MPSC Exam Oriented
Ir al canal en Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Mostrar más7 525
Suscriptores
+224 horas
-237 días
-8230 días
Archivo de publicaciones
7 524
⭕️⚠️Combine ग्रुप B पूर्व 2022 Approach Building Batch:
👉Economics Question 2020
✍️Approach Building
✍️Important Content Discussion
✍️Topics for homework
7 524
⭕️⚠️Combine Group B:PYQ Analysis&Approach Building Batch
👉Combine Group B 2021:
Economics Questions
7 524
⭕️⚠️Combine ग्रुप B:
👉Science Question 2021-2017
✍️Apptoach Building
✍️Important Content Discussion
✍️Topics for homework
7 524
#GR
⭕️♦️⚠️मराठा समाजातील उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबतीत 6 संवर्गातील 38 पदे.
सर्वाना खूप खूप शुभेच्छा....💐💐💐
अभिनंदन लक्ष्मण सर, प्रवीण सर आणि निरंजन सर 💐✌️
7 524
⭕️⚠️9th ऑक्टोबर ला open session होईल.
👉10 आणि 11 ऑक्टोबर ला ऍडमिशन घेता येईल वरील batch साठी... कृपया सध्या admission घेऊ नये. 🙏
7 524
⭕️⚠️बरेच जण message करत आहेत, reply द्यायला थोडा वेळ लागेल...🙏🙏🙏
Thank you everyone for your love and support... I will never let u down.🥰🙏
7 524
⭕️⚠️या batch ला admission हवं असेल तर खालील टेलिग्राम id वरती message करू शकता... 👇👇👇
@MaheshChobe
7 524
⭕️⚠️जानेवारी 2023 पर्यंत आपला focus राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 असेल.
फेब्रुवारी 2023 पासून आपण UPSC-2023 आणि MPSC-2023 च्या अनुषंगाने वरील दोन्ही Prelims आणि खालील optional च्या batches सुरु करणार आहोत.
Anthropology
Sociology
PSIR
Pub-Ad
Agriculture
Geography
Anthropology optional मी स्वतः घेईन. बाकीचे optional हे UPSC interview किंवा UPSC तुन select झालेले माझे काही मित्र घेतील.
100% Exam Oriented Content देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असेल.
हो, batches "सिधी बात,नो बकवास." या principle वरती होतील.
Optional medium English असेल, Explaination हिंदी+English मधून असेल कारण यातील काही जण Non-Maharashtrian असतील.
#Keep Fighting... We are always with you. With Exam Oriented Content.
7 524
⭕️⚠️या batch नंतर 2021-2016 PYQ Approach+Logic building batch घेण्याचा आपण प्रयत्न करू... GS:2&3 साठी.
Batch By:
Mahesh Chobe
(Director, Exam Oriented Academy)
Note:यामध्ये कोणत्याही topper चे lecture नसेल. मी स्वतः सर्व पेपर discuss करेन. 😎
7 524
⭕️⚠️या batch नंतर 2021-2016 PYQ Approach+Logic building batch घेण्याचा आपण प्रयत्न करू... GS:2&3 साठी.
Batch By:
Mahesh Chobe
7 524
⭕️⚠️वरील batch साठी 2 ऑक्टोबर पर्यंत मला खालील id वरती message करून तुम्ही तुमचे नाव Register करू शकता.
@MaheshChobe
