 0 canales
Get PRO
julio '21
+1 157
en 0 canales
Get PRO
junio '21
+2 324
en 0 canales
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 24 octubre | +1 | |||
| 23 octubre | +2 | |||
| 22 octubre | 0 | |||
| 21 octubre | +1 | |||
| 20 octubre | 0 | |||
| 19 octubre | 0 | |||
| 18 octubre | +1 | |||
| 17 octubre | +2 | |||
| 16 octubre | 0 | |||
| 15 octubre | 0 | |||
| 14 octubre | +1 | |||
| 13 octubre | 0 |
Publicaciones del Canal
| 2 | Sin texto... | 396 |
| 3 | महाराष्ट्र सुरक्षित हृदय मोहीम... | 621 |
| 4 | Sin texto... | 181 |
| 5 | Sin texto... | 248 |
| 6 | पदवीधर विधानपरिषद साठी कोण मतदान करू शकतो? | 844 |
| 7 | छोटी कृती, मोठी बचत..!
पाण्याचा अपव्यय टाळणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे…
#दुष्काळ
#पाणीबचत | 834 |
| 8 | Sin texto... | 840 |
| 9 | मित्रांनो, स्वागत आहे MPSC Grind परिवारात! 🎯
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना रोज किती वाचलं यापेक्षा किती सराव केला आणि चुका कशा सुधारल्या, यावरच रिझल्ट ठरतो!
या चॅनलवर तुम्हाला काय मिळेल?
✅ रोजचे विषयनिहाय Poll Questions (MPSC PYQs & संभाव्य)
✅ प्रश्नांमागील अचूक लॉजिक व सविस्तर स्पष्टीकरण
✅ चालू घडामोडींचे महत्त्वाचे मुद्दे व ट्रिक्स
✅ आयोगाचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स
🔥 ३०,०००+ पेक्षा जास्त सराव प्रश्न उपलब्ध!
mpscgrind वर सध्या ३०,००० हून अधिक प्रश्न उपलब्ध आहेत. वेळ वाया न घालवता आजच सराव सुरू करा आणि स्वतःची Accuracy तपासा!
🎯 खास वैशिष्ट्ये:
• चुकलेले प्रश्न पुन्हा सोडवण्यासाठी 'Mistake Vault'
• विषयनिहाय प्रगतीचा अहवाल (Dashboard)
• सविस्तर स्पष्टीकरण
📱 आनंदाची बातमी: आमचे Android App लवकरच येत आहे! 🚀
सध्या लगेच सराव सुरू करण्यासाठी वेबसाइटला भेट द्या:
👉 https://mpscgrind.com
चला, आजचा अभ्यास अधिक Focused करूया!
(आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांनाही चॅनलची लिंक नक्की शेअर करा) | 566 |
| 10 | भूतकाळातील अपयशाच्या रावणाला आजच जाळून टाका आणि यशाच्या नवीन सीमोल्लंघनासाठी सज्ज व्हा.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐💐 | 1 250 |
| 11 | थेंब थेंब मोलाचा…
आजची बचत भागवेल उद्याची गरज!
#दुष्काळ
#पाणीबचत | 1 255 |
| 12 | दुष्काळाच्या आव्हानात, आपली छोटी कृती करू शकते पाण्याची मोठी बचत!
#दुष्काळ
#पाणीबचत | 1 113 |
| 13 | Sin texto... | 1 204 |
| 14 | Sin texto... | 1 278 |
| 15 | Sin texto... | 1 494 |
| 16 | https://mahaelection.gov.in/Citizen/Search?ConstituencyType
👆 आपले मतदान केंद्र समजून घ्या. | 275 |
| 17 | Sin texto... | 446 |
| 18 | पाणी वाचवा… जीवन वाचवा!
#दुष्काळ
#पाणीबचत | 606 |
| 19 | शेवटचा कडक मंत्र:
"आज जर पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरला नाही, तर उद्या पश्चात्तापाचे अश्रू ढाळायलाही डोळ्यात पाणी उरणार नाही!"
पाणी वाचवा..! 🙏
ता. क.
पटत असेल तर नक्की फॉरवर्ड करा. | 673 |
| 20 | ऑक्टोबर २०२६ मध्येच, आपल्या महाराष्ट्राच्या छाताडावर ७५% पाणीटंचाईचे भयानक भूत येऊन बसले आहे!
अजून उन्हाळा यायचा बाकी आहे! जरा शांतपणे बोटांवर मोजा आणि कॅलेंडरचा हा हिशोब बघा:
• १) ऑक्टोबर (पावसाळा संपतानाच कोरड!)
• २) नोव्हेंबर (थंडीची सुरुवात, पण धरणात पाणी नाही)
• ३) डिसेंबर (गुलाबी थंडी, पण चिंतेचे ढग)
• ४) जानेवारी २०२७ (नवीन वर्षाची सुरुवात टंचाईने)
• ५) फेब्रुवारी (विहिरींची पातळी खाली)
• ६) मार्च (उन्हाचा चटका आणि पाण्याचा टंचाईचा झटका)
• ७) एप्रिल (रखरखते उन्हाळे आणि टँकरची वाट)
• ८) मे (पाण्याच्या एका-एका थेंबासाठी जीवन-मरणाचा संघर्ष!)
सलग ८ महिने... म्हणजेच तब्बल २४० दिवस!
विचार करा, हे पुढील आठ महिने आपण कसे काढणार आहोत? आठ महिने म्हणजे काही लहान सहान काळ नाही.
आणि एक सर्वात मोठा भ्रम डोक्यातून काढून टाका—"दुष्काळ हा फक्त शेतकऱ्यांचा विषय आहे, आपला काय संबंध?"
💡 पाणी वाचवण्याचे फंडे (आजपासूनच मिशन मोडवर लागू करूयात!)
१. 'अर्धा ग्लास' पाहुणचार फंडा:
आपल्याकडे घरी पाहुणा आला की आपण आदरातिथ्य म्हणून तांब्या भरून किंवा मोठा फुल ग्लास पाणी देतो. पाहुणा त्यातले दोन घोट पितो आणि उरलेले पाऊण ग्लास पाणी सरळ बेसिनमध्ये ओतून दिले जाते.
• फंडा: इथून पुढे घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीला अर्धाच ग्लास पाणी देऊयात. नम्रपणे सांगूया, "पाणी मौल्यवान आहे, तुम्हाला अजून हवे असेल तर नक्की सांगा." पाहुणाही खूश आणि उरलेले हजारो लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचेल!
२. 'एक बादली' चॅलेंज (शॉवर ला कायमची गोळी मारूया!):
शॉवरखाली उभे राहून मस्त गाणी गात आंघोळ करताना किती शेकडो लिटर पाणी वाहून जाते, याचा आपल्याला अंदाजच येत नाही.
• फंडा: पुढील आठ महिने शॉवर पूर्णपणे बंद! फक्त एक बादली आणि एक तांब्या. एका माणसाच्या आंघोळीमागे रोज किमान ३० ते ४० लिटर पाणी वाचते. घरात ४ माणसे असतील तर रोज १५० लिटर पाण्याचे नेट सेव्हिंग!
३. RO च्या पाण्याचा 'रिव्हर्स' मास्टरस्ट्रोक:
आपल्या घरातील वॉटर प्युरिफायर (RO) १ लिटर पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी तब्बल ३ लिटर वेस्ट पाणी बाहेर टाकून देतो. आपण ते पाणी पाईपद्वारे थेट बेसिनमध्ये सोडून देतो.
• फंडा: तो वेस्ट पाण्याचा पाईप एका मोठ्या कॅनमध्ये किंवा बादलीत सोडूया. ते पाणी अजिबात घाण नसते! ते पाणी फरशी (पोछा) पुसण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी किंवा संडासच्या फ्लशसाठी वापरता येईल..काय बरोबर ना!
४. 'बेसिन लिकेज' आणि शेव्हिंग-ब्रश कट:
सकाळी ब्रश करताना किंवा दाढी करताना नळ धोधो चालू ठेवण्याची अनेकांना सवय असते.
• फंडा: शेव्हिंग करताना एका मगमध्ये पाणी घ्या. ब्रश करताना दात घासेपर्यंत नळ पूर्ण बंद ठेवा, फक्त तोंड धुण्याच्या वेळीच नळ चालू करा. या एका छोट्या सवयीने कुटुंबाचे रोज ५० लिटर पाणी वाचवण्याचा प्रयत्न करूया.
५. 'गाडी धुणे बंद, फक्त ड्राय क्लिनिंग चालू!':
सकाळी उठून पाईप लावून धोधो पाण्याने गाडी धुणे म्हणजे सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा खून करण्यासारखे आहे.
• फंडा: गाडी/आपली वाहने धुण्यासाठी पाईप वापरणे पूर्ण बंद करूया! आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एका लहान बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने आपली वाहने पुसून घेऊया. आपली वाहने थोडी कमी चमकली तरी चालेल भाऊ, पण निसर्गाचे आणि आपले भविष्य नक्कीच चमकून निघेल.
६. 'भाजी-तांदूळ' वॉटर बँक:
घरात आई, बायको किंवा बहीण भाजी धुते, तांदूळ-डाळ धुते, ते पाणी आपण थेट बेसिनच्या गटारात सोडून देतो.
• फंडा: स्वयंपाकघरात भाजी आणि धान्य धुतलेले पाणी एका वेगळ्या घमेल्यात साठवून ते पोषक पाणी गच्चीवरील किंवा गॅलरीतील कुंडीतल्या झाडांना घालूया. झाडांना नैसर्गिक खत-पाणी मिळेल आणि आपले नळाचे अनमोल पाणी वाचेल!
७. 'थेंब-थेंब' लिकेजवर सर्जिकल स्ट्राइक:
आपल्या घरातील किंवा इमारतीतील नळातून जर 'टिप-टिप' पाणी गळत असेल, तर आपण "अरे जाऊ दे, थेंबच तर गळतोय" म्हणून दुर्लक्ष करतो.
• फंडा: तो एक-एक थेंब २४ तासांत अख्खी २० लिटरची बादली भरतो! आजच प्लंबरला बोलावून आणि घरातील सर्व गळती बंद करूया. प्लंबर मिळेपर्यंत त्या नळाखाली एखादे भांडे ठेऊन, ते साठलेले पाणी वापरात आणूया.
८. फ्लश टँकमध्ये 'एक लिटरची बाटली' फंडा:
आपण एकदा फ्लश केला की टँकमधून थेट ८ ते १० लिटर पाणी वाहून जाते.
• फंडा: प्लास्टिकच्या १ लिटरच्या बाटलीत पाणी किंवा वाळू भरा, तिचे झाकण कडक लावा आणि ती बाटली तुमच्या फ्लश टँकच्या आत ठेवून द्या. यामुळे प्रत्येक वेळी फ्लश करताना १ लिटर पाणी कमी वापरात येईल आणि टँकचे कामही होईल!
मित्रांनो, निसर्गाने आपल्याला यंदा वेळेच्या आधीच कडक इशारा दिला आहे. अजूनही आपल्याकडे वेळ आहे. हे उरलेले पावसाचे दिवस आणि येणारे आठ महिने जर आपण संयमाने आणि युक्तीने पाणी वापरले, तरच आपण या संकटातून सहीसलामत बाहेर पडू शकू. | 670 |
